एकदा चूळ भरा तोंडाचा वास गायब दात व हिरड्या इतक्या मजबूत की सुपारी फोडाल

फक्त हा उपाय करा दातांच्या समस्या व मुख दुर्गंधी घरच्या घरी लगेचच बरी करा. आज आम्ही तुमच्यासाठी दातांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय आज तुम्हला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचे दात मजबूत होतील. दात हलत असतील.

दुखत असतील दातांन मधुन रक्त येत असेल. किंवा हिरड्या सुजून हिरड्यांन मधुन सुद्धा रक्त येत असेल. नसा कमजोर झालेल्या असतील तर या पासून सुटका करून देण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि हा उपाय अगदी साधा सोपा घरगुती नॅचरल असून याचा कोणताही साईड इफेक्ट्स न होता.

याचा तुम्हाला भरभरून फायदाच होणार आहे. म्हणजे दातांच्या समस्या दिर करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी प्रथम दोन ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला यात दुसरा पदार्थ टाकायचा आहे.

तो म्हणजे आवळा पावडर. एक चमचा भरून आवळा पावडर या पाण्यात टाकायची आहे. आवळा पावडर तुम्ही बाहेरून देखील घेऊ शकता. परंतु ही पावडर घेताना चांगल्या कंपनीची आणि चांगल्या कॉलिटीची घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला ही घरीच बनवायची असेल.

आवळे आणून त्याचे लहान काप करून त्यातील बिया काढून ते उन्हात वाळवून घ्यायचे आहे. नंतर याची तुम्ही पावडर घरच्या घरी देखील तयार करू शकता. आणि हे मिश्रण छान उकळवून घ्यायचे आहे. आणि या बरोबरच रात्री झोपताना जाड तांदूळ घ्यायचा आहे. आणि हे तांदूळ दातांनी कच्चेच चावायचे आहेत.

एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. आणि नंतर थुंकून कोमट पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. असे जरी तुम्ही केले यामुळे देखील दात मजबूत होतात. हिरड्यांना जर सूज आलेलज असेल. किंवा हिरड्यांन मधुन रक्त येत असेल. नसांना कमजोरी आलेली असेल. तर हे देखील पूर्णपणे भरून निघण्यास मदत होते.

आणि ते मिश्रण उकळून झाल्यावर थंड होऊ द्या आणि एका  काचेच्या किंवा प्लास्टिक च्या बॉटल मध्ये स्टोर करून ठेवू शकता. याच्या तुम्हाला दिवसातून दोन ते दिन वेला गुळण्या करायच्या आहेत. असे जर तुम्ही दिवसातून फळात तीन वेळेस जरी केले.

तरी देखील तुमचे दात मजबूत होतात. आणि दातांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. आणि याबरोबरच तुम्ही तांदळाचा देखील वापर करू शकता. म्हणजे या दुहेरी उपायाने दातांच्या कितीही समस्या असतील तर त्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत हिते.

व दात मजबूत देखील हातात. ज्यावेळेस तुम्हाला याचा वापर करायचा आहे. त्या वेळेस हे मिश्रण थोडे कोमट करून घ्यायचे आहे. तुम्ही हे मिश्रण स्टोर करून ठेवू शकता पण याचा वापर करतेवेळी हे कोमट करायला आजिबात विसरू नका.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.