फक्त आर्धा कप 1 महिन्यात 10 किलो वजन कमी करा पोटाची चरबी तुपासरखी जळेल

आजकाल जर बघितले तर बऱ्याच जणांचे वजन वाढलेले दिसते. आणि वाढलेला वजन हे चांगले दिसत नाही. म्हणूनच जर वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी.

घरगुती असा हा रामबाण उपाय आहे. फक्त एका महिन्यातच 5 ते 6 किलो वजन घरच्या घरी सहजतेने कमी करण्यास मदत होते.

तुमच्या पोटाचा वाढलेला घेर देखील कमी होण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला फक्त सकाळी दुपारी व संध्याकाळी हे मिश्रण आर्धा आर्धा कप घ्यायचे आहे सकाळी एक वेळ अनोशी पोटी व दुपारी जेवना नंतर व रात्री झोपण्यापूर्वी असे असे तीन वेळेस किमान एक महिना तरी घ्यायचे आहे.

एकाच महिन्यात तुमच्या पोटाची वाढलेली चरबी वाढलेला घेर कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे चला तर मग जाणून घेऊया की हे मिश्रण कश्या प्रकारे तयार करायचे आहे यासाठी एक भांडे घ्या व त्या मध्ये 2 कप पाणी घ्या एक चमचा भरून जिरे जिरे हे आपल्या शरीराकरिता खूप उपयुक्त आहे या मुळे पोट साफ होते.

यामुळे आपल्या शरीरासाठी नको असलेले जे घटक आहेत ते आपल्या मलमूत्रा द्वारे निघून जाण्यास मदत होते आणि या मध्ये आता ऍड करा दालचिनी साधारण एक इंचाची दालचिनी या मध्ये घालायची आहे.

दालचिनी मध्ये देखील कॅल्शियम माग्नीशीयम व प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. आणि शरीरातील कुठल्याही प्रकारची चरबी असेल किव्हा कोणत्याही प्रकारची गाठी असतील ते देखील वितळवण्याचे काम दालचिनी करत असते.

आणि दालचिनी मुळे हाता पायाचे दुखणे देखील कमी होते. दोन हिरव्या वेलच्या देखील थोड्याश्या बारीक करून घ्या हिरव्या वेलची मध्ये देखील कार्बो हायड्रेट प्रोटीन आयर्न ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात शरीरातील वाढलेली चरबी लवकरात लवकर कमी करण्यासाठी इलायची चा खूप फायदा होतो. या बरोबरच पोटाचे कोणतेही विकार हे पूर्णपणे बरे करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते.

आणि या मध्ये आर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि लिंबूची जी साल आहे ती देखील त्यात टाकून हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे कारण लिंबूच्या रसा पेक्षा लिंबुच्या साली मध्ये सर्वात जास्त पोषक तत्वे असतात. आणि आपल्या शरीरातील फॅट हे कमी करण्यासाठी लिंबूची साल ही खप महत्वाची ठरते.

आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे आणि हे तयार झालेलं मिश्रण दररोज अनोशी पोटी सकाळी प्यायचे आहे.
अशे केल्याने तुमच्या शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. आणि स्त्रियांना आणि पुरुषांना हा उपाय अगदी घरच्या घरी तुम्हाला करता येतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.