हिवाळ्यात शरीर उष्ण ठेवण्यासाठी या पदार्थांचे से-वन करा

हिवाळ्यात खाण्या-पिण्याची चंगळ असते. या दिवसात आपल्याला आरोग्यवर्धक खाण्यापिण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात. आम्ही आपल्याला काही अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत ज्यांचे से-वन केल्यानं आपल्या शरीरास उष्णता मिळते. 

बीन्स बेस्ट खाद्य – हिवाळ्यात सोयाबीन खाण्यासाठी सर्वोत्तम आहार आहे. हे प्रथिन आणि फायबरचे चांगले स्रोत आहे आणि त्यात कॅल्शियम, लो-ह, पो-टॅशियम, झिंक, फा-स्फोरस, थायमिन, रायबोफ्लेवीन आणि व्हिटॅ-मिन बी 6 सारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. 


रसाळ फळ – थंडीच्या दिवसात रसाळ फळे आवर्जून खावे, हिवाळयात संत्री, द्राक्षे आणि लिंबू खाल्ल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते. हे फळ व्हि-टॅ-मिन सी ने समृ-द्ध असतात. जे शरीराच्या प्रतिकारक शक्तीला बळकट करतं

डाळी – हिवाळ्यात वरण आवर्जून खावं. दररोजच्या आहारात डाळीचा समाविष्ट करावा. या मुळे शरीरास आवश्यक पो-षक घटक मिळतात.


नियमानं अंडी खा – हिवाळ्यात नियमानं अंडी खावेत. हे व्हिटॅमिन ए, बी 12,बी 6, ई , के चे उत्तम स्रो-त आहे. या मध्ये कॅल्शि-यम, लोह, पोटॅ-शियम, सेलेनियम, फॅ-टी ऍ-सिड आणि प्रथिने असतात.


सुकेमेवे खाणं महत्त्वाचे आहे – तज्ज्ञांचा मते हिवाळ्यात सुकेमेवे खाणं आवश्यक असते. या मध्ये व्हि-टॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा 3 एस, मॅग्ने-शियम, सेले-नियम आणि निरोगी प्रथिन आढळतात.


बटाटे– हिवाळ्यात बटाटे खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. बटाट्यात व्हिटॅमिन बी 6, सी, फो-लेट आणि फायबर असतात

आले – आल्याचा गुणधर्म हा उष्ण असतो. हिवाळ्यात छोट्या छोट्या समस्या जसे की, खोकला, सर्दी-पळसा, घशात खवखव,  इ-न्फेक्शन, ताप इत्यादी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. अनेकजण या दिवसात आल्याचा चहाही सेवन करतात. 

कांदा – या दिवसात कांदाही शरीराचं तापमान वाढवतो. कांदा तुम्ही अधिक खात असा तर शरीरातून घाम घेऊ लागतो. तसेच कांद्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवसात भरपूर कांदा खावा

हळद – हळदीचं सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव करू शकता. आयुर्वेदातही हळदीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने तुम्हाला गरम वाटेल आणि इ-न्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.