‘या’ ठिकाणी बांधा हळद, जीवनात कधीच पैशाची कमी नाही पडणार…

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य, हळद वापरली जाते. मसाल्यात हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसेच हळद औ षधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे. ज्योति ष शा स्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत. हळदी वापरून अनेक ग्र हीय स मस्या सोडवता येऊ शकतात.

हळदीच्या पिवळ्या रंगाला बृ हस्पती ग्र हाशी जोडून बघितलं जातं. म्हणून जात काच्या कुंडलीत कमजोर बृ हस्पतीला मजबुती प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच जीवनात धनासंबंधी स मस्या दूर करण्यासाठी हळद वापरावी.

गाठ असलेली हळद पिवळ्या दोर्‍यात बांधून आपल्या बाजूला किंवा गळ्यात घालावी. कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने शुभ फल प्राप्ती होते. धन संबंधी सम स्या सुटते.

तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची देखील असते. पिवळ्या हळदीचा संबंध बृ हस्पती, काळ्या हळदीचा संबंध शनी देव तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्र हासाठी करतात.

क र्करोग किंवा पो टासंबंधी आजा री लोकांनी हळदीचे दान करावे. दररोज हळदीचा टिका लावून घरातून बाहेर पडावे. याने वाणीला देखील शक्ती मिळते.

तसेच विवाहात अ डचण येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी. या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्याला अ र्घ्य द्यावे सूर्याला अ र्घ्य देत असलेल्या लोट्यावर हळद लावावी आणि अ र्घ्य देण्यानंतर तिच हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग बनतात.

तसेच इतर लोकं देखील अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळू शकतात. याने तेज वाढतं आणि नका रात्मकता दूर होण्यास मदत मिळते. याने कोणाची वाईट दृ ष्टीचा आपल्यावर प्रभाव पडत नसतो.

तसेच घरात वाद होत असतील, अनावश्यक कटकट होत असल्यास घरात मांगलिक कार्य आणि हवनात हळद वापरणे योग्य ठरेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचे तिलक केल्याने कामात यश मिळतं.

आता काळी हळदीचा उपाय जाणून घ्या ज्याने दु र्भाग्य दूर होतं. धन संचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद, ना गकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांच्या स्पर्श करवावा. नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावं. आपण चांदीच्या डबीऐवजी इतर चांगल्या धातूची डबी देखील वापरू शकता.

किंवा एखाद्या शुभ मुर्हतावर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, चांदी का शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोर्‍याने बांधावे. तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवावे.

एक उपाय असा देखील आहे की एखाद्या शुभ मुहूर्तात काळी हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामुग्री एक-दोन शिक्क्यांसह लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकर मध्ये ठेवावी. याने धन संबंधी समस्या दूर होतात.

व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवार पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, 11 वेळा अभिमंत्रित गोमती चक्र, 11 वेळा अभिमं त्रित धनदायक कोड्या बांधून 108 वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने नोकरी किंवा व्यवसायात निश्चित प्रगती होईल.

सदर पोस्टचा उद्देश अं धश्रद्धा पसरवणे हा नाही. हिं दू शा स्त्रात सांगितलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा हेतू आहे.

पोस्ट आवडली असेल तर शेयर करा आणि पेज लाइक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published.