घरामध्ये असेल मंदिर तर या गोष्टीकडे करु नका दुर्लक्ष नाहीतर दारिद्र आणि दुर्भाग्य कधीच सोडणार नाही साथ जाणून घ्या

आपल्या घरातील सकारात्मक एनर्जीचे म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीचे सर्वात मोठे केंद्र म्हणजे आपल्या घरात असलेले देवघर. भारतीय सनातन संस्कृती नुसार आपल्या घरातील देवघरातून प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत.

असते आणि या सकारात्मक ऊर्जेच्या बळावरच आपल्या घराची प्रगती होत असते. आपले देवघर हे अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच हे देवघर नेहमी कुठे असावे ते कोणत्या दिशेला असावे या गोष्टी जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

जर देवघर योग्य ठिकाणी असेल तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सातत्याने वाहत राहतो. या उलट देवघर जर चुकीच्या दिशेला असेल चुकीच्या ठिकाणी असेल तर मात्र या देवघरातून सकारात्मक ऊर्जेच्या ऐवजी नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो.

परिणामी घरामध्ये अशांतीचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये क्लेश उत्पन्न होतात कामा मध्ये सातत्याने अडथळे येतात आणि घरातील लोकांची प्रगती थांबते. आज आम्ही तुम्हाला देवघरा विषयीचे सगळे नियम तुम्हाला सांगणार आहोत .

देवघर नक्की कोठे असावे

काहीजण आपल्या स्वयंपाक गृहामध्ये देवघराची स्थापन करतात. हे चुकीचे नाहीये मात्र तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात मौसाहारी पदार्थ शिजवत असाल. तर मात्र हे देवघर तुमच्या स्वयंपाक घरामध्ये कदापिही असू नये. व तुमच्या स्वयंपाक घरात नेहमी साफ सफाई ठेवायला हवी.

आणि जर स्वयंपाक घरात साफ सफाई नसेल व घरकटी भांडी खूप दीर्घकाळ पडत असतील. विशेष करून रात्रीचे जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी शक्यतो धुवत नाही परिणामी आपल्या स्वयंपाक घराचा दोष आपल्या देवघरासही लागतो. आणि मग सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे बंद होते.

आणि घराची प्रगती थांबते स्वयंपाक घराचे दोष ज्या देवघराला लागतात. त्या घरात सातत्याने अशांतीचे वातावरण दिसून आलेले आहे. अनेकजण जिन्याच्या खाली आपले देवघर बांधतात पण आपली जिन्यावरून ये जा चालू असते. व जणू काही आपण मंदिरावरूनच ये जा करता आहे.

आपले पाय देवी देवतांवर पडत आहेत. असा याचा अर्थ होतो ज्या घरातील देवघर जिन्याखाली असते त्या ठिकाणी पैशांची बचत होत नाही. त्या ठिकाणच्या लोकांवर कर्ज वाढू लागते कर्जाचा डोंगर निर्माण होतो. तर देवघरा साठी उत्तम जागा कोणती तर ती ईशान्य दिशा पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्या मधली दिशा.

या दिशेच्या नावातच ईश आहे याचा अर्थ ईश म्हणजे ही दिशा ईश्वराचे आणि बुधु ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. म्हणून ईशान्य ही दिशा देवी देवतांची दिशा मानली जाते. म्हणून आपण आपल्या देवघराची स्थापना तिथे करावी. आपल्या घराचा ईशान्य कोपरा कुठे येतो ते कसे पाहावे.

घराचा जो मध्य बिंदू आहे त्या मध्य बिंदू पासून पूर्व दिशा लक्षात घ्या. उत्तर दिशा लक्षात घ्या या दोन दिशांच्या मधली जी दिशा आहे तो आहे तुमचा ईशान्य कोपरा आहे. जर या ईशान्य कोपरऱ्याला काही अशुभ स्थाने असतील जसेकी बाथरूम असेल. तर त्या ऐवजी तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता.

ईशान्य नंतर उत्तर दिशा शुभ मानले जाते. मंदिर स्थापन करण्यासाठी आणि उत्तर दिशेला देखील तुम्हाला शक्य नसेल तर. तुम्ही पूर्व दिशेला तुमच्या मंदिराची स्थापन करू शकता. या दिशेला देखील तुम्हाला शक्य नसेल तर शेवटची दिशा आहे. आग्नेय दिशा पण आग्नेय दिशेला स्थापित केलेले मंदिर आपल्याला म्हणावे तितके शुभ परिणाम प्राप्त करून देत नाही.

पूजेला बसताना कोणत्या बाजूला तुमचे तोंड असावे

जेव्हा तुम्ही देव पूजा करायला बसाल तेव्हा तुमचे तोंड पूर्व दिशेला किव्हा उत्तर दिशेला असायला हवे. लक्षात घ्या तुम्ही जेव्हा तुम्ही देव पूजा करायला देवघरा समोर बसता तेव्हा तुमचे मुख हे पूर्व दिशेला असायला हवे किव्हा उत्तरेला असायला हवे.

देवघरचा रंग कोणता असावा

देवघराचा रंग हा काळा नसावा काळा किव्हा गडद नसावा. फिक्कट रंगाचे किव्हा पांढऱ्या रंगाचे मंदिर हे शुभ मानले जाते.

देवघरात फोटो चे मुख कोणत्या बाजूला असावे

देवी देवतांची स्थापन करताना ती उत्तर दिशेला किव्हा पूर्व दिशेला करायला हवी. म्हणजे काय जेव्हा आपण देवीची किव्हा देवाची मूर्ती मंदिरात स्थापित करता तेव्हा त्या मूर्तीची जी पाठ आहे ही बाजू उत्तरेकडील किव्हा पूर्वे कडील बाजूला असायला हवीत.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील. आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.