हे घरगुती उपाय वापरून करा वज न कमी, एकदा करून पहाच

व जन कमी करण्यासाठी आता आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यात उपायांना बरेच पर्यायही देत आहोत, जेणे करुन तुमच्या आरोग्याला सोसवतील असे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. हो पण एक गोष्ट विसरु नका… तुम्हाला जर कोणता आजार असेल आणि त्यावर उपचार चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानूसारच या टि प्स फॉलो करा.

उपाशी पोटी हे प्या

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे भरडून त्याची पुड अनोशी पोटी नियमित कोमट पाण्यासह घेतल्यास व जन कमी करण्यास त्याचा उपयोग होतो.

त्रिफळा काढा

चमचा त्रिफळा चूर्ण रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत घाला. सकाळी ते निम्मे होई पर्यंत उकळवून, आटवून घ्या. ते गाळून त्यात 1 चमचा मध घालून गरम गरम प्या. ते प्यायल्यावर किमान 15 ते 20 मिनिटं तरी काही खाऊ किंवा पिऊ नका. हे चवीनं खूप कडू जरी असेल तरी खूप फायदेशीर आहे. सोबत व्याया माची जोड असेल तर भराभर व जन कमी होते. काही आजार किंवा उपचार चालू असल्यास चूर्ण घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरफड आणि आवळा

रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा कोरफड आणि 1 चमचा आवळ्याचा रस एकत्र करुन प्या व त्यानंतर 1 ग्लास पाणी प्या.

टोमॅटो

सकाळी अनोशीपोटी 250 ग्रॅम टोमॅटोचा रस 2-3 महिने प्यायल्याने व जन कमी होण्यास मदत होते. किंवा तुम्ही अनोशीपोटी कच्चे टोमॅटो खा तेही फायदेशीर ठरेल.

मध, लिंबू, काळीमिरी पूड

एक ग्लास पाण्यात 3 लहान चमचे लिंबाचा रस, 1 लहान चमचा मध आणि अर्धा चमचा काळीमिरी पूड मिसळून, हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी प्या.

हळद

रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा हळद खा व त्यावर कोमट पाणी प्या.

बडीशेप

1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी उकळून गाळून प्या.

ऍ पल साय डर व्हि नेगर

ऍ पल सा यडर व्हि नेगरचे दोन लहान चमचे एक ग्लास पाण्यात टाका आणि सकाळी नाश्त्याच्या आधी प्या.

आणखी काही सोपे उपाय आणि करण्याच्या पद्धती

जिरं आणि केळं

हा घरगुती उपाय नक्की करून पहा. जिरं आणि केळं दोन्ही रेचक असल्यानं पच नशक्ती वाढते. तसंच अपच नाची समस्याही कमी होते. परिणामी चया पच नाच्या क्रियेची गती वाढते. आयुर्वेदानूसार, जिरं पोटातील फॅ ट्स कमी करतं तर केळं, प चनमार्गाच्या आतील त्वचेला हानी पोहचवण्यापासून वाचवतं. पोटातील अ ल्सर कमी करण्यास मदत करतं. प चनक्रियेतील या सगळ्या प्रकिया सुरळीत झाल्या तर अर्थातच व जन कमी होण्यास मदत होईल.

कृती

व जन कमी करण्यासाठी पिवळ्या रंगाचं केळं निवडा. अर्ध्या केळ्यात भाजलेल्या जिर्‍याची पूड टाका. हे मिश्रण नीट मिसळून घ्या आणि नियमित दोन चमचे खा.

लक्षात ठेवा

व जनाबाबत पी हळद आणि हो गोरी असं कधीच नसतं. केळं – जिर्‍याचं मिश्रण खाल्ल्यानं लगेचच तुमचं व जन कमी होणार नाही. मात्र हळू हळू फरक नक्की जाणवेल.

