संक्रातील घरात लावा इथे 1 दिवा सर्व संकटे दूर होतील घरात सुख शांती नांदेल

श्री स्वामी समर्थ आपल्या घरा मध्ये कटकट होत असेल घरातील लोक सतत एक मेकांशीं भांडत असतील घरात वादविवाद होत असतील तर या संबंधित आम्ही तुम्हाला घरातील कटकटी संपावणार भांडणे संपावणार असा एक उपाय सांगणार आहोत हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरात होणारी भांडणे शांत होतील तुमच्या घरा मध्ये सुख

आणि शांतता लाभू लागेल तुमच्या घरामधील वातावरण सतत कटकटी चे असेल घरातील लोक सतत एक मेकांशीं करबुरीने वागत असतील तर अश्या घरा मध्ये माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही आणि म्हणूनच ज्या घरा मध्ये माता लक्ष्मी रहात नाही त्या घरांमधून सुख शांती कधीच निघून गेलेली असते एक गोष्ट लक्षात ठेवा माता लक्ष्मी यांचा

आपल्या घरा मधिल वास्तव्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने सय्यम बाळगायला हवा दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे आणि दुसऱ्या प्रति ची भावना आपल्या मन मध्ये जोपासली तर असे उपाय करण्याची गरजच पडत नाही पण आपण पाहतो की प्रत्येक जण स्वतः चा मोठे पना दाखवण्यासाठी आपला उच्च पना दाखवण्यासाठी कधीही

मागार घेत नाही अशी अडचण आपल्याला आली आहे आपल्या घरा मध्ये असेल तर हा उपाय ज्योतिष शास्त्रातील उपाय नक्की करून पहा आपल्या घरा मधील कटकटी नक्की थांबतील हा उपाय अगदी साधा सोप्पा आहे यासाठी तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या देवघरात दिवा प्रज्वलीत करता अगदी तसाच एक

दिवा आपल्याला लावायचा आहे आणि लक्षात ठेवा हा दिवा आपण ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवता अश्या ठिकाणी आपण हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावताना तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता पण मोहरीचे तेल आधील लाभदायक असते मोहरीच्या तेलाने खूप लवकर फायदे होतात अशे शास्त्र म्हणते तर अश्या कोणत्याही तेलाचा दिवा

आपण जिथे पाणी भरून ठेवतो तिथे लावायचा आहे आणि हा दिवा लावल्या नंतर एक अत्यंत विशिष्ट महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे या दिव्याची वाट खालच्या बाजूला करून ठेवायची आहे लक्षात घ्या दुव्याची वात ही खालच्या बाजूला करून ठेवायची आहे त्या मुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी समाधान संपत्ती धन लाभ सर्व काही मिळेल

तुमच्या घरातील भांडणे कटकटी वादविवाद सर्व काही संपणार आहे या उलट जर तुम्ही वरच्या दिशेने ठेवली तर भांडणे कटकटी कमी होण्या ऐवजी जास्त होऊ शकतात जो दिव्यात लावणारा वातीचा कापूस आहे हा दिव्याला लागूनच ठेवायचा आहे जास्त खाली वात सोडायची नाही हा उपाय तुम्ही करून पहा सकाळी आणि संध्या काळी दोन वेळेस

तुम्ही देव पूजा करता त्या वेळेस हा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला लगेचच फरक जाणवेल तुमच्या घरामधील वादविवाद कमी झाले आहेत तुमच्या घरा मध्ये सुख शांती समृद्धी समाधान सर्व काही सुरळीत सुरू आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा जर तुम्ही सर्व कुटुंब मिळून देव पूजा केली तर ते अत्यंत लाभदायक असते अत्यंत उपयुक्त ठरते त्यामुळे

तुम्हाला लवकरच फरक जाणवेल आणि हे शक्य नसेल तर घरातील जि मुख्य स्त्री असेल तिने ही सर्व पूजा करायची आणि आणी मग राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन घ्यावे असे केल्याने तुमच्या घरातील एकोपा वाढेल तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

One thought on “संक्रातील घरात लावा इथे 1 दिवा सर्व संकटे दूर होतील घरात सुख शांती नांदेल

Leave a Reply

Your email address will not be published.