गजानन महाराज प्रकटदिन रात्री झोपण्या पूर्वी बोला हा 3 अक्षरी मंत्र इच्छा ताबडतोब पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो ॐ नमो नारायणा
मघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीस श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन असतो. याच दिवशी महाराजांनी अवतार धारण केला होता.

5 मार्च शुक्रवारच्या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण जगभरता मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल. त्यांची कृपा प्राप्त करण्याचा प्रत्येक जण मनोभावे प्रयत्न करील.

गजानन महाराजांच्या कृपेने मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. बाधा दूर होतात. काही तक्रारी असतील कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असतील.

उदाहरणार्थ खूप आजारी आहेत. प्रचंड आजारपण आहे आणि वेदना होत आहे. तर वेदनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी अनेक लोक श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी काही मंत्रांचा जप करताना दिसतात.

खर तर ज्यांना शक्य आहे. त्यांनी गजानन महाराजांच्या पोतीचे अनुष्ठान करावे. पारायण करावे खूप शुभ फळे मिळतात. मात्र आजच्या या धावपळीच्या युग मध्ये.

सर्वानाच परायना साठी तितकासा वेळ मिळत नाही. श्री गजानन महाराजांचे पारायण हे एक बैठकीत व्हावे लागते. संपूर्ण पोतीचे वाचन करायला कमीतकमी 5 ते 6 तास लागतत.

आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांना श्री गजानन महाराजांचा अत्यंत प्रभावी मंत्र की या मंत्राचा केवळ जप करण्याने तुमच्या जीवनातील सर्व धूळ दूर होतील.

सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती अवश्य होईल. आज तुम्ही दिवसभरात कधीजी किंवा रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप केला तरीही चालेल.

अत्यंत प्रभावशाली आणि बोली भाषेतील हा मंत्र आहे. मात्र कोणत्याही मंत्राचा जप करण्यापूर्वी तुम्ही या मंत्राचा जप का करत आहोत. त्या पाठीमागची भावना काय आहे.

हे श्री गजानन महाराजांना नक्की सांगावे. उदाहरणार्थ तुमच्या जीवनात पैशाच्या समस्या असतील. गरिबी असेल किंवा तुम्ही जितकी मेहनत करताय तितक्या मेहनतीच्या प्रमाणात धन प्राप्ती होत नसेल.

तर अश्या वेळो श्री गजानन महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन ती इच्छा बोलावी. प्रत्येक घरात गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेलच असे नाही.

तर समोर बसून पूर्वे कडे किंवा उत्तरे कडे मुख करुन प्रार्थना करावी. या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात. किंवा तुम्ही तुमच्या देवघरा सोमर बसून देखील तुमची प्रार्थना करू शकता.

आणि त्या नंतर या मंत्राचा जप करण्यास प्रारंभ करावा. अनेक जणांना मनात शंका येतील की यासाठी माळ कोणती नियम कोणते. तर तुम्ही आकरा माळा एकवीस माळा एक्कावन माळा एकशे आठ माळा या प्रमाणात या मंत्राचा जप करू शकता.

ज्यांना शक्य होत नाही त्यांनी एक माळ जप केली तरीही चालेल. गजानन महाराजांना नैवेद्य म्हणून भाकरी भाजी कांदा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा. या प्रकारे नैवेद्य अर्पण केला जातो.

या वस्तू गजानन महाराजांना अत्यंत प्रिय आहेत. तो मंत्र असा आहे “गण गण गणात बोते” या मंत्राचा जप तुम्हाला आकरा एकवीस एक्कावन आज दिवसभरात कधीही करा.

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.