फक्त 15 मिनिट लावा वांग काळे डाग गायब चेहरा इतका गोरा होईल की सर्व लोक वळुन पाहितल

चेहऱ्याच्या सर्व समस्या साठी आपण घरगुती गुणकारी उपाय पाहणार आहोत. या घरगुती उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे वांग, काळे डाग किंवा चेहरा निस्तेज होणे या सारख्या समस्या कधीच होणार नाहीत.

आणि जर असतील तर या सारख्या समस्या सहज रित्या नाहीश्या होण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे दही.

दह्या मध्ये क जीवन सत्व जास्त प्रमाणात असते. दह्या मुळे झालेला संसर्ग किंवा तुमच्या चेहऱ्यावरील बॅक्टेरिया नाहीसा होऊन तुमचा चेहरा क्लीन होण्यासाठी या दह्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो.

दही तुम्हाला दोन चमचे घ्यायचे आहे. या मध्ये तुम्हाला दुसरा घटक ऍड करायचा आहे तो म्हणजे गुलाब पाणी. तुमचा चेहरा पूर्ण पणे स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो.

एवढेच नाही तर रात्री झोपताना थंड पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ धुवून कापसाच्या साहाय्याने. जर गुलाब पाणी लावले तर तुमचा चेहरा क्लीन सुंदर आणि अगदी फ्रेश दिसायला लागतो.

चेहऱ्याची गेलेली चमक देखील परत येते. तुम्हाला दोन चमचे दह्यात 1 चमचा गुलाब पाणी घालायचे आहे. आता तिसरा घटक लागणार आहे अत्यंत गुणकारी हा घटक म्हणजे मध.

तुमचा चेहरा ऑईली असेल किंवा कोरडा असेल या दोन्हीही समस्ये साठी मध हा खुओ उपयुक्त ठरतो. तुमचा चेहरा मऊ मुलायम होण्यासाठी या मधाचा खूप चांगला उपयोग होतो.

असा हा मध तुम्हाला एक चमचा घ्यायचा आहे. हे तिन्हीही घटक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि तुमचा चेहरा गोरा सुंदर आणि क्लीन राहण्यासाठी हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत.

हा उपाय करण्या आगोदर तुम्हाला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि त्या नंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही कापसाच्या साहाय्याने तुम्हाला करायचा आहे.

किंवा तुमच्या हाताच्या साहाय्याने देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. हे मिश्रण तुम्हाला आंघोळ करण्यापूर्वी एक तास पूर्वी तुम्हाला करायचा आहे.

शक्यतो चेहऱ्यासाठीच उपाय रात्री करावा. कारण रात्री आपण कोणत्याही साबण किंवा क्रीम चा वापर करत नाही. म्हणून या उपायांचा फायदा आपल्याला लवकरच जाणवतो.

अश्या प्रकारे हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे. आणि मसाज करायचा आहे. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वांग काळे डाग पुरळ आहेत. अश्या व्यक्तींनी तूप मध गुलाब पाणी यांचे उपाय करत असताना कमीत कमी 10 मिनिटे मसाज केले पाहिजेत.

यामुळे चेहऱ्यावरील धूळ माती मळ जमा झालेली घाण पूर्णपणे निघून जाते. या व्यतिरिक्त तुमच्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मसाज केल्याने तुमचा चेहरा गोरा तर होतोच पण फ्रेश टवटवीत आणो सुंदर दिसण्यास देखील मदत होते

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.