फक्त हे पाणी प्या हाडे दगडा सारखे मजबूत होतील कॅल्शियम अफाट वाढेल

नमस्कार मित्रांनो

फक्त हे पेय प्या व कॅल्शियम लेव्हल वाढवून हाडे खूपच मजबूत करा. आज काल आपण बगतो शरीराच्या खूपच समस्या असतात.

कारण शरीर जितके ताकतवन दिसते तितकेच ते नाजूक देखील असते. आणि जर शरीरातील हाडे ठिसूळ असतील तर आपल्या शरीराला.

लहान मोठ्या समस्या निर्माण होत असतात. मग अश्या समस्यांचे रूपांतर कालांतराने मिथ्या समस्यांन मध्ये रूपांतर होत असते.

तर असे होऊ नये व शरीरातील कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढून हाडे खुपच मजबूत होऊन ताकतवान होण्यासाठी आज आम्ही तुमच्या साठी एक असा घरगुती उपाय.

साधा व नॅचरल तोही कोणताही साईड इफेक्ट शिवाय फायदेशीर असलेला उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला लागणार आहे.

चुना तर मित्रांनो इथे आम्ही चुना घेतला आहे. आपण जो चुना खाऊच्या पाना वर जो वापरला जातो तोच चुना आपण वापरायचे आहे.

यात कॅल्शियम चे प्रमाणात असते. यामुळे याचे सेवन केल्याने हाडे मजबूत तर होतातच परंतु कॅल्शियम देखील वाढण्यास मदत होते.

परंतु याचा वापर कसा करायचा तर कॅल्शियम वाढेल. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे.

चना च्या डाळी एवढा चुना जेवढी चना ची डाळ असते तेवढाच आपल्याला चुना घ्यायचा असतो त्या पेक्षा जास्त घ्यायचा नाही.

आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. एक चमचा मध्ये चना च्या डाळी एवढा चुना घ्या चुकूनही याच्या पेक्षा जास्त आजिबात चुना घेऊ नका.

हा चुना आता आपण घेतलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा मिक्स करून घ्या चुन्याच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.

याचे सेवन कसे करायचे आहे ते जाणून घ्या. हे तयार झालेले मिश्रण रोज सकाळी किव्हा संध्याकाळी एक वेळेस घ्यायचे आहे.

असे केल्याने तुमची हाडे खूपच मजबूत होतील. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. की चुना हाडांच्या करीत खूप गुणकारी आहे.

परंतु लहान मुलांच्या पासून हे दूरच ठेवा. किव्हा चुना हा डोळ्यान करीत खूपच हानिकारक आहे म्हणून याचा वापर जर करत असाल.

तर हा चुना लहान मुलांच्या पासून दूरच ठेवा. ज्या वेळेस तुम्हाला हा वापरायचा आहे. आणि वापरून झाल्यावर हा पुन्हा व्यवस्थित जागी ठेवून द्या.

मुलांच्या हाती लागू देऊ नका. कारण डोळ्यांन करीत खूपच हानिकारक आहे. आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते

तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.