29 सप्टेंबर 2020 ला शनि होत आहे मार्गी, जाणून घ्या शनिदेवाच्या वक्र दृष्टी पासून वाचण्याचे उपाय…

24 जानेवारीला शनीने धनू ते मकर रास यात गोच र केले होते. नंतर 11 मे रोजी ते व क्री झाले आणि आता 29 सप्टेंबरला पुन्हा मार्गी होणार.

अशा या वेळी लाल किताबमध्ये शनिच्या व क्र दृष्टी पासून बचा वासाठी उपाय सांगण्यात आले आहे.

ज्योति ष शास्त्रात शनी राशी परि वर्तन एक मोठी घटना आहे. शनी प्रत्येक 30 वर्षात आपली राशी चक्र पूर्ण करतं. यानुसार शनी प्रत्येक अडीच वर्षात एक राशी तून दुसर्‍या राशीत प्रवेश करतात.

24 जानेवारीला शनीने मकर राशीत प्रवेश केले होते ज्यामुळे कन्या आणि वृषभ राशीहून हटून मिथुन आणि तूळ राशीवर ढय्या प्रारंभ झाली होती.

शनीच्या या राशी परि वर्तनामुळे कुंभ राशीवर शनीच्या सा डेसातीचा प्रथम चरण सुरू झाला होता.

नंतर 11 मे पासून 29 सप्टेंबर पर्यंत शनी मकर राशीत राहून व क्री अवस्थेत गो चर केले.

शनी आता पूर्ण 142 दिवसांनंतर 29 सप्टेंबरला सकाळी 10 वाजून 45 मिनिटावर व क्री ते मार्गी होत आहे.

शनीच्या वाईट प्रभावा पासून बचावासाठी हे उपाय करा

व्यवसायात लाभ हेतू काळा सुरमा जमिनीत दाबून द्यावा. या उपायाने उद्योग धं द्यात भरभराट होऊन तुमचा व्यवसाय वाढायला मदत होईल.

पोळीवर मोहरीचं तेल लावून कुत्र्याला खाऊ घालावं. काळ्या कुत्र्याला पोळी खायला घातली तर शनिदेव प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. पण काळे कुत्रे नसेल तर कोणत्याही कुत्र्याला पोळी खायला घातली तरी चालेल.

शनिवारी शनी मंदिरात सावली दान करावी. शनिवार हा शनि देवांचा वार. या दिवशी दान दिलं तर शनि देव प्रसन्न होतात.

तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळे वस्त्र आणि जोडे दान करावे.

आचरण शुद्ध ठेवावे. मां स- म दिराचे सेवन करू नये.

जु गार खेळणे टाळावे. व्या ज संबंधित व्यापार करू नये. जु गारात पैशाची उधळण होते आणि व्या जाने दिलेले पैसे लाभत नाहीत त्यामुळे हे दोन व्यवहार करू नका.

आपल्या साथीदाराशी निष्ठावंत राहावे. कोणत्याही नात्यात आपल्या साथीदाराला फसवू नका.

दररोज हनुमान चालीसा पाठ करावा. हनुमान चालीसा पठण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

दात स्वच्छ ठेवावे. दात आणि आपले मुख स्वास्थ्य नेहमी स्वच्छ ठेवा.

नेहमी मंदिरात जाताना डोकं झाकावे. मंदिरात जाताना डोक्यावर कापड किंवा मुंडासे टाकून डोकं झाकून ठेवावे.

खोटी साक्ष देऊ नये. कोणत्याही गोष्टीत खोटी साक्ष देऊ नका. खोटेपणाने वागू नका.

वडील आणि पुत्र यांचा अपमान करू नये. आपल्यापेक्षा मोठ्या आणि लहान व्यक्तींचा अपमान करू नका. त्यांच्याशी प्रेमाने वागा.

नास्ति क आणि नास्ति कतेच्या विचारांपासून दूर राहावे. देवावर अविश्वास दाखवू नका.

भैरव बाबाला म दिरा अर्पित करावी. शनिवारी भैरव बाबाच्या मंदिरात म दि रा अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

कावळ्याला आणि कुत्र्याला दररोज पोळी खाऊ घालावी.

आं धळे, अपं ग, सेवक आणि सफाई कर्मचार्‍यांना खूश ठेवावे आणि त्यांना मदत करावी.

मधाचे सेवन करावे आणि मधात काळे तीळ मिसळून मंदिरात दान करावे.

तसेच घरात नेहमी मध असू द्यावे.

सदर पोस्टचा उद्देश अं धश्रद्धा पसरवणे हा नाही. हिं दू शा स्त्रात सांगितलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा हेतू आहे. आशा आहे या उपायांनी शनि देवांच्या व क्रदृष्टी पासून आपले रक्षण होईल.

पोस्ट आवडली असेल तर शेयर करा आणि पेज लाइक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published.