वजन कमी करायचं आहे, तर आहारात करा अळीवचा समावेश… 100% फरक पडेल…

अळीवच्या बिया आरो ग्यासाठी खूपच चांगल्या असतात. अळीवच्या बियांना काही लोक हलीम असंही म्हणतात. बऱ्याचदा बा ळंपणात अथवा थंडीच्या दिवसांमध्ये अळीवचे लाडू केले जातात.

अळीव पेज आणि मिठाईच्या पदार्थांमध्येही वापरले जातात. अळीवाने फक्त तुमचे वज न कमीच होते असं नाही तर नियमित अळीव आहारात असेल तर तुमचे वज न पुन्हा वाढतही नाही.

अनेक आरो ग्य तज्ञ्जही वज न कमी करण्यासाठी आहारात अळीव समाविष्ठ करण्याचा सल्ला देतात. हलीममुळे तुमचे शरीर डि टॉ क्स होते. ज्यामुळे शरीरातील वि ष द्रव्ये बाहेर टाकली जातात.

शिवाय अळीवमध्ये भरपूर पोष क घटक असतात. ज्यामुळे तुमचे वज न लवकर आणि योग्य पद्धतीने कमी होते आणि सोबत शरीराचे पो षणही होते.

अळीवामधील पोष क घटकष क घटक

अळीवाच्या बियांमध्ये कॅल शियम, व्हिटॅ मिन ए, व्हिटॅ मिन सी, व्हिटॅ मिन ई, प्रो टि न्स, लोह, फॉ लिक ऍ सिड आणि फाय बर्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पो षण होते.

यामध्ये असलेल्या या पुरेशा पो षक मुल्यांमुळे तुमचे पोट सतत भरलेले आणि शांत राहते. ज्यामुळे तुम्हाला  वारंवार भुक लागत नाही. तुमच्या भुकेचे हॉ र्मो न्स अळीवामुळे सं तुलित राहतात.

अती प्रमाणात न खाण्यामुळे तुमचे वज न नियंत्रणात राहते. शिवाय या मध्ये असलेल्या प्रो टिबन्समुळेही तुमचे वज न कमी होण्यास मदत होते.

वज न कमी करण्यासाठी अळीवाचा वापर

अळीवाचा वापर बऱ्याचदा दूध, खीर, पेज, लाडू, मिठाई यात केला जातो. मात्र वज न कमी करण्यासाठी जर तुम्ही गोडावर नियंत्रण ठेवणार असाल तर तुम्ही अळीव यापेक्षा जरा निराळ्या पद्धतीने नक्कीच खाऊ शकता.

आधीच सांगितल्या प्रमाणे नारळाचे पाणी अथवा सॅ लेडमधून तुम्ही अळीव आहारात घेऊ शकता. सॅलेड आणि अळीव हे एक अप्रतिम कॉ म्बि ने शन ठरेल.

कारण यामुळे तुमच्या पोटात पुरेसे फाय बर्स जातील. ज्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न प च ण्यास मदत होईल अर्थात जास्तवेळ ते तुमच्या पोटात राहील्यामुळे तुमची भुक शांत राहील आणि तुम्ही अयो ग्य आहार घेणार नाही.

ज्यामुळे याचा फायदा तुम्हाला वे ट लॉ स करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. तुमचे वज न कमी करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी तुमच्या हे ल्दी ड्रिं क्स, ज्युस, स्मूदी आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये या सुप रसि ड्सचा जरूर समावेश करा. अळीवामध्ये फॅ ट्सचे प्रमाण जवळजवळ नगण्य आहे. 

अळीवाचे फायदे

अळीवाच्या बिया लालसर रंगाच्या आणि अंडाकृती आकाराच्या असतात. डा यरि या, क फ, अ स्थ मा या आजा रांवर अळीव फायदेशीर ठरतं. कारण ते शक्ती वर्धक आणि पो ष क असते.

बाळं तपणानंतर अळीव खाण्यामुळे स्त नपा न देणाऱ्या महिलांच्या दुधात वाढ होते. अळीवामुळे म धु मेह, कोले स्टे रॉ ल, ब द्ध को ष्ठता या सारख्या आरोग्य समस्या नियंत्रित राहतात.

अळीवामुळे हि मो ग्लो बिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे ऍ नि मिया अथवा अश क्तपणा असलेल्या लोकांना अळीवाचा चांगला फायदा होऊ शकतो.

अळीव या तेलबिया असल्यामुळे त्यांच्या  सेवनाने अनेक त्व चारो गही बरे होऊ शकतात. मात्र ते उष्ण असल्यामुळे ग र्भ वती महिलांनी अळीवाचे सेवन करू नये कारण अळीवामुळे ग र्भ पात होण्याचा धोका असतो.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा…

Leave a Reply

Your email address will not be published.