नमस्कार मित्रांनो जर तुमच्या घराच्या आसपस जवळ जर गाय असेल तर आज पासून एक पुण्याचं काम नक्की चालू करा. आपल्या जेवणातील आहारातील एखादी भाकरी एखादी चपाती ही या गोमतेला नक्की चारा. मित्रांनो गाईला हिंदू धर्मामध्ये मातेचं स्थान आहे. गाईमध्ये तेहतीसकोटी देवीदेवता वास करतात अस हिंदू धर्मशास्त्र मानत.
तसतर आपल्या हिंदू धर्मामध्ये पशुपक्षांना अन्न दान करणं त्यांना अन्न खाऊ घालणं हे पुण्य प्राप्तीचे एक लक्षण मानलं जात आणि गोमतेमध्ये तर तेहतीसकोटी देवीदेवता वास करतात. म्हणून जेव्हा तुम्ही गाईला एखादी भाकरी किंवा एखादी रोटी एखादी चपाती चारत त्या वेळी तुम्ही प्रत्येक्षात या तेहतीसकोटी देवदेवतांना नैवेद्य दाखवत असता.
आणि असा हा नैवेद्य या देवदेवतांना दाखवल्यामुळे या तेहतीसकोटी देवदेवतांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होत असते. मित्रांनो गाईचं महत्व खूप मोठ आहे. मित्रांनो गाईची दररोज पूजा पण करायला हवी. पण हे काय अपल्याने शक्य नाही आणि त्यामुळे केवळ एक चपाती किंवा एक भाकरी आपण दरोज जरी तिला चारली तरही चालेल.
यामुळे गोमातेची सेवा आपल्या हातून घडेल. मित्रांनो जर शक्य असेल तर गे पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. देशी गायी जर आपण पाळल्या त्यामुळे आपल्या अनेक पिढ्यांचा कल्याण होत अस शास्त्र मानत. देशी गाईचं पालन केल्यामुळे पुण्याची प्राप्ती होते पुण्य लाभ होतो. तसच संसारातील सर्व सुख सुद्धा आपल्या पायाशी लोळण घेतात.
मित्रांनो भाकरी बरोबर गुळ सुद्धा तुम्ही गाईला चारू शकता. असे केल्याने अजून जास्त पुण्याची प्राप्ती होते. मात्र हे करताना एक गोष्ट लक्षत ठेवा भक्रीमध्ये गूळ घालून ती भाकरी चारताना गोमाता खाली बसलेली हवी. म्हणजेच उभी असताना उभ्या अवस्थेत गाईला गुल चारू नका. ती खाली बसलेली असेल याची काळजी घ्या.
अजून एक गोष्ट तुम्ही गुरुवारच्या दिवशी भाकरी बनवताना किंवा चपाती बनवताना त्यामध्ये चिमुठभर हळद टाकुन ही चपाती किंवा भाकरी बनवा आणि मग अशी भाकरी किंवा चपाती गाईला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हला लौकिक आणि अलौकिक असे सर्व प्रकारचे फायदे मिळतात. म्हणजेच भौतिक आणि मानसिक असे सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतात.
मित्रांनो गाईला भाकरी चारताना बरेच जण आपण स्वतः सर्व जेवण करतात सगळं कुटुंब जेवत आणि मग उरलेली भाकरी किंवा चपाती चारली जाते. मित्रानो हा एक प्रकारे गोमातेचा अपमान आहे. एम जेवण सुरू करण्यापूर्वी म्हणजेच अन्न ग्रहण करण्यापूर्वी पहिला घास हा गोमतेला द्यायचा आहे.
आपण हि गोष्ट लक्षात ठेवा कधीही आपण आपल्या देवतेला देवांना आपल्या आहारातील पहिला घास प्रदान करायचा असतो आणि नंतर आपण जेवायचं असत. तर मित्रांनो हा एक साधा उओय तुम्ही करा गोमातेची सेवा करा. तेहतीसकोटी देवीदेवतांचे आशीर्वाद तुम्हालाआणि तुमच्या येणाऱ्या भावी पिढ्याना मिळतील.