ॐ नमः शिवाय
मित्रांनो आपल्या घरामध्ये आनंद असावा धनाचे माता लक्ष्मीचे आगमन व्हावे. आपल्या घरात आजरपन नसावे असे कोणाला वाटत नाही असे नाही. परंतु काही लोकांच्या घरात पैसाच येत नाही. आलेला पैसा टिकून राहत नाही. किंवा घरात सतत आजरपन चालू असते.
काही जणांच्या घरात आजरपन नाही पण कष्टाचे पाहिजे तेवढे फळ त्यांना मिळत नाही. घरातील प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्यासाठी भरपूर मेहनत करत असतो. मात्र इतक्या कष्टाने कमावलेला पैसा पाण्यासारखा कसा वाहून जातो. हे समजतच नाही आणि शेवटी उरते दुःख आणि दरिद्रता.
मित्रानो असे तुमच्या बाबतीत घडू नये तुम्ही नेहमी सुखी समाधानी राहावे. घर पैशाने भरलेले रहावे असे जर तुम्हाला वाटत असेल. तर हिंदू शास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. जे देवी देवतांना प्रसन्न करतात. आणि घरात सुख समृद्धी येते. आज आम्ही तुम्हला जो उपाय सांगणार आहोत.
तो तुम्हला सूर्योदय होण्या आधी किंवा सूर्योदय होत असताना करायचा आहे. मित्रानो एकदा का सूर्य उगवला त्यानंतर हा तुम्हाला उपाय दिवसभर करता येणार नाही. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. परंतु रविवारच्या दिवशी कर तुम्ही हा उपाय केला.
तर तुम्हाला जास्त शुभ फळे प्राप्त होतात. हा उपाय कसा करायचा जे आज आम्ही तुम्हाक सांगणारच आहोत. या उपायांसाठी तुम्हाला एक मूठ भरून काळे तीळ लागणार आहेत. मित्रांनो हे काळे तीळ किराणा दुकानात मध्ये उपलब्ध असतात. तर मूठभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे.
आणि आपल्या घरातील प्रमुख व्यक्ती आहे. जी कमावती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने हातात काळे तीळ घेऊन घराच्या छतावर जाऊन किंवा जर वर जात येत नसेल तर खाली उभारून शक्य तितक्या जोरात हे फेकायचे आहे. मित्रांनो हे काळे तीळ अश्या प्रकारे छतावर फेकायचे आहे.
की ते तुमच्या घराच्या छतावर सर्वत्र ते पसरतील. मित्रांनो सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्योदय होत आहे. म्हणजेच सूर्य पूर्णपणे वरती आलेला नाही. अश्या वेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायाने तुमच्या घरातील दुःख आजरपन नकारात्मक ऊर्जा हे सर्व निघून जाते.
मित्रांनो हे उपाय वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत. पण हे उपाय करताना पूर्ण विश्वासाने करायचा आहे. तरच त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दसुन येईल. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातुन कधीही करू शकता. परंतु विशेष करून ज रविवारच्या दिवाशी हा शुभ फळ प्राप्त करून देतो. तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की।करून पहा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.