फक्त 1 चमचा जिरे सगळे काळे डाग निघून जातील पिंपल्स पुन्हा येणार नाहीत

आज आम्ही तुम्हाला प्रत्येक व्यक्तीस करता येण्यासारखा उपाय सांगणार आहोत. आपल्या पैकी प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटत असते.

चेहरा उजळले डोळ्या भोवतीचे डार्क सर्कल किव्हा काळे डाग कमी व्हावेत किव्हा निघून जावेत. चेहऱ्यावर पिंपल्स नसावेत खड्डे नसावेत चेहरा तेलकट नसावा असे वाटते.तर आज आम्ही तुम्हाला अशे मिश्रण बद्दल सांगणार आहोत किमया सर्व समस्या त्याने दूर होतील. किव्हा या समस्या मुळापासून नष्ट होतील.

यासाठी लागणाऱ्या वस्तु तुम्हाला घरातच उपलब्ध होतील तुम्हाला बाहेरून काहीही आणायची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला लागणार आहे आर्धा ग्लास पाणी.

किव्हा 50 ते 60ml पाणी घेतले तरी चालेल. आता यात दुसरा घटक जो टाकायचा आहे तो आपल्या किचन मध्ये रोज वापरला जातो.

जिरे तुम्हाला एक चमचा जिरे लागणार आहे यामध्ये तुम्हाला थायमोईल नावाचे घटक आढळतात हे शरीरातील काही गोष्टींन साठी आवश्यक आहेत.त्याच प्रमाणे ते त्वचे साठी अत्यंत उपयुक्त आहेत. आणि हे तुम्हाला थोडे बारीक वाटून घ्यायचे आहेत याची पावडर बनवायची नाही जाड्या स्वरूपात वाटायची आहेत.

आता लागणार आहे ते म्हणजे तुळशीचे पाने तुळशीच्या पानाचा जो रस आहे तो शंभर रोग सहज दूर करतो. तुम्ही दोन पाने व मध खात असाल.तर केसांन पासून ते नखा पर्यंत कोणताही रोग होत नाही. तुमचे शरीर नेहमी निरोगी राहते. तुळशीची पाच पाने तुम्हाला घ्यायची आहेत.

ही पणे तुम्ही तसेच टाकू शकता किव्ह हाताने बारीक करून टाकला तरी उत्तम आहे. यामुळे चेहरा गोरा होतो पिंपल्स कमी होतात.खड्डे भरून निघतात आणि आणि जे काळे डाग आहेत ते निघून जातात. चेहरा तजेलदार दिसू लागतो आणि आता हे जे मिश्रण आहे.

ते तुम्हाला अर्धे होई पर्यंत गॅस वर उकळू द्यायचे आहे. आणि अर्धे झाल्या नंतर ते तुम्हाला गाळून घ्यायचे आहे. यात तुम्हाला आजून एक वस्तू मिक्स करायची आहे.आता हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते तुम्ही कधीही वापरू शकता. पूर्ण चेहऱ्यावर हाताने किव्हा कापसाने लावले तरी चालेल.

आणि चेहऱ्यावर आर्धा तास तसेच ठेवायचे आहे. आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाकायचे आहे. हा उपाय तुम्हाला रोज पंधरा दिवस करायचा आहे.आता यात तुम्हाला शेवटचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे मध. असे म्हणतात की मध लावल्याने चेहऱ्यावरील केस पांढरे होतात.

तर असा कोठेही उल्लेख नाही आहे की चेहऱ्याचे केस पांढरे होतात उलट मध लावल्याने चेहऱ्याला चांगला ग्लो येतो. आणि तुम्हाला याचा फायदाच होतो.

मधा मध्ये जे घटक आहेत त्याने काळे डाग कमी होतात. खड्डे भरून निघतात त्वचा उजळते. फक्त एक चमचा मध यात मिक्स करायचे आहे.आणि हे सर्व मिक्स करून वापरायचे आहे. याला कोणताही साईड इफेक्ट नाही. याला कोणताही प्रॉब्लेम नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.