घरात धन का थांबत नाही काय आहे कारण नक्की वाचा

अनेक व्यक्तींची अशी समस्या असते की त्यांच्याकडे पैसा टिकतच नाही. कितीही पैसा घरात आला तरीही महिना अखेर घरात काहीही शिल्लक राहत नाही. जणू काही पैसा घरात येण्या अगोदरच पैसा जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आपल्याला नेहमी वाटते की आपल्याकडे भरपूर धन असावे पैशांनी आपले पर्स पाकीट नेहमी भरलेले असावे.

परंतु असे काही होत नाही भरपूर पैसा येऊनही शेवटी अडचणीचेच दिवस काढावे लागतात. आशा वेळी आपल्याला काय करावे ते सुचत नाही. बहुतेक व्यक्तींचे म्हणणे असते की पैसा टिकतच नाही. समज आपली महिन्याची कमाई 10,000 रुपये आहे आणि आपण ते आणून तसेच ठेवले तर ते तसेच राहतील.

परंतु घरात डाळ दाना इतर समान बाकी खरेदी आपण कशातून करणार म्हणून जेवढे पैसे आले तेवढे तसेच ठेवणे तर शक्यच नाही. ते खर्च तर करावेच लागणार लक्ष्मी चंचल आहे ती जास्त काळ एका ठिकाणी थांबून राहत नाही. परंतु जर आपल्याला लक्ष्मीला थांबवायचे असेल धनाचा सद उपयोग करायचा असेल.

तर आपल्या उत्पन्नातील 10% भाग हा भगवंतांच्या कार्यासाठी गरिबांसाठी गरजूंसाठी वापरावा. तेंव्हा आपल्या उत्पन्नातील 90% भाग हा पल्याला उपयोगी पडेल व त्याचा योग्य प्रकारे वापर होऊन त्यातून बचतही होईल. भरपूर कष्ट करा भरपूर कमवा व भरपूर खर्चही करा.

परंतु खर्चाचे नियोजन करा पैसे हातात आले की सर्वात आधी त्यातून भगवंतांचा हिस्सा काढावा. त्या नंतर घर खर्चासाठी किती लागतील ते पैसे बाजूला काढावे व व्यापार व्यवसायासाठी लागतील ते पैसेही बाजूला काढावेत आणि बचत म्हणुन बाजूला काढलेले पैसे लगेच गुंतवून टाकावेत.

अशा प्रकारे जर आपण योग्य प्रकारे धनाचे नियोजन केले तर कधीही आपल्याला धनाची कमतरता भासणार नाही. तसे पैसे तर येतातच जाण्यासाठी असे कोणीही नाही की ज्यांच्याकडे पैसे येवून थांबूनच राहिला. पैसे असा येतो आणि असा जातो. परंतु योग्य प्रकारे आपण त्याचे नियोजन केले तर हे शक्य आहे.

उद्यासाठी बजत जरूर करावी आपल्या उत्पन्नातील 20% हिस्सा हा उद्यासाठी ठेवूनच द्यावा. कारण आपल्या पुढे उद्या काय वाडून ठेवले आहे हे आपल्याला माहीत नसते. म्हणून भविष्य काळात प्रत्येक समस्येला व प्रत्येक सुखदुखाल सामोरे जाण्यासाठी बचत अवश्य करावी. पैश्यांचा जर सद उपयोग केला गेला तरच पैसा टिकतो.

जर पैश्यांचा दुरुपयोग केला पैसे कोणत्याही वाईट कार्यासाठी वापरले तर ते पैसे कधीच टिकत नाहीत. मग आपण लाख रुपये महिना जरी कमावला परंतु दारू जुगार कारामरी कोणाचे वाईट करणे याच्यात जर तो पैसा गुंतवला तर शेवटी आपल्या हातात एक रुपयाही राहणार नाही.

म्हणून भगवंतांच्या चांगल्या कार्यात तसेच आपल्या कुटुंबासाठी आपल्या पैश्यांचा सद उपयोग करा. पैसा आपोआप टिकू लागेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.