फक्त 1 बटाटा चेहऱ्यावरील वांग काळे डाग सुरकुत्या 3 दिवसात कमी

नमस्कार मित्रांनो आपल्या पैकी बऱ्याच जणांना वय कमी असत तरीही बरेच वयक्ती असे सांगत की तुमचं वय जास्त आहे का म्हणजे आपले वय जास्त वाटते. कारण आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बऱ्याच वयक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात काळे डाग पडतात चेहऱ्यावर तेज राहत नाही.

अनेक उपाय करून ही पिंपल्स पुन्हा कमी होत नाही चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही आणि इतर क्रीम किंवा इतर पदार्थ लावले की तो वांग कमी होण्या पेक्षा नंतर वाढतच राहतो आणि चेहरा काळा पडायला लागतो. यावरती हा उपाय अत्यंत फायदा देणारा लाभदायक आहे.

या उपायाने चेहरा उजळून चमकदार तेजस्वी होईल. मित्रांनो हा उपाय अत्यंत सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. या उपयासाठी आपल्याला एक फेशल तयार करायच आहे. चला तर मित्रांनो उपायला सुरवात करूया एक वेळचा फेसप्याक आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे.

तो म्हणजे बटाटा आणि आपल्याला या बटाट्याचा रस काढायचा आहे. एक बटाटा स्वच्छ धुवून घ्या आणि हा जो बटाटा आहे तो आपल्या खिसनीने खिसून घ्यायचा आहे. मित्रांनो एक महत्वाची गोष्ट ज्या वयक्तीच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात आशा व्यक्तींनी अंघोळ केल्या नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे.

जर थंड पाण्याने धुवून घ्यायला जमणार नाही तर थंड कापडाने किंवा थंड टॉवेलने पुसून घ्यावा.म्हणजे ओले करून त्याने पुसून घ्यावा तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स 2 ते 3 दिवसामध्ये कमी व्हायला लागेल. ज्या व्यक्तींना वांग आहे चेहऱ्यावरती काळे डाग आहेत.

आशा व्यक्तींनी कच्या अक्रोडाचा रस जर आपण चेहऱ्यावर लावला तर वांग आणि डाग पूर्णपणे कमी होतात. तर हा आपण बटाट्याचा रस जमा करतोय हा सादारणता 4 चमचे असायला पाहिजे. जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ होय मुगाच्या डाळीचे पीठ तुम्ही मुगाची डाळ घेऊन ती मिक्सरमधून बारीक वाटून याचे पीठ बनवून घ्यायचे आहे.

मुगाच्या डाळीमध्ये झिंक आणि पोटयाशीयम असत जे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून नवीन त्वचा तयार करते. त्यातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचा सुरक्षित राहते. आता या 4 चमचे बटाटेेच्या रसामध्ये पूर्णपणे 1 चमचा डाळ आपल्याला मिक्स करायचे आहे. हे मिक्स करून येजीव होऊ परेंत चांगलं फेटून घ्यायचे आहे.

आणि फेटल्या नंतर सादारणता 10 मिनिटे तसेच ठेऊन द्यायचे आहे. म्हणजे ते एकजीव होणार आहे हा तयार झाला आपला सर्वात सोपा फेशल प्याक हा पल्याला चेहऱ्याला सारक्युलर मोशन मध्ये लावायचा आहे. 15 मिनिटे ठेऊन थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे.

आठवड्या मधून 3 दिवस आपण हा फेशल प्याक लावू शकता याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. एखाद्याची त्वचा ऑईली असेल तर त्यांनी या फेशल प्याकमध्ये थोडासा मध मिक्स करून लावला तर चांगला परिणाम मिळेल. एखाद्याची त्वचा कोरडी असेल अशा व्यक्तीना या फेशल प्याकमध्ये बदाम तेल अर्धा चमचा टाकून मिक्स करून लावल.

तर त्याला अजून चांगला परिणाम मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील तुमचा चेहरा ब्राईट तेजस्वी आणि कोमल होईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.