घरात दिवा पेटवल्याने काय घडते काय आहेत संकेत

अध्यात्माच्या दृष्टीने दिवा लावणे म्हणजे अवदशा आणि रोगांना घालविणे होय. जेथे दिवा लागतो तेथील भूतपिशाच्च, राक्षस आणि इतर निगेटिव्ह पावर्स आपोआप निघून जातात. त्यासाठी सकाळ-संध्याकाळ दिवा उदबत्ती आणि आरती करावी असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. ज्या ठिकाणी दिवा लागतो.त्या ठिकाणचे आणि जेथे पर्यंत प्रकाश जातो तिथपर्यंतचे विषाणू आणि अन्यजीव तसेच निगेटिव्ह पावर्स नष्ट होतात.

साध्या तेलाच्या दिव्यामुळे सुद्धा चमत्कारी परिणाम हातात येतात. मोहरी म्हणजे सरसोच्या तेलाचा दिवा लावले असता आपल्या शत्रूंचा नाश होतो. चांगल्या तुपाचा दिवा लावला असता लक्ष्मी प्राप्ति तसेच बळ आयुष्य बुद्धी सन्मार्ग कीर्ती इत्यादी सर्व काही प्राप्त होते. मातीची पणती लावली असता लक्ष्मी आणी नवं प्रकारच्या जलदेवता माऊल्या उद्योपित होऊन दिवा लावलेल्या ठिकाणी येतात.

व लावणाऱ्या व्यक्तीला वरदान देतात. तांबा, पितळ, चांदी, सोने इत्यादी धातूंचे दिवे लावले असता. त्यांचे लाभ अधिक प्रमाणात लावणाऱ्यांना मिळतात. काचेचे स्फटिकाचे दिवे माता महालक्ष्मी आणि भगवान शिवशंकर म्हणजेच महादेव यांना अतिशय आवडतात. स्मशानात लावलेली पणती तेथील अतृप्त आत्मे आणि पूर्वजांना अतिशय आवडते.

वड, औदुंबर आणि पिंपळ वृक्षाखाली लावलेला दिवा 52 प्रकारच्या देवतांना संतुष्ट करतो. सर्व समाजाने मिळून लावलेला दीपाचा संघात म्हणजेच दीपमाला किंवा दीपावली म्हणजेच दिव्यांची ओळ सर्व देवतांना अत्यंत हितकारक आणि आवडणारी गोष्ट आहे. त्या ठिकाणी ते सतत वास करतात. ज्या ठिकाणी देवता वास करतात त्या ठिकाणी रोगराई आणि निगेटिव पावर्स प्रमाद करू शकत नाहित.

त्यांना तेथून जावेच लागते त्यासाठीच वर्षातून एकदा दीपावली म्हणजेच दिव्यांची ओळ तयार करण्याची प्रथा आहे. त्याला आपण दीपावली असे म्हणतो. समस्त सुरू शक्तींविरुद्ध लढण्यासाठी हा एक मोठा आध्यात्मिक उपचार आहे. आपल्याकडे किंवा करुना नावाचा रोग नसून त्याला वाहून घेऊन जाणाऱ्या आणि दुसऱ्याला प्रदान करणाऱ्या प्रभळ असुरी शक्ती देखील आहेत.

रोग स्वतः काहीही करू शकत नाही जोपर्यंत त्याला असुरी शक्ती देत नाही. म्हणून आपण सर्वांनी दिवे लावून सर्व प्रकारचा रोगराई व जीव जतूंचा नाश करून असुरी शक्तींचा नाश करूया.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.