घरात गुपचूप ठेवा इथे अद्रक आलेचा 1 तुकडा पैसा आयुष्यात कमी पडणार नाही

आले म्हणजेचं अद्रक हे प्रभावी तोटके म्हणून फायदेशीर आहे. अद्रकचा तोटका केल्याने धन,वैभव,पैसा कमी पडणार नाही. अद्रकचा तोटका योग्य पध्दतीने आणि चांगल्या कामासाठी केला तर 100% फरक पडतो. काही कमी पडत नाही. हा अद्रक गडायचा- पुरायचा आहे. धन आगमन म्हणजेच पैसा घरात येतो.

हा साधा सोपा उपाय कुणीही करू शकता पण दुसऱ्याला त्रास देण्यासाठी अजिबात करू नका कारण अद्रकचे तोटके चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या गोष्टीसाठी केल्याने ते स्वतः ता वरच उलटल्या नंतर प्रचंड प्रभाव पडुन गंभीर परिणाम भोगावे लागतात.

अद्रक हे लक्ष्मीच प्रतीक मानलं जाते. तंत्र-मंत्र शास्त्रात अद्रकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आज जो तोटका सांगणार आहोत तो धनप्राप्ती, वैभव,सुख समृद्धीसाठी केला जातो. एका स्वच्छ ठिकाणी कितीही गरिबी,दरिद्री असली तरीही या तोटक्याच्या उपायाने आर्थिक अडचणी दूर होतात.

तोटका पुढीलप्रमाणे..
अद्रक म्हणजे आल घेउन स्वछ धुवून घ्यावे.हे अद्रक फुलाच्या आकाराने कापणे. मुख्यदरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या घराच्या आत उभे राहून आपल्या उजव्या हाताची जी वाजवी बाजला चौकटीची बाजू येते ती बाजू. उजव्या हाताच्या चौकटीच्या कोपऱ्यात एक छोटा खड्डा करून अद्रक गडायचा(पुरायचा) आहे. हा उपाय शक्य नसेल तर खाली दुसरा उपाय देत आहोत.

छोटीशी कुंडी घेउन त्यात माती भरून घ्यावी. त्यात अद्रकचा तुकडा स्वच्छ धुवून गडायचा किंवा पुरायचा आहे. त्यावर हळद टाकायची,अगरबत्ती लावायची आहे. रोपट्याला शिंपडतो तसे पाणी शिंपडायाचे आहे. रोज पाणी टाकत जावे. जेवढं रोपटं वाढेल तेवढं भाग्य साथ देते. जरी रोपटं उगवलं नाही तरी तोटक्याने धनप्राप्ती नक्कीच होते.

तुळस ही महत्वाची मानली जाते. तुळशीची रोज पूजा करावी. काही वृक्ष असे आहेत की ते विशेष मानले जातात. जे आपल्या अंगणात,परसबागेत असतात. झेंडू हा लक्ष्मी कारक आहे.तुळस विष्णुप्रिय आहे. तुळस लक्ष्मीचेच रूप मानलें जाते. पिंपळ,वड, उंबर ह्या झाडांची विशेष प्रसंगी पूजा करा. बुंध्यावर पाणी ,जल अर्पण करा. हे केल्याने सुख-समृद्धी , धनप्राप्ती, वैभव प्राप्त होते.

अद्रकचा छोटासा तुकडा पर्स,पाकीट मध्ये ठेवू शकता. कालांतराने तुकडा खराब , जीर्ण झाला असेल तर बदलू शकता. वर्षाच्या कोणत्याही दिवशी तिजोरीत, कँशबॉक्स यामध्ये अद्रकचा तुकडा किंवा सुंठ पावडर ठेवली तरी चालेल. हे केल्याने तुमच्या घरात वैभव, सुखसमृद्धी, लक्ष्मी येते.

आल्याचे अनेक उपाय दिले जातात पण हे उपाय वाममार्गाला जाऊन करू नका घातक असते.चांगल्या गोष्टीसाठीच ह्याचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.