वास्तु शा-स्त्रानुसार ही झाडे घरात लावावीत सुख शांती आणि धन लाभ होईल.

वास्तु शा-स्त्रानुसार एखाद्याच्या घरात वास्तुदो-ष असल्यास त्या घरात बरेच त्रा-स सुरू होतात वास्तू दोशामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारली जाते ज्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांना अनेक संकटांतून जावे लागते वास्तु विज्ञानाच्या अनुसार आपल्या घरात असलेल्या वस्तूंचा आपल्या घराच्या वास्तूत परिणाम होतो आपल्या सर्वांना ठाऊक आहे की घरास सजवण्यासाठी आणि सजावट करण्यासाठी लोक घराच्या आत झाडे लावतात.

वास्तुनुसार घरात काही खास झाडे लावणे खूप शुभ मानले जाते जर आपण ही रोपे लावली तर ते घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते  ही झाडे लावल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे लावण्यास शुभ आहेत याची माहिती देणार आहोत

ही झाडे लावल्याने पैसा आणि प्रसिद्धी मिळते-


वास्तु शा-स्त्रानुसार जर आपण घरात मा-निप्लान्ट आणि ख्रिसमस चे झाड लावले तर याला वास्तू नुसार शुभ मानले जाते आणि तुम्ही ही झाडे लावली तर तुमच्या आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धी तुम्हाला मिळेल

या दिशेला निळ्या रंगाचे फुल लावावे


वास्तु शा-स्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेला निळ्या रंगाचे फुल येणारे झाड किव्हा रोपटे लावले तर तुमच्या जीवनात समृद्धी आणि सुख शांतता येईल या रंगाची झाडे लावल्याने तुमचे आयुष्य स्थिर आणि शुभ होईल

कडूलिंबाचे झाड लावल्याने तुम्हाला फायदा होईल-


जर तुम्ही तुमच्या घराच्या बागेत कडूलिंबाचे झाड लावला तर याचे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील कडूलिंबाचे झाडा मध्ये अँटी बॅकटिरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात हे झाड दूषित वातावरण शुद्ध करण्यास मदत करते आणि हे झाड जर तुम्ही तुमच्या बागेत लावला तर तुमच्या घरा जवळील वातावरण स्वच्छ राहते एवढेच नाही तर भरपूर

रो-गां पासून तुमची सुटका देखील होईल आणि जर तुम्ही हे झाड वायव्य दिशेला लावले तर याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील

हे झाड लावल्याने तुमचे आरोग्य सुधारेल-


वास्तू शा स्त्रानुसार अशी काही झाडे असतात जी घरात लावल्याने घरातील लोकांचे आरोग्य सुधारते तुम्ही तुमच्या घरातील उत्तर पूर्व दिशेला जर तुम्ही तुळस लावली तर उगवत्या सूर्या नुसार त्याची जी पवित्र किरणे आहेत ती त्या वर पडतात व जी स्वस्थ वर्धक जी किरणे आहेत ती घरत येतात आणि घरातील राहणाऱ्या लोकांचे आरोग्य कायम चांगले राहते

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.