फक्त 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा वांगाचे डाग जाण्यासाठी चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपचार

हा रस दहा मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा होय मित्रांनो आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी आज आम्ही तुम्हला एक उपाय सांगणार आहोत. यासाठी वापरले जाणारे घटक तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होतील. किंवा घरचे पदार्थ वापरून आपण आपला चेहरा डाग मुक्त कसा करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रत्येक उपायांचा परिणाम हा प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगवेगळा असतो तसाच आजचा उपाय असून यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या वांगाचे डाग कमी होतात. हा उपाय केल्याने त्वचा झटपट उजळते आणि याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तुम्ही फक्त पाच मिनिटात हा उपाय करू शकतात.

आणि त्वचा चांगल्या प्रकारची मिळू शकते. घरातील अनेक वस्तू घटक आपल्याला तरुण ठेवण्यास मदत करतात. फक्त आपण त्याचा वापर करणे गरजेचे असते. आजचा जो घटक आहे तो म्हणजे पुदिना आणि हो आपल्या बाजारात किंवा आपल्या घराजवळ कुठेही उपलब्ध होत असतो. अन्न पचवण्यासाठी पोट साफ होण्यासाठी पुदिना वापरतात.

त्याच प्रमाणे चेहरा उजळवन्यासाठी किंवा चेहऱ्याला इन्स्टंट गोरा करण्यासाठी ग्लो करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. या उपायांसाठी आपल्या घरातील दोन त्व तीन वस्तू आणि पुदिना वापरणार आहोत. यासाठी तुम्हाला पुदिन्याची पाने तोडून घ्यायची आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आणि याची पेस्ट किंवा रस तुम्हाला तयार करून घ्यायची आहे.

चेहऱ्यावर अनेक प्रकारचे जिवाणू असतात. त्यापैकी काही घातक जिवाणू असतात. पुदिना हा अँटी बॅक्टेरियल असल्याने तो त्या घातक जीवाणूंना वाढू देत नाही. परीणाम चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. पुदिन्याचा पानामध्ये सिलिसिलिक ऍसिड असते. जे चेहऱ्यावर सुरकुत्या काळे डाग वांग उन्हामुळे टॅन येते.

किंवा उन्हात गेल्यावर जे काळे डाग पडतात. ते येऊ देत नाही आणि आले असतील तर येऊ देत नाहीत. यात व्हिटॅमिन A मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन A हे चेहऱ्यावरील जे छिद्र असतात त्यात तेल साचू देत नाहीत त्यांना स्वच्छ ठेवतात. परिणामी सूज येत नाही एखादया वेळेस जर भाजले असेल त्याचे डाग तयार झाले असतील.

जर पुदिन्याचा रस त्या जागी लावला तर ते डाग हळूहळू डाग निघून जाण्यास मदत होणार आहे. त्याच प्रमाणे त्वचा कोरडी होऊ देत नाही. आणि त्वचा मऊ करण्याचे काम पुदिना करत असतो. आता यात तुम्हाला दुसरा पदार्थ ऍड करायचा आहे तो म्हणजे गुलाब पाणी. हे उपलब्ध असले तर वापरा किंवा पाणी देखील वापरू शकता.

यात एक चमचा गुलाबजल किंवा दोन चमचे पाणी जे उपलब्ध असेल ते वापरा. गुलाबजल देखील त्वचेसाठी खूप उपयक्त आहे. त्वचा निखरण्यासाठी किंवा त्वचा उजळवण्यासाठी गुलाब जल चे काम महत्वाचे आहे. आणि हे दोन्ही बारीक करून घ्यायचे आहे. त्वचेचा प्रकार वेगवेगळा असेल तर वेगवेगळे पदार्थ ऍड करायचे आहेत

तसेच हा जो रस तयार होणार आहे हा आपल्या चेहऱ्याला पाच ते दहा मिनिटे लावायचा आहे. वाळल्या नंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. हा तुम्ही दिवसभरात कधीही उपाय करू शकता. आणि सलग सात दिवस लावल्याने त्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. जर तुमची कोरडी असेल.

तर साधारणता एक चमचा मध मिक्स करायचे आहे. आणो तो आपल्याला चेहऱ्यावर लावायचे आहे. मध चांगला मिक्स करून लावायचा आहे. आणि जर समजा तुमची त्वचा ऑईली असेल खूपच तेलकट असेल तर तुम्ही मध न वापरता तुम्ही यामध्ये चंदन पावडर वापरायची आहे. चंदन पावडर जर नसेल तर याठिकाणी तुम्ही बेसन पावडर वापरू शकतात.

या उपायांचा कोणताही साईड इफेक्ट नाही तुमचा चेहरा या उपायाने गोरा होईल चेहऱ्यावरील डाग कमी होतील. आणि सुरकुत्या देखील कमी होतील. आणि तुमचा चेहरा तेजस्वी आणि चमकदार दिसणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.