घरात नवस कसा बोलावा नवस कसा पूर्ण करावा नक्की करा इच्छा पूर्ण होईल

श्री स्वामी समर्थ
मित्रांनो नवस बोलतात आणि तो नवस बोलून झाल्यावर जेव्हाही तो नवस पूर्ण होतो म्हणजे जी मनातील इच्छा असते तेव्ह ती पूर्ण होते जेव्हा तो नवस पूर्ण होतो तो पूर्ण करायचा असतो. नवस म्हणजे काहीतरी करन्याची इच्छा मला हे हवे आहे मला ते करायचे आहे.

तर हा नवस मंदिरात जाऊन देवाच्या समोर जाऊन हा नवस करायचा असतो आपल्या कुलदेवतेच्या समोर जाऊन हा नवस करायचा असतो. पण तुम्हाला असा घरात सुद्धा नवस करता येतो. तर आता असा प्रश्न आहे की घरात नवस कसा बोलावा. आणि तो नवस घरात पूर्ण कसा करायचा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील.

तर तुम्हाला ही तुमची कोणतीतरी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा काहीतरी मागायचे असेल किंवा नवस करायचा असेल तो नवस तुम्हाला घरीच करायचा असेल. तर तुम्ही सोप्या सरळ रीतीने तो नवस तुम्ही बोलू शकता. मंदिर हे आपल्या घरीच असते. देवता आपल्या घरीच असतात. म्हणून आपण देवपूजा करतो.

देवांची घरात सेवा करतो भक्ती करतो. तर तुम्हाला नवस बोलण्यासाठी फक्त एक गोष्ट लागणार आहे ती गोष्ट म्हणजे पूजेचा एक संपूर्ण नारळ. संपूर्ण नारळ म्हणजे जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा नारळ आपण सोलून घेतो आणि मग तो फोडतो. तर तुम्हाला नारळ सोलायचा नाही जसा आणला तसा नारळ देवघरात ठेवायचा आहे.

आणि तुम्हीही स्वतः ज्यांना नवस बोलायचा आहे त्यांनी देवघरा समोर बसायचे आहे. त्या नंतर देवांना नमस्कार करायचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि जो नारळ तुम्ही आणला आहे तो नारळ तुमच्या दोन्ही हातात ठेवायचा आहे. आणि डोळे बंद करून तुम्हाला जे हवे जे बोलायचे आहे जे मागायचे आहे.

जो नवस बोलायचा आहे ते बोलायचे आहे. तुम्हाला जे हवे आहे किंवा तुमची जी इच्छा आहे तुमच्यवर जे संकट आले आहे ते दूर करा जेही तुमची संकटे असतील किंवा तुम्हाला जेही हवे आहे ते बोलायचे आहे. हे सर्व बोलून झाल्यावर तुम्ही नवस पूर्ण झाल्यावर काय करू शकता. मी तुमच्या दर्शनासाठी येईन.

मी हे पूर्ण करेन मी आकरा बालकांना जेवण खाऊ घालेन किंवा गरीब आकरा लोकांना मी काही दान करेन किंवा घरात आकरा लोकांना बोलवून जेवम करेन किंवा सत्यनारायणाची पूजा करेन. जेही तुमच्या मनात असेल जेही तुम्हाला शक्य असेल जे शक्य असेल तेच बोलावे कारण तुम्ही नवस बोल्ला आणि ते तुम्हाला मिळाले.

आणि जे शक्य नाहीये ते तुमच्याकडून होणारच नाहीये आणि तुम्ही ते केलेच नाही तर मग समय येऊ शकतात. म्हणून इच्छा बोलताना अशी गोष्ट बोला की ती तुंचयकडून सहज पूर्ण होईल किंवा तुम्हाला ती पूर्ण करता येईल. आणि तो नारळ देवघरात ठेवून द्यावा तो देवघरात त्या दिवसापर्यंत ठेवावा.

ज्या दिवसापर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. आणि काही दिवसातच तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. एक महिना लागेल दोन महिने लागतील पण इच्छा पूर्ण होईलच जेव्हाही तुम्हाला वाटेल की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यावेळी तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करावा. आणि तुम्ही जे बोल्ला होता ते दोन दिवसातच नक्की पूर्ण करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.