घरच्या मिठात टाकून लावा दुखणारी हाडे मजबूत होतील

फक्त हा उपाय करा व हाडे मजबूत करून व हाडांचे सर्व दुखणे अगदी सहजपणे घरच्या घरी लगेचच बरे करा.

आज मी आपल्यासाठी हाडांचे दुखणे, कटकट आवाज येणे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा कोणत्याही प्रकारचे जॉइंट पेन या सर्व समस्यांन पासून अगदी सहज पणे घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर घरगुती उपाय आहे.

हा उपाय केल्याने कितीही भयंकर गुडघेदुखी असो.हाडांचे दुखने असो ते अगदी सहज पणे कधी निघून गेले तुम्हालाच समजणार नाही इतका प्रभावी उपाय आहे.

यासाठी येथे मी हळद घेतले आहे. हळद घेताना घरच्या हळदीचा वापर करा.घरची हळद असेल तर त्यात केमिकल नसतात. म्हणून यापासून आपल्याला पूर्ण पणे फायदा होतो हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, कॉपर, आयन, म्यांग्नेशियम, पोटयाशीयम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, कर्बो हायट्रेटस, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असते.
तसेच हळदी ही बहुगुणी देखील आहे.

कारण यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटीफ़ंगाय व अँटी ब्याक्टेरियल गुण देखील भरपूर प्रमाणात असतात. हळदीमुळे इम्युनिटी पवार वाढते. हृदय विकाराचा धोका टळतो.

कॅन्सर सारख्या रोगांवर देखिल आळा बसन्यास हळद खूप इफेकटिव्ह आहे. हाडांचे दुखणे असो मेमरी शार्प करण्यासाठी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील हळद खूप फायदेशीर आहे तसेच केसांमधील फंगल इन्फेकॅशन असो किंवा कोंडा असो यावर देखील हळद रामबाण मानली गेली आहे. तसेच सुंदर्यात भर पाडण्यासाठी देखील हळद खूप उपयुक्त ठरते.

तसेच पल्स किंवा कोणत्याही प्रकारचे डाग किंवा चेहऱ्याला सुंदरता देण्यासाठी हळद उपयोगात आणली जाते. अशी ही नवगुणी हळद आपल्या जॉइन्ट पेन पासून सुटला करण्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे.

तुम्ही यासाठी सद्या हळदीचा देखील वापर करू शकता किंवा आंबे हळदीचा देखील वापर करू शकता. यासाठी हळद पावडर ग्यास आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि दररोज कुकिंगसाठी खाण्यासाठी आपण जे मीठ वापरतो. ते मीठ एक चमचा भरून आणि यामध्ये राईस किंवा तिळाचे तेल थोडेसे कोमट करून टाकायचे आहे.

आणि हे छान मिक्स करून घ्यायच आहे .याची एक क्रीम होईल इतके छान मिक्स करून घ्या.आणि ज्याठिकाणचे तुमचे हाडे दुखत आहेत किंवा जॉईंट पेन त्यावर ही पेस्ट लावून घ्याची आहे.

यावर मसाज न करता ज्या ठिकाणची तुमची हाडे दुखत आहेत त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहे.जाड मीठ किंवा बारीक मीठ कोणतीही जी तुमच्याकडे जी असेल ते गरम करून घ्यायच आहे.

आणि कॉटनच्या कापडा मध्ये ते बंधून घ्यायचे आहे. आणि ते हळद थोडे ड्राय होत आले की त्यावर याने शेक द्यायचा आहे. किमान 5 मिनिटे तरी शेक द्यायचा आहे असे जर तुम्ही केले तर तीनच दिवसात तुम्हाला याचा फायदा जाणवणार आहे. आणि जर हा उपाय जर तुम्ही 7 दिवस कंटीन्यू केला तर कतीही भयंकर त्रास असेल तरी देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते.

यावर शेक देताना किमान 5 मिनिटे शेक दयायची आहे. आणि ही जी पेस्ट आहे ही देखील कोमट असतानाच लावून घ्यायची आहे. म्हणजे यामुळे आपल्याला पूर्ण पणे फायदा होतो.

आणि बऱ्याच जणांना कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे देखील असे होते . जर तुमच्या शरीरात देखील कॅल्शियमची कमतरता असेल आणि यामुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल जॉईंट पेनचा.

तर यासाठी दरोज सकाळी एक चमचा भरून पांढरी तीळ घ्यायची आहे. आणि ती पूर्ण चावून चावून खाऊन घ्यायची आहे आणि तिळ घेताना कच्ची तीळ घ्यायची आहे.

याला कुठल्याही प्रकारे भाजयचे नाही आणि ही चावून खाताना अनाशा पोटीच खायची आहे आणि ही तीळ सकाळी आनाशा पोटी खायची आहे आणि
तीळ खाताना दाताने अगदी बारीक करायची आहे.

आणि आपल्या लाळे मध्ये ती मिक्स होईल या प्रमाणे ती बारीक बारीक चावून खायची आहे. जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील आणि तुम्हाला कच्चे तीळ तुम्हाला चावून चावून खाणे शक्य नसेल तर त्याची पावडर देखील करन खाऊ शकता किंवा एक ग्लास भरून कोमट पाण्यामध्ये एक चमचा तिळीची पावडर टाकून पिळत तरी देखील या पासून फायदा होतो.परंतु चावून खने शक्य असेल तर त्याप्रमाणेच करा म्हणजे जास्तीत जास्त फायदा होतो.

ही पेस्ट एक काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवा व वेळोवेळी याच वापर करत चला. परंतु वापर करताना ही कोमट करून मग याचा वापर करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.