फक्त 1 मिनिट पुरेसा आहे भयंकर ऍसिडिटी पासून सुटका करण्यासाठी

आज मी आपल्यासाठी अमल्ल पित्ताच्या समस्ये पासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि न्याचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने अमल्ल पित्ताच्या समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते. प्रथम आपण अमल्ल पित्ताचे लक्षणे बघू.

अमल्ल पित्त म्हणजेच ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी, ग्यास, ग्यास्ट्रोछातीत जळजळणे अचानकपणे डोके जड पडणे. आंबट डकर येणे मळमळणे पोट फुलने उल्टी होणे जुलाब होणे या सारख्या समस्या जर होत असतील. तर हा अमल्ल पित्ताचा त्रास होत आहे असे समजा यासाठी एका पत्रामध्ये ग्लास भरून पाणी टाकायचे आहे.

आणि यामध्ये 8 ते 10 कडीपत्याची पणे स्वच्छ धुवून टाकायची आहेत. ही हाताने थोफाशी बारीक करून घ्या आणि या पाण्याामध्ये टाकून द्या. कडीपत्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन सी ही तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच कडीपत्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी डायबेटिक आणि अँटी मायक्रोबियल हे गुण भरपूर प्रमाणात असतात.

म्हणूनच कडीपत्ता हा श्रीराकरता खूप उपयुक्त आहे व यामुळे पचन देखील हलके होते. तुमच्याकडे ताजी पणे असतील तर त्याचा वापर कर नसतील तर तुम्ही कडीपत्याच्या पावडरचा देखील तूम्ही वापर करू शकता. कडीपत्याची पावडरचा वापर जर करायचा असेल तर अर्धा चमचा कडीपत्याची पावडर यामध्ये टाकायची आहे.

व हे बंद करून थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे. अर्ध्या लिंबूचे रस एक वाटीत काढून घ्या लिंबूमध्ये देखील पोटयाशीयम, लोह, सोडियम, म्यांग्नेशियम, फॉस्फरस, क्लोरीन, प्रोटीन व कार्बोझ ही तत्व काही प्रमाणात असून व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात यामध्ये असते. व ज्या अपचन अमल्ल पित्त या समस्यांपासून सुटका करण्यासाठी कडीपत्ता व लिंबू हे खूप महत्वपूर्ण ठरते.

आणि हे कोमट झाले की हे गाळुन घ्यायचे आहे. हे गरम गरम घ्यायचे आणि कोमट असताना गाळुन घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण जे अर्धा लिंबूचे रस कडून घेतले आहे ते देखील टाकून घ्याचे आहे. आणिहे तयार झालेले मिश्रण दररोज संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान एवढं तयार झालेलं मिश्रण पिऊन घ्यायचे आहे.

यामुळे अमल्ल पित्ताच्या कितीही मित्य समस्या असतील कितीही त्रास होत असेल तरी देखील पुर्णपणे निघून जाण्यास नदीत होते आणि हा उपाय केल्याने 3 ते 4 दिवसातच तुम्हाला याचा लगेचच फरक जाणवणार आहे. परंतु न चुकता तुम्ही हा उपाय 7 दिवस तरी केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला यापासून पूर्णपणे फायदा होणार आहे.

आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे मध किंवा मीठ याचा वापर करू नये व हे मिश्रण कोमट असतानाच पिऊन घ्यायांचे आहे. असे जरी तुम्ही 7 दिवस केले तरी देखील तुम्हाला याचा पूर्णपणे फायदा होतो आणि पुढे देखी अधूनमधून हा उपाय करत चला. म्हणजे तुम्हला अमल्ल पित्ताचा त्रास पुढे देखील होणार नाही.

ज्या वेळेस तुम्हाला हे प्यायचे आहे त्यावेळेस तुम्ही हे तयार करन मग याचा वापर करायचा आहे. एकाच वेळी जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.