फक्त हे घरगुती उपाय करा जॉईंट पेन सांधेदुखी वाऱ्यासारखे बरे करा

फक्त या गोळ्यांचा वापर करा जॉईंट पेन सांधेदुखी कंबर दुखी हात पाय दुखी या त्रासा पासून सुटका करून शरीरातील उष्णता व थकवा बरा करा. नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कंबर दुखी हात पाय दुखी गुडघेदुखी किंवा संधिवात या सारख्या समस्या पासून सुटका करून देणारा.

असा खूपच सुंदर आणि नॅचरल उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक वाटी बडीशेप आणि एक भांड्यात ही भाजून घ्यायची आहे. भाजताना मंद आचेवरच भाजायची आहे. बडीशेप मध्ये कॅल्शियम पोटॅशियम सोडियम ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

आणि म्हणूनच बडीशेप ही आपल्या सांधेदुखी जॉईंट पेन यावर रामबाण ठरले आहे. भाजलेली बडीशेप एका वाटीत काढून घ्यायची आहे. आणि आता दुसरा पदार्थ तुम्हाला 21 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. काळीमिरी मध्ये देखील पेपरिन नावाचे तत्व भरपूर प्रमाणात असतात. व यामध्ये औषधीय गुण भरपूर प्रमाणात असतात.

तसेच पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक क्रोमियम व व्हिटॅमिन E ही तत्वे देखील या मध्ये असतात. या 21 काळ्या मिऱ्या यामध्ये टाका आणि हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहे. बडीशेप हे पूर्ण थंड झाल्यावर हे वाटून घ्यायचे आहे. याची पावडर तयार होई पर्यंत बारीक करून घ्यायचे आहे. आणि आता पुढचा पदार्थ.

काळी किशमिश म्हणजे काळे मनुके आणि या वाटलेल्या मनुक्या मध्ये चार वाट्या भरून किशमिश टाकायची आहे. बडीशेप ज्या वाटीने घेतली होती त्याच वाटीने किशमिश घ्यायची आहे. आणि किशमिश मध्ये देखील प्रोटीन कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन B6 व्हिटॅमिन K आयर्न पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम

सेलेनियम तसेच नॅचरल साखरेचे प्रमाण देखील यामध्ये काही प्रमाणात असते फायबर ही तत्वे देखील भरपूर प्रमाणात आढळतात जी आपल्या शरीराकरिता देखील उपयुक्त ठरतात. आता यासाठी आपल्याला लागणार आहे आले एक इंच आले. याची साल काढून याचे बारीक तुकडे करून यात टाकून द्या.

म्हणजेच अर्धी वाटी भरून आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत. यासाठी तुम्ही सुंठचा देखील वापर करू शकता. व हे छान मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. वाटून घेतलेले हे मिश्रण एक पत्रामध्ये काढून घ्या व याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्या. सकाळी अनोश्या पोटी एक गोळी चघळून चघळून खायची आहे.

यानंतर आर्धा तास काहीही खायचे नाही व पाणी देखील प्यायचे नाही. अर्ध्या तासानंतर तुमचे जे रुटीन आहे ते तुम्ही करू शकता. व रात्री जेवणानंतर देखील एक गोळी चघळून चघळून खायची आहे. असे हे तुम्ही फक्त एकवीस दिवस जरी केले तरीदेखील तुमची सांधेदुखी कंबरदुखी जॉइंट पेन हे कितही जुनाट असो तरी देखील बरे होण्यास मदत होते.

आणि या तयार झालेल्या गोळ्या तुम्ही काचेच्या कंटेनर मध्ये भरून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला याचा वेळोवेळी वापर करू शकता. एक वेळेस तयार करून ठववलेल्या गोळ्या तीन ते चार दिवस वापरू शकता. तीन त्व चार दिवस वापरून नवीन गोळ्या तयार करायच्या आहेत. 21 दिवसात तुम्हाला याचा फरक पडेल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.