श्रीकृष्ण सांगतात ज्या घरामध्ये या 5 वस्तू असतात त्यांच्या घरात गरिबी कधीच येत नाही

जर तुम्हाला नेहमी आर्थिक अडचण येत असेल काहिनाकाही अडचिनी येत असतील तर त्याचे कारण आपल्या घरातील वस्तू दोषही असू शकतो. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी धन आणि सुखाची प्राप्ती होण्यासाठी वस्तू शास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. आशा काही वस्तू आहे ज्यांना घरात ठेवल्यास आपल्या सर्व आर्थिक अडचणी आपोआप नष्ट होऊ लागतात.

आणि घर नेहमी धन धान्याने भरलरलेले राहते. त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे पाण्याने भरलेला घडा घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेला घडा जरूर ठेवावा. यामुळे घरात कधीही धनाची कमी होत नाही. जर मोठा घडा नसेल तर छोटेसे मातीचे मडकेही आपण ठेवू शकतो. परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की हा गड कधीही रिकामा होऊ देऊ नये.

त्यातील पाणी संपले की लेचच दुसरे पाणी भरावे. दुसरी वस्तू म्हणजे हणीमानांची मूर्ती घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य फिशेला पंचमुखी हनुमानांची मूर्ती किंवा फोटो जरूर ठेवावा आणि त्यांचे नियमित पणे पूजन करावे. देवी लक्ष्मी व कुबेर देवांचा फोटो घराच्या मुख्य दारावर देवी लक्ष्मीचा व कुबेर देवांचा फोटो किंवा स्वस्तिकचे चिंन जरूर लाववे.

यामुळे घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. या पुढील वस्तू आहे वस्तू देवांची मूर्ती घरात वस्तू देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास घरातील सर्व दोष नाहीसे होतात आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. घरातील ज्या भगत घरातील जास्तीत जास्त सदस्य वेळ व्यथित करतात त्या भागात चांदीचे तांब्याचे किंवा पितळेचे पिऱ्यामिंट ठेवावे.

या पिऱ्यामिंट मुळे घरातील सदस्यांच्या उत्पन्नात वाढ होते. धातूच्या बनवलेले कासव किंवा मासा घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घराशी निगडित सर्व संकटे व समस्या नष्ट होतात. वास्तुशास्त्रानुसार घरात जर चंदन ठेवले तर घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. त्याशिवाय असर्थिक समस्याही दूर होतात.

घरात चंदन ठेवल्यास देवी लाक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. म्हणून घरात चंदन जरूर ठेवावे. पुढील वस्तू म्हणजे विना ज्यांच्या घरात विना ठेवलेला असतो. त्या घरातील सर्वांवर देवी सरस्वतीची कृपा राहते. कारण देवी सरस्वतीच्या हातातील हे एक वाद्य आहे आणि ज्यांच्या घरात विना असते त्यांच्यावर देवी सरस्वती खूप प्रसन्न होते.

आणि अपल्यावर विद्या व ज्ञानाचा वर्षाव होते. म्हणूनच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी व घराच्या उन्नतीसाठी घरात विना जरूर ठेवावा. पुढील वाडतु म्हणजे शुद्ध तूप घरात नेहमी तूप भरलेले असावे त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व आपले घर अन्न धान्य व संपत्तीने नेहमी भरलेले राहते.

त्याशिवाय घरात सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास घरातील वातावरणही शुद्ध व पवित्र होते आणि घरातील सर्व व्यक्ती निरोगी आनंदी व प्रसन्न राहतात. म्हणून घरात तूप नेहमी असावे जोतिषशास्त्रामध्ये घराची गरिबी कमी करण्यासाठी कितीतरी उपाय सांगितलेले आहेत.

या उपायांचा अवलंब केल्यास सर्व प्रकारच्या ग्रह बाधा नष्ट होतात. जर काही कारणामुळे धन प्राप्त करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर या उपायांमुळे त्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. जर तुम्हीही ग्रह बाधेमुळे त्रासलेले असाल तुमच्याकडे जर पैसा टिकत नसेल तर हे उपाय जरूर करा.

देवपूजेमध्ये कष्टाचा वापर जरूर करावा. देवपूजेत हळद कुंकू गुलाल या सर्व वस्तू अर्पण केला नंतर अक्षता अर्पण केल्या जातात. जर पूजेत अक्षता नसतील तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. शास्त्रानुसार पूजापाठ मध्ये तांदळाचा वापर करणे अनिवार्य मानले जाते. देवीदेवतांना अक्षता समरपित केल्यास त्याशिवाय कोणाला तिळा लावला तर त्यावरही तांदूळ लावले जातात.

हळद कुंकू गुलाल याप्रमाणेच तांदळात काही विशिष्ठ काही सुवास नसतो. त्यासोबतन त्यांना काही रंगही नाही म्हणून मनात अशी जिज्ञासा उत्पन्न होते देवपूजेत अक्षतांचा वापर का केला जातो. घरात देवी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी एक लाल कापडात पिवळ्या रंगाचे तांदळाचे 21 दाणे बांधून धांची देवी लक्ष्मी आईची विधिपूर्वक पूजा करावे.

पूजनात ही लाल गाठोडीही जरूर ठेवावी त्या नंतर ही लाल गाठोडी आपल्या पर्स किंवा पाकिटात लपवून ठेवावी. यामुळे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते व आपल्या पाकिटात कधीच पैसा कमी पडत नाही. आर्थिक अडचणी नष्ट होतात. पर्स किंवा पाकिटात कोणतीही अधार्मिक वस्तू ठेवू नये. तसेच पाकिटात चाव्याही ठेवू नयेत.

पाकिटात सुट्टे पैसे व नोटा व्यवस्थितब्वेग्वेल्या ठिकाणी ठेवावे. नोटां बरोबर इतर चीट्या कागदी अजिबात ठेवू नयेत. कोणत्याही इतर वस्तू ठेवू नयेत. शास्त्रानुसार हळद टाकून पिवळे केलेल्या तांदळांमुळे देवी देवतांची कृपा आपल्यावर खूप लवकर होते. कोणत्याही देवी देवतांना आमंत्रित करण्यासाठी पिवळ्या तांडळांचा वापर केला जातो.

अक्षता या पूर्णतेचे प्रतीक आहेत. म्हणून पूजनात अखंड नतुटलेले तांदूळ घ्यावे म्हणजे आपले पूजनही अखंड व अविरत चालते. महादेवांना तांदळाच्या आखता अर्पण केल्यास महादेवाची कृपा खूप लवकर आपल्यावर होते व आपल्याला धनधान्य मिळते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.