हा रस रात्री प्या आणि व जन घटवा

व जन कमी करण्यासाठी आता आम्ही एका ज्यूसची रेसिपी तुम्हाला देतोय. त्यासाठी तुम्हाला विशेष जिन्नसांची आवश्यकता नाही. यात लागणारे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतील. हा ज्यूस तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री पुढील प्रमाणे आहे.  

1 लिंबू

1 ग्लास पाणी

1 काकडी

1 चमचा वाटलेलं आलं

1 चमचा कोरफ ड रस

1 जुडी कोथिंबीर

निवडलेली कोथिंबिर, कोरफडीचा रस, साल काढलेली काकडी, आलं आणि पाणी सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात लिंबाचा रस पिळा. आता हा ज्यूस रात्री झोपण्यापूर्वी प्या. याने आपलं व जन आटोक्यात येईल. या मिश्रणाने आपल्या शरीरातील च यापचय प्रक्रियेला चालना मिळेल, परिणामी झोपल्यानंतरही च यापचय सक्रिय राहील आणि ल ठ्ठपणा कमी होईल. दररोज हा ज्यूस प्यायल्यानं काही दिवसातच आपल्याला याचे परिणाम दिसून येतील. विशेषतः हा ज्यूस पोटातील चर बी कमी करण्यात मदत करेल.

आयुर्वेदीक काढा

सामुग्री- शुध्द शिला जीत, मेथी, दारुहळद, करंजी, आवळा, गुळवेल, कुटकी, बेहडा, हळद, बाभळी, काळे जिरे, मंजीष्ठ, चिरायत, द्रोणपुष्पी, पंवार, भुंई आमला, हरड, गूगुल, बाभळीचा डिंक, बाकुची.(ही सामुग्री तुम्हाला आयुर्वेद औषधींच्या दुकानात मिळेल.)

कृती- 2 महिन्याचा काढा तयार करण्यासाठी वरील सर्व सामुग्री 60-60 ग्रॅम या प्रमाणात एकत्र करून बारीक दळून घ्या. सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी अर्धा चमचा चूर्ण 2 ग्लास पाण्यात आटवा. पाणी अर्ध झाल्यावर ते गार करा आणि गाळून प्या.

विशेष सूचनाः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा काढा घेऊ नका. तुमच्यावर उपचार सुरु असतील तर विशेष काळजी घ्या.

रोज झोपण्या आधी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरेपूड आणि थोडं काळं मीठ टाकून मिश्रण प्या.

ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करुन पोळीसोबत खा. पुदिन्याचा चहा प्यायल्यास वज न नियंत्रित राहतं.

जेवणापूर्वी गाजर खा. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी लागते.

एका कप उकळत्या पाण्यात, अर्धा चमचा बडिशेप टाका. 10 मिनिटं त्याला झाकून ठेवा. थंड झाल्यानंतर ते पाणी प्या. तीन महिने केल्यास वज न कमी होते.

हिरडा आणि बेहडाचं चूर्ण बनवा. एक चमचा चूर्ण 50 ग्रॅम पडवळीच्या रसासोबत नेहमी घ्या, वज न कमी होण्यास सुरुवात होईल.

कारल्याची भाजी नियमित खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शेवग्याचा नियमित वापर केल्यास व जन नियंत्रित राहतं.

सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरी (3-3 ग्रॅम) बारीक करुन चूर्ण बनवावं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावं.

आवळा आणि हळद समप्रमाणात घेऊन त्याचे बारीक चूर्ण करावं. हे चूर्ण ताकासोबत घेतल्यास कंबर एकदम सुबक होते.

लेंडी पिंपळी बारीक करुन कपड्यावर गाळून घ्यावी. हे चूर्ण तीन ग्रॅम या प्रमाणात नेहमी ताकासोबत घ्या. त्यानं बाहेर आलेलं पोट आत जातं.

एक चमचा पुदीन्याच्या रसामध्ये 2 चमचे मध मिसळून प्यायलास ल ठ्ठपणा कमी होतो.

आशा आहे की तुम्हाला माहिती आवडली असेल. आवडली असेल तर शेयर करा आणि आमचं पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.