फक्त हा चहा प्या रोग प्रतिकारशक्ती इतकी वाढेल की तुम्हाला कोणताच संसर्गजन्य रोग होणार नाही

कोरोना व्हायरस ज्या गतीने सध्या वाढत आहे ते पाहता आपल्याला आपली प्रतिकारशक्ती सर्वात जास्त मजबूत करण्याची जास्त आवश्यकता आहे. जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही व्हायरसच्या संक्रमणापासून स्वतःला वाचवू शकता.

कोणत्याही कारणाने इन्फेक्शन झालेच तर चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे व्हायरसशी दोन हात करण्याची शक्ती मिळते. यामुळे आजारातून लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पदार्थांचा रोज आपल्या आयुष्यात समावेश करून घ्यायला हवा. त्यापैकीच एक आहे दालचिनीचा चहा.

असा बनवा दालचिनीचा चहा प्रतिकारशक्ती वाढविणारा हा दालचिनीचा चहा बनविणे काही कठीण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा चहा घरच्या घरी बनवून सकाळच्या वेळी अथवा दिवसातून एकदा पिऊ शकता. जाणून घेऊया कसा बनवायचा हा दालचिनीचा चहा.

दालचिनीचा चहा बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही पाण्यामध्ये दालचिनी नीट उकळून घ्या. दालचिनी नीट उकळल्यावर एका कपमध्ये हे पाणी गाळून घ्या. तुमचा चहा तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही आल्याचा एक लहानसा तुकडा किसून घाला

चहा गाळून घेतल्यावर त्यात अर्धा चमचा मध अथवा एक चमचा लिंबाचा रस घालून हा चहा प्या. या चहाची चवही चांगली लागते. त्यामुळे तुम्हाला पितानाही चविष्ट चहा प्यायल्याचे समाधान मिळते. इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते दालचिनीचा चहा.

आपल्या शरीराची रोजप्रतिकारकशक्ती मजबूत बनविण्यासाठी दालचिनीचा चहा अत्यंत उपयुक्त ठरतो. दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल घटकांमुळेच शरीरात कोणताही जंतू शिरण्यास आधीच प्रतिकार केला जातो. तसंच दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही अधिक असते.

व्हायरस आणि इन्फेक्शनशी लढण्यासाठी याची मदत होते. म्हणूनच तुम्हाला जर तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दालचिनीच्या चहाचा नियमित तुमच्या आयुष्यात समावेश करून घ्या. दालचिनीमध्ये असणारे घटक हे शरीरासाठी पोषक ठरतात. त्यामुळे तुम्ही नियमित दालचिनीचा चहा दिवसातून एकदा तरी प्यायला हवा.

दालचिनीच्या चहाचे अनेक फायदे आहेत. दालचिनीच्या चहाचे प्रतिकारशक्ती वाढविण्यासह अनेक फायदे आहेत. यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत मिळते. नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. दालचिनी नैसर्गिक पद्धतीने वजन घटविण्यासाठी मदत करते.

कारण ही शरीरातील मेटाबॉलिजम लवकर कमी करून शरीरात जमा झालेली चरबी लवकरात लवकर जाळण्याचे काम करते. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत मिळते. दालचिनी शरीरामधील इन्शुलिनची संवेदनशीलता वाढविते.

ज्यामुळे साखरेची पातळी कमी करण्यास मदत मिळते. मधुमेही व्यक्तींसाठीही दालचिनीचा चहा उत्तम ठरतो. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास आणि क्रॅम्प्स या समस्येपासूनही दालचिनीचा चहा मदत मिळवून देतो. दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल्स अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाबावर नियंत्रण मिळवून हृदयाशी संबंधित आजारापासूनही रक्षण करण्यास मदत करते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.