वज न नियंत्रणात ठेवायचे म्हणजे ‘डा एट’ करायचे. पण काहीही म्हणा कधीतरी बाहेरचं चमचमीत खाण्याचा मोह काही केल्या आवरता येत नाही. अशावेळी ची ट डे लवकर यावा असे सतत वाटत राहते.
मन मारुन तुम्ही जर डा एट करत राहिलात तर तुम्हाला त्याचे सकारा त्मक परिणाम तुमच्या शरीरावर मुळीच दिसणार नाहीत. म्हणूनच आठवड्यातील एक दिवस हा ची ट डे म्हणून ठेवला जातो.
तुम्हीही व जन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आठवड्यातील 6 दिवस अगदी योग्य पद्धतीने डा एट करत असाल तर आठवड्याचा चीट डे तुमच्यासाठी आहे फार महत्वाचा या दिवशी तुम्हाला आवडतात त्या पदार्थांवर तुम्ही अगदी बिनधास्त ताव मारु शकता आणि हो हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे वन जही नाही वाटणार बरं का!
चला जाणून घेऊया याची योग्य पद्धत…
असा करा तुमचा आठवड्यातील एक दिवस आवडीच्या पदार्थांचा…
आठवड्यातून एक दिवस आवडीचे पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर आठवड्यातील तो दिवस कोणता ते तुम्ही ठरवा. काही जणांसाठी रविवार हा बाहेर जाण्याचा दिवस असतो. अशावेळी बाहेर खाणे हे हमखास होते. त्यामुळे अशा वाराची निवड करा ज्या दिवशी तुमचा खाण्याचा योग जास्त असतो.
एक दिवस आवडीचे पदार्थ खायचे म्हणजे आपल्या मनाशी एखादा मेन्यू फि क्स झालेला असतो. म्हणजे काहींना अगदी आवर्जून बिर्याणी किंवा पि झ्झा-बर्ग रसारखे फा स्ट फू ड खाण्याची इच्छा तीव्र होते. त्यामुळे तुम्ही नेमकं काय खाणार आहात ते ठरवा.
आठवड्यातील एक दिवस खायचे असे असले तरी तुम्ही नेमकं कोणत्या वेळी खाणार आहात ते ठरवा म्हणजे तुम्ही नाश्त्यापासून सुरुवात करत असाल तरी चालेल. पण जर तुम्ही नाश्ता चांगला पोटभरीचा केला तर तुम्हाला दुपारचे जेवण जाणार नाही. शक्य असेल तर सकाळी तुमचा रेग्युलर नाश्ता करा. त्यानंतर मग उरलेल्या प्र हरी काय खाणार याचे प्लॅ निंग करा.
जर तुम्ही दोन वेळा चांगला ताव मारुन खाण्याचा विचार करत असाल तर नाश्ता थोडा हल्का करा नाहीतर तुम्हाला खूप जास्त खाण्याची इच्छा होणार नाही.
एक दिवस मिळाला आहे म्हणून सगळचं एका दिवशी खाण्याचा विचार करु नका. आठवड्यातील तो दिवस तुम्हाला आवडत असलेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट खाण्यात घालवा. उदा. आज जर पि झ्झा खायचा ठरवला असेल तर तोच खा. उगाच 10 वेगळे प्रकार खायला जाऊ नका. एकदा डा एटची सवय लागल्यानंतर तुम्हाला फार काही खाण्याची तशीही इच्छा होत नाही. म्हणजे तुमची भूक ही स्तिमित होते. त्यामुळे तुम्ही एकावेळी कदाचित दोन-तीन स्ला ईस पि झ्झा खाऊ शकाल. त्यापेक्षा अधिक तुम्हाला जमणारही नाही. त्यामुळे अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेत तुम्ही एका दिवशी एका मि ल वेळी एकच पदार्थांचा मनसोक्त आनंद घ्या.
जर तुम्हाला को ल्ड कॉ फी, कोल्ड्रिं क्स, सोडा असे काही क्रे व्हिं ग्ज होत असेल तर तुम्ही तेही करण्यात काही हरकत नाही. तुम्ही मि ल्स किंवा मि ल्सनंतर त्याचे सेवन करु शकता. या दिवशी जराशी सा खरही तुम्हाला चालू शकते.
तुमचे पोट जर तृप्त झाले असेल आणि तुम्हाला रात्रीच्या जेवणाला फार काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही हल्कफुल्क खा. जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ खा काहीही हरकत नाही.
पण रात्रीच्या जेवणानंतर आता मात्र तुमच्या तोंडाला आणि पोटाला आरामाची गरज आहे. तुमच्या सगळ्या खाण्याच्या इच्छा पूर्ण झाल्या असतील तर तुम्ही आता डि टॉक्स करतील असे काही चांगले ड्रिं क प्या. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवसाच्या डाए टसाठी तयार व्हा.
टाळा या चुका
एक दिवस मनसोक्त खाताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणेही फार महत्वाचे आहे. तुम्हाला एकच दिवस खायचे आहे म्हणून तुम्ही तुमचा मि ल्सचा वेळ चुकवू नका. तुम्ही दिवसाला जसे चार मि ल्स घेत असाल तर अगदी त्याच पद्धतीने तुम्ही हे मि ल्स घ्या. मि ल्समध्ये अजिबात अंतर ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला पो टाचे वि कार होण्याची शक्यता अधिक असते.
आता एकद दिवस असा ताव मारायचा असेल तर तुम्ही अगदी आरामात तुम्हाला हवं ते खा आणि वज न नियंत्रणात ठेवा.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा… अशाच महत्वाच्या पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले पेज लाइक करा…