फक्त हे चाटा भयंकर उलटी मळमळ एका रात्रीत बरी करा

फक्त हा उपाय करा व भयंकर उलटिच्या समस्ये पासून लगेचच घरच्या घरी सुटका करा. उलटी होण्याची कारणे बरेच आहेत.

जसे अपचन होणे अंजीर्ण होणे किव्हा पोट भरल्यानंतर ही बऱ्याच वेळा असे होते. की आपल्याला एखादा पदार्थ जास्त आवडतो.

आणि आपले पोट भरलेले आहे याचा विचार न करता आपण ते खातच राहतो. यामुळे देखील उलटी होऊ शकते. आणि कोणताही पदार्थ खाताना.

चावून चावून बारीक करून जर खाल्ला तर अपचनाच्या समस्या उलटी च्या समस्या होत नाहीत. परंतु बऱ्याच वेळेस असे होते.

की आपण जेवण करताना पूर्ण पणे टाईम देत नाही. आणि बऱ्याच वेळेस घाई घाई मध्ये तुम्ही जेवण करता. यामुळे पचन व्यवस्था बिघडते.

पोटात विविध विकार निर्माण होतात. आणि यामुळे उलतीच्या समस्या उद्भवतात. तुम्हाला देखील असा त्रास होते असेल तर तुम्ही हा उपाय करा.

नक्कीच तुम्हाला लगेच याचा फायदा झाल्या शिवाय राहणार नाही. यासाठी तुम्हाला लागणार आहेत 5 ते 6 लवंग हे तुम्हाला एक छोट्या भांड्यात भाजुन घ्यायच्या आहेत.

आता तुम्हला जी तुम्ही लवंग भाजली आहे त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. ही पावडर तुम्ही खलबत्त्यावर करायची आहे.

कारण खलबत्त्यावर ती चांगल्या प्रकारे बारीक करता येते. आता या नंतर ती एका वाटी मध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता या पावडर मध्ये.

आर्धा चमचा मध टाकायचे आहे. हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे मिक्स करून घेतलेले मिश्रण ज्या व्यक्तीना उलटी होते.

अशा व्यक्तींना चाटायला द्यायचे आहे. एका वेळेस हे मिश्रण पूर्ण चाटून संपवून द्यायचे आहे. यामुळे तुम्हाला होत असलेली उलटी लगेचच थांबण्यास मदत होते.

आणि हा उपाय केल्याने तुमची उलटी किमान आर्धा तासाच्या आत थांबली नाही. तर तुम्हाला फूड पॉईझनिग म्हणजे विष बाधा असल्याची शक्यता असते.

म्हणून तुम्ही हा घरगुती उपाय करा. परंतु हे केल्या नंतर देखील तुमची उलटी थांबत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.