100 % वज न कमी करेल ही ट्रिक, जाणून घ्या कसा होईल फायदा

वज न कमी करण्याच्या कितीही ट्रि क्स आणि टि प्स दिल्या तरी ती त्या सगळ्यांसाठीच काम करतात असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत. जी तुमचे वज न 100% कमी करण्यास मदत करणारी आहे. ही ट्रिक खूप काही वेगळी नाही तर आहे एक डि टॉ क्स प्लॅ न. महिन्यातील कोणत्याही सलग तीन दिवसांची निवड करुन तुम्ही तुमचे शरीर डि टॉ क्स करु शकता. तुम्ही कोणत्या लाँग टूरवरुन किंवा सणासुदीचे खूप गोडधोड खाऊन कंटाळला असाल आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या फिट नेस कडे वळायचे असेल तर हा प्लॅ न तुमच्यासाठी आहे सगळ्यात बेस्ट चला तर जाणून घेऊया कसा करायचा हा 3 दिवसांचा डि टॉ क्स प्लॅ न.

असा करा तीन दिवसांचा डि टॉ क्स प्लॅन

अनेकदा वाढदिवस, सणासुदीच्या काळात आपलं खूप काही खाल्ल जातं. असे खाद्यपदार्थ टाळताही येत नाही. महिन्यातले हे सगळे दिवस झाले की, फक्त तीन दिवस तुम्हाला तुमच्या या डि टॉ क्स प्लॅन साठी काढायचे आहेत. आता तीन दिवसात तुम्हाला काय करायचे आहे ते पाहूया.

डि टॉ क्स दिवस पहिला

सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास कोम ट पाणी प्या. शक्य असेल आणि आवडत असेल तर जीरा-लिं बू पाणी, कोम ट लिं बू पाणी, मेथी दाणा पाणी काहीही घ्या.

सकाळचा नाश्ता: आजच्या दिवशी तुम्हाला सॉ लिड असं काही खायचं नाही त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लि क्वि ड डाए टवर राहायचे आहे. त्यासाठी तुम्ही नाश्त्याला फळ किंवा फळांची स्मुदी पिऊ शकता. साधारण एक ग्लास स्मुदी तुम्ही नाश्त्याला घ्या.

दुसरा नाश्ता: साधारण 11 वाजता तुम्हाला एखादे फळ किंवा मूठभर ड्राय फ्रु ट्स खायचे आहेत.

जेवण: आता तुम्हाला जेवणातही जास्तीत जास्त लि क्वि ड घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही अशावेळी पुन्हा एकदा स्मुदी, भाताची पेज( पाणी जास्त भात कमी) किंवा एखादे फळ, ग्लासभर ताक पिले तरी चालेल.

संध्याकाळचा नाश्ता : संध्याकाळची भूकही फार महत्वाची असते त्याकडे दुर्लक्ष करु नका. वर्क आऊ ट करणे टाळा. पुन्हा एकदा एखादे फळ किंवा ड्राय फ्रुट खा.

रात्रीचे जेवण: एखादे सूप, डाळीचे पाणी, सांबार, असे काहीही चालेल

(पहिल्या दिवशी तुम्हाला थोडी भूक लागेल. पण तुम्ही अगदीच गळून पडणार नाही याची काळजी घेत राहा. व्या याम अजिबात करु नका. कारण त्यामुळे तुमचे शरीर अधिक थ कू शकते आणि तुम्हाला भूक लागू शकते.)

डि टॉ क्स दिवस दुसरा

काही जणांना डि टॉ क्सचा दुसरा दिवस हा इतर दिवसांच्या तुलनेत फ्रेश वाटतो. पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात केल्यामुळे पोटही साफ राहते. पोट साफ राहिल्यामुळे दिवस फ्रेश वाटतो. पण काहींना मात्र दुसऱ्याच दिवशी थ कवा जाणवतो.

सकाळपासून रात्रीपर्यंतचा तोच दिनक्रम तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. आहारात तुम्हाला जास्तीत जास्त फळ, ताक, फळांचे रस, स्मुदी, सूप, ड्राय फ्रु ट्स असेच घ्यायचे आहे.

डि टॉ क्स दिवस तिसरा

आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस तुम्हाला थोडा जड वाटेल. पण तुम्ही तुमच्या भूकेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकाल. आज तुम्हाला खूप खायची इच्छा होत असली तरी तुम्हाला काही खाता येईलच असे नाही. त्यामुळे तुम्ही फळ, ताक, फळांचे रस, स्मुदी, सूप, नारळाचे पाणी, ड्राय फ्रु ट्स असेच आहारात असू द्या.

तीन दिवस पूर्ण केल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी तुमचे व जन तपासून पाहा तुम्हाला तुमच्या वज नामध्ये आणि तुमच्यामध्ये बराच फरक जाणवून येईल. डि टॉ क्स हा एखाद्या उपवा साप्रमाणे आहे. पण उप वासामध्ये अनेकदा आपण कमी खायचं सोडून उपवासाचे जास्त पदार्थ खातो. त्यामुळे एकदशी दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटे नाही. म्हणूनच महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा असे तीन दिवस डि टॉ क्स करायला काहीच हरकत नाही.

माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका.

अशाच नवीन माहितीसाठी आताच आपलं पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.