टाचा उलने पायांना भेगा पडणे फुटलेल्या टाचातुन रक्त येणे एक रात्रीत 100% गायब

मित्रांनो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कोणत्याही ऋतू मध्ये तुमचे पाय सुंदर गोरे मऊ मुलायम व भेगा विरहित असावे असे प्रत्येकालाच वाटते.परंतु हिवाळा आणि उन्हाळ्या मध्ये पाय कडक होणे टाचांना भेगा पडणे. पाय उलने एवढेच नाही तर या भेगांचे प्रमाण जास्त वाढल्या नंतर या भेगा मधून रक्त देखील यायला सुरुवात होते.

अश्या या समस्या सहज रित्या नाहीश्या करण्यासाठीच्या अगदी घरगुती साधा सोपा आणि तुम्हाला हो सहज करता येईल असा उपाय आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

कितीही भयंकर भेगा पडल्या असतील किंवा भेगा मधून रक्त येत असेल. या समस्या सहज रित्या नाहीश्या करण्यासाठी चा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या उपायांसाठी तुम्हाला लागणार आहे मोहरीचे तेल आणि यासाठी दुसरा घटक लागणार आहे ती म्हणजे हळद आपल्या त्वचेसाठी मोहरीचे तेल अत्यंत गुणकारी असून.

या तेलाचा खूपच चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तसेच तुमची त्वचा मऊ मुलायम व सुंदर दिसण्यासाठी देखील मोहरीच्या तेलाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.

जर तुमच्या कडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही या ठिकाणी खोबरेल तेल देखील घेऊ शकता. परंतु मोहरीचे तेल उललेल्या टाचांन साठी अत्यंत प्रभावी आहे.

आणि दुसरा घटक म्हणजे हळद ही प्रत्येकाच्या घरा मध्ये उपलब्ध असतेच हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाल एक चमचा मोहरीचे तेल घ्यायचे आहे.

हे मिश्रण तुम्ही एकाच वेळी तीन दिवस जाईल इतके बनवून ठेवू शकता. आता यात तुम्हाला आर्धा चमचा हळद पावडर मिक्स करायची आहे. शक्यतो घरी तयार केलेली हळद पावडर या उपायांसाठी वापरावी.

म्हणजे याचा फायदा तुम्हाला लवकर आणि जास्त प्रमाणात होतो. मोहरीचे तेल आणि हळद चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर थोड्या फार प्रमाणात गरम करून घ्यायचे आहे.

अगदी मंद गॅस वर गरम करून घ्यायचे आहे. आता हे गरम झालेलं मिश्रण थोडे कोमट करून घ्यायचे आहे. कोमट झाल्या नंतर हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने उललेल्या टाचांन वर किंवा भेगांन वर लावायचे आहे.हे मिश्रण पायाला लावताना थोडे फार गरम असू द्या. हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. आणि उपाय करण्यापूर्वी पाय स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहेत.

हे मिश्रण लावल्या नंतर 5 ते 10 मिनिटांनी यावर कपडा गुंडाळायचा आहे. किंवा सॉक्स घालून झोपू शकता. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यावा.

जर हा उपाय तुम्ही नियमितपणे केला तर उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो तीनही ऋतु मध्ये तुमचे पाय मऊ मुलायम आणि भेगा विरहित दिसणार आहेत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.