एक लिंबू गुपचूप फेका इथे पैसा नोकरी धंदा व्यापार यात यश मिळेल बाधा नजर दोष दूर होईल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्राचीन काळापासून लिंबू चा वापर तंत्र-मंत्र यासाठी केला जातो. लिंबू मध्ये अनेक प्रकारच्या शक्ती असतात. आणि म्हणूनच लिंबूचे तंत्र-मंत्र शास्त्रात फार मोठे महत्त्व आहे. लिंबू प्रमाणेच लवंग सुद्धा तंत्र-मंत्र मध्ये फार महत्त्वाचे आहे. हनुमानाला विशेष लवंग प्रिय आहे हनुमान ही एकमेव अशी देवता आहे.

की त्यांचा वास अजून सुद्धा या कलियुगात असल्याचे मानले जाते. मित्रांनो जेव्हा लिंबू आणि लवंग एकत्र येतात. तेव्हा लिंबू ची शक्ती आणि लवंग ची ताकत एकत्र आल्याने. आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची संकटे येत नाही. कोणत्याही प्रकारचे कष्ट येत नाहीत. ज्या बाधा असतील नजर दोष असेल शत्रुपीडा असतील शत्रु तुम्हाला परेशान करत असतील.

किंवा कोणत्याही काम मध्ये तुम्हाला वारंवार अपयश येत असेल. कामामध्ये यश मिळत नसेल. तर मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि लवंग यांचे काही तांत्रिक उपाय केले जातात. यामुळे अनेकांना लाभ झालेला आहे. मित्रांनो कष्ट दूर करण्यासाठी समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि लवंग यांचा एकत्रित टोटका पाहणार आहोत.

यासाठी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी दोन साबुत लिंबू साबुत लिंबू म्हणजे कुठेही डाग पडलेले नसतील. असे दोन लिंबू पिवळ्या रंगाचे दोन लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत. आणि ते एका मोठ्या पाणी भरलेल्या पात्रात ते रात्रभर त्यात ठेवून द्यायचे आहेत. दुसऱ्यादिवशी उठल्यानंतर यातील जो लिंबू ताजा वाटेल फ्रेश वाटेल तातील एक लिंबू घ्यायचा आहे.

दुसरा लिंबू हा सुनसान जागी फेकून द्यायचा आहे. मित्रांनो जे पाणी असणार आहे हे पाणी अभिमंत्रित पाणी आहे. हे तुमच्या घराचा चारही बाजूंनी थोडे थोडे टाकायचे आहे. एक रेखा एक रेषा या पाण्याने बनवायची आहे तुमच्या घराच्या चारही बाजूंनी मित्रांनो कोणत्याही प्रकारचा बाधा असतील बाहेरील नकारात्मक शक्ती असेल यांना या पाण्यामुळे तुमच्या घरात प्रवेश मिळत नाही.

लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हा उपाय करताय तो पूर्ण श्रद्धेने तुम्ही करायचा आहे. जो एक ताजा लिंबू तुम्ही घेतलेला आहे यावर थोडासा कुंकू उजव्या हाताने लावायचा आहे. साधारणतः 21 किंवा 21 पेक्षा जास्त लवंग घ्यायचा आहेत. 21 घेतला तरी चालेल अकरा घेतला तरी चालेल. या 21 लवंगा ताज्या लिंबू च्या सर्व बाजूंनी त्या लिंबू मध्ये टोचायच्या आहेत.

लवंग चे जे फूल आहे ते बाहेरील बाजूस राहील याची काळजी घ्या. मित्रांनो अशाप्रकारे हा तुम्हाला सकाळी उपाय करायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरातील जी कमावणारी व्यक्ती आहे. जर तुमच्या घरात धनाची समस्या आहे पैसा येत नाहीये. जी कमावणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा डोक्यावरून ते पायापर्यंत सात वेळा हा लिंबू खाली वर करायचा आहे.

आणि फिरवताना प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनात धन यावे पैसा यावा घरात बरकत यावी. कामामध्ये यश मिळावे जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल तर. त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सुद्धा हा लिंबू वर खाली फिरवू शकता. एखादा विद्यार्थी आहे त्याला विद्या मध्ये यश मिळत नाहीये.

अभ्यासा मध्ये यश मिळत नाहीये तरी हा उपाय करू शकता. एखादी व्यक्ती वारंवार आजारी असते. कितीही प्रयत्न केले तरी आजारपण दूर होत नाही त्या व्यक्तीच्या डोक्यावर सुद्धा हा लिंबू सातवेळा फिरवता येतो. मित्रांनो हा अत्यंत सिद्ध उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सात दिवसात याचा प्रभाव जाणवू लागेल.

असा हा लिंबू सातवेळा फिरवल्यानंतर कोणत्याही निर्जन ठिकाणी निर्जन म्हणजे सुनसान जागी जिथे जास्त करून कोण लोक जात नाहीत. अशा ठिकाणी गुपचुप जाऊन एक खड्डा खणून हा लिंबू गाडायचा आहे. पुरायचा आहे तुम्ही हवे तर रात्रभर किंवा दिवसभर ठेवून रात्रीच्या वेळी हा उपाय करू शकता. हा उपाय गुप्त राहील कोणीही तुम्हाला पाहणार नाही याची काळजी घ्या.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.