गाईच्या अंगावरून हात फिरवल्याने काय काय फायदे होतात

हिंदू धर्मात गायीला फार महत्व दिले जाते गायीला माता मानले जाते. कारण धर्म ग्रंथांमध्ये दिले आहे की गाय ही संपुर्ण विश्वाची माता आहे. कारण ती संपूर्ण मानव जातीसाठी कल्याणकारी आहे. गायीच्या दुधापासून आपल्या शरीराला कितीतरी फायदे होतात. गायीचे शेण गोमूत्र सर्वच मानव जातीसाठी उपयुक्त आहे.

त्या शिवाय गाईचे वासरू ज्यावेळी त्यावेळी ते शेताची मशागत करतात त्यामुळे आपल्याला अन्न मिळते. म्हणूनच गाय आपल्यासाठी प्रत्येक गोष्टींमध्ये फायदेशीर आहे. आज आपण पाहणार आहोत की जगाचे कल्याण करणारी गोमाता यावरून जर आपण आपला हात फिरवला तर आपल्याला कोणकोते फायदे होतात.

एखाद्या व्यक्तीला प्यारेलेसिस मजमजेच लक्वा झालेला असेल आणि त्या व्यक्तीने गाईवर सतत हात फिरवला तर त्या व्यक्तीची त्या आजारातून अगदी व्यवस्थित पणे सुटका होते तो व्यक्ती ठणठणीत बरा होतो. कारण गाईच्या प्रत्येक रोमच्छिद्रांमध्ये भगवंतांचे वास्तव्य आहे असे पुराणात वर्णन केलेले आहे.

गाईमध्ये तेहतीसकोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. गाईच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. म्हणून गाईवर आपण जितके जास्तवेळ हात फिरवू तितका जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळेल.लक्वा म्हणजेच प्यारेलेसिस सारखे गंभीर आजारही गाईवर हात फिरवल्याने बरे होतात.

ज्यावेळी आपण गाईवर हात फिरवतो त्यावेळी ही गाय आपल्यासाठी कामधेनू बनते आणि आपल्या ज्याकही इच्छा व मनोकामना असतील त्या गोमतेच्या आशीर्वादाने पूर्ण होतात आणि या आशीर्वादामुळे आपण प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करू शकतो. आपण घरात स्वयंपाक केला तर सर्वात आधी गायीला पोळी खायला द्यावी.

त्यामुळे आपल्या घरातील अन्न दोष नाहीस होतो. जर आपल्या गगरी गाय नसेल आणि असेल तर खूपच चांगले गाईची सेवा करा दररोज गाईला पोळी खायला द्या. परंतु जर आपल्या घरामध्ये गाय नसेल तर गोशाळेमध्ये किंवा कोणाच्या पाळलेल्या गायी असतील त्यांनाही पोळी खायला दिली तरीही चालेल.

जर दररोज गाईला पोळी टाकणे शक्य नसेल तर एखादे फळ किंवा हिरवा चारा आपल्याला जे शक्य होईल ते घेऊन गाईला खाऊ घालावे. यामुळे आपले पित्रही आपल्यावर प्रसन्न होतात.व आपल्या कार्य क्षेत्रात येणाऱ्या सर्व अडीअडचणी संकटे व विपदा यामुळे नष्ट होतात. आता पण पाहूया की गाईवर हात कशा प्रकारे फिरवावा.

व गाईवर हात फिरवताना काय करावे म्हणजे आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. गाय ही संपूर्ण विश्वची माता आहे आणि आपली इच्छा किंवा मनोकामना जर गाईला सांगितली गाईसमोर प्रकट केली तर गोमाता आपल्या त्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयास करते. त्यासाठी आपल्याला आपला उजवा हात गाईच्या पाठीवरून सलग फिरवायचा आहे.

हा उपाय आपल्याला सलग 40 दिवस करायचा आहे. या उपायामुळे अय लक्षात येईल की या 40 दिवसात आपल्यामध्ये खूपच चांगले बदल झाले आहेत. आपल्या सोबत सर्व चांगल्या चांगल्या घटना घडत आहेत. सर्व काही आपल्या सोबत चांगलेच होत आहे. आपण गाईच्या अंगावरून हात फिरवताना ज्या काही इच्छा प्रकट केल्या होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या आहेत.

आपण ज्या गोष्टीची कधी अपेक्षाही केली नव्हती त्या सर्व चांगल्या गोष्टी आपल्या समोर हात जोडून उभ्या आहेत. आपला आपल्या स्वतावरही विश्वास बसणार नाही की हे कसेकाय होय आहे. परंतु यासाठी आपल्याला सलग 40 दिवस हा उपाय करायचा आहे आणि गाईवर हात फिरवताना आपल्याला एक मंत्रही म्हणायचं आहे.

मंत्र असा आहे धेनु त्वं कामधेनु सर्व पाप विनाशने मोक्ष फलदायीनीच मात्र देवी नमोस्तुते या मंत्राचा अर्थ असा आहे. की हे देवी तू धेनूच्या रुपात परंतु तू कामधेनू आहेस कामधेनू सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्ती करते. सर्व पापांचा तू विनाश करतेस हे देवी मी तुला नमस्कार करते.

असा हा मंत्र म्हणून किंवा मंत्र येत नसेल तर हा अर्थ सांगून गाईवर हात फिरवायचा आहे. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. जर कोणाला प्यारेलेसिस झाला असेल तर त्या वयक्तीचे प्रकृती या उपयामुळे संपूर्ण बरी होईल यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.