उन्हाळी लागणे 5 मिनिटांत बंद करा या घरगुती आयुर्वेदिक उपायाने जळजळ होऊ नये म्हणून हा रामबाण उपाय करा

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की उन्हाळी लागणे म्हणजे ल-घ-वी करताना जळजळ होणे. आणि हा त्रास जास्तीत जास्त प्रमाणात उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोकांना दिसून येतो. आपल्याला उन्हाळी लागणे हे साहजिकच आहे. आपण उन्हामध्ये गेल्यावर डोक्यावर सूर्य तापलेला असतो. आपल्याला ऊन लागते.

आणि अश्या वेळी आपल्याला उन्हाळी लागत असते. तसेच तुम्हाला आता जाणवत असेल की सध्याला खूप जास्त तापमान असल्यामुळे काही वेळा घरात बसून असताना देखील गर्मी झाल्यामुळे उन्हाळी लागत असते. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराचे तापमान.

आणि या गर्मीमुळे वाढत असल्यामुळे ल-घवी-तील क्षारांचे प्रमाण हे वाढते. आणि त्यामुळे आवल्याला उन्हाळी लागत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळी लागू नये यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते सांगणार आहोत. मित्रांनो शक्यतो दुपारी उन्हामध्ये बाहेर जाणे टाळावेच कारण त्यावेळी बाहेरचे ऊन हे खूप प्रमाणात असते.

म्हणजे सूर्य खूप जास्त तापलेला असतो. आणि या वेळेला प्रखर उन्हाची किरणे ही खुपच प्रकर प्रमाणामध्ये असतात. अश्या वेळी बाहेर जाणे आवश्यक असल्यास डोक्याला व कानाला झाकून घ्यावे. यामुळे उन्हापासून सवरक्षणास होण्यास मदत होते. आणि आपल्या शरीराचे तापमान बरोबर राहते.

त्यामुळे आपण घराबाहेर पडत असताना आपण कॉटन ची पांढरी कपडे वापरावीत कारण कॉटन ची कपडे हवं ऊन शोषून घेत असतात. त्या मुळे आपल्याला उन्हापासून सवरक्षण होण्यास मदत होते. दिवसभरा मध्ये बाहेर किंवा घरी असताना सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

यामुळे शरीराचे तापमान बरोबर राहण्यास मदत होते आNइ उन्हाळी लागण्याची शक्यता ही कमी होते पाणी पिण्याची प्रमाण प्रकृती बदल ऋतू बदल या नुसार असते. तरीसुद्धा आपल्याला उन्हाळी लागली तर त्यावेळी आपण एक ग्लास पाणी आणि एक गुळाचा तुकडा घ्यावा अश्या वेळी एक गुळाचा तुकडा चावून खायचा आहे.

आणि त्या नंतर थंड पाण्याचे सेवन करायचे आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच आराम मिळेल. यामुळे ल-घ-वी करताना जळजळ होणे किंवा दाह अश्या प्रकारच्या गोष्टीं पासून आपल्याला आराम मिळतो. तसेच यासाठी दुसरा उपाय म्हणजे पळसाची फुले जेव्हा कधीही तुम्हाला उन्हाळी लागेल.

तेव्हा पळसाची फुल हे बारीक करून घ्यायचे आणि त्याचे सेवन हे खडी साखरेसोबत करायचे आहे. यामुळे सुद्धा तुम्हाल त्वरित आराम मिळणार आहे. तसेच तिसरा उपाय म्हणजे जेव्हा कधीही तुम्हाला उन्हाळी लागेल तेव्ह काळा चहा करून प्यायचा आणि त्यामध्ये एक लिंबू पिळून त्याचे सेवन करायचे.

यामुळे सुद्धा तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे. मात्र उन्हाळ्या ऋतू मध्ये तुमचे पाणी पिण्याची प्रमाण मात्र आधीक असायला हवे उन्हाळी लागू नये यासाठी घरी असताना किंवा बाहेरून आल्यावर शक्यतो दोन वेळेस थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे आपल्या शरीराचे तापमान व्यवस्थित राहून उन्हाळी न लागण्यासाठी मदत होते.

तसेच पुदिन्याचे पान एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून पाणी पिल्याने देखील तुमची उन्हाळी थांबण्यास मदत होणार आहे. तसेच खाण्याचा सोडा व लिंबू हे पाण्यात मिसळून पिल्याने देखील तुमचा उन्हाळीचा त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.