आज दिवाळीच्या दिवशी घरात पाल दिसली कि लगेच तिच्या अंगावर टाका हि एक वस्तू माता लक्ष्मी धावत येईल घरी

जवळपास सर्वांच्याच घरात पाली असतात. हिवाळ्यापेक्षा उन्हाळयात त्या जास्त दिसतात. काहींना पालीची प्रचंड भीती वाटते तर काही जण तिचा तिरस्कार करतात. पण मित्रांनो शास्त्र असं सांगत कि या पाली आपल्याला शुभ फळ देऊ शकतात.

भारता मध्ये अशी अनेक मंदिरे आहेत जिथे पालींची पूजा केली जाते. त्या पैकी एक म्हणजे श्री रंगंम रंगनाथ स्वामी मंदिर. या मंदिरात पालींची चित्र कोरलेली आहेत. असं म्हणतात या ठिकाणच्या पालीचं जे दर्शन घेतात त्यांना दुप्पट देवदर्शनाचा लाभ होतो.

मित्रांनो शकुन शास्त्रानुसार या पाली आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात. तुम्हाला सकाळच्या वेळी जर जेवण करताना पालींचा आवाज आला किंवा दिसली तर लवकरच तुम्हाला शुभ बातमी मिळणार आहे.

जर या पालींच एकमेकींसोबत भांडण होताना तुम्हाला दिसलं तर तुमचा सुद्धा कोणाशी तरी वाद होणार हे नक्की. मग तो वाद कुटुंबाशी संबंधित असू शकतो किंवा मग बाहेरील व्यक्तींशी. मित्रांनो दिवाळी हा सण हिंदू धर्मात खूप शुभ सण मानला जातो.

दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला पालींच दर्शन झालं तर तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी नांदणार आहे. आता आम्ही तुमहाला पाली संबंधी असा एक उपाय सांगणार आहोत जो केल्याने माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच पैशाची कमी पडणार नाही.

मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात भिंतीवर जेव्हा एखादी पाल दिसेल तेव्हा लगेच देवघरातून कुंकू आणि तांदूळ घेऊन या. हे कुंकू आणि तांदूळ पालीवर टाका. आणि त्या नंतर हात जोडून तुमच्या इच्छा अपेक्षा काही असतील ते मागा.

कुंकू आणि तांदूळ पालीवर टाकल्या नंतर जी तुमची इच्छा असेल ती इच्छा तात्काळ पूर्ण होते. माता लक्ष्मी तुमच्यावर तुमच्या घरावर प्रसन्न राहते. धनप्राप्तीचे नवं नवीन मार्ग मोकळे होतात.

मित्रांनो असा हा सोप्पा उपाय नक्की करून बघा.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेयर करा.

अशाच नवीन माहितीपुर्ण पोस्ट मिळवण्यासाठी आपले फेसबुक पोस्ट नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.