केस इतके वाढतील की तुम्हाला विश्वास बसणार नाही केस गळती पूर्णपणे थांबेल…

हा उपाय असा आहे ज्या मुळे केसांची वाढ वेगाने होईल आणि याशिवाय केसांन मध्ये कोंढा होणे केस सतत गळत असतील केस पातळ होत असतील केस कोरडे पडणे किव्हा कमकुवत होणे या केसांच्या समस्याना कायमचं नाहीसा करणारा हा असा उपाय आहे.

केसांची थांबलेली वाढ पुन्हा नव्याने करणारा हा आजचा उपाय अगदी सहज पणे घरातील पदार्थ वापरून तयार करायचा आहे केसांची गळती ही सामान्य समस्या आहे पण केसांची पुन्हा वाढ न होणे ही समस्या गंभीर ठरू शकते त्यामुळे हा उपाय लगेच करा.

केस गळणे केसांची वाढ न होणे या समस्या तात्काळ तुम्हाला कमी झालेल्या दिसतील खरेतर कोंढा हवामानातील बदल धूळ माती प्रदूषण यामुळे केस गळती होते तर हार्मो न्स आणि शरीरातील अंतर्गत बदलामुळे केसांची वाढ थांबते केसांच्या मुळावर वाईट परिणाम होतात केस मूळा पासून तुटायला लागतात आणि तुम्हाला टक्कल पडायला सुद्धा सुरवात होते.

केस पातळ होऊन केसांची वाढ थांबते सुंदर आणि घनदाट केस सर्वानाच हवे असतात ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व सौन्दर्य खुलून दिसते महिलांचे केसांवरचे प्रेम तर प्रत्येकालाच माहीत आहे केस लांब आणि डार्क करणारा केसांची चमक वाढवणारा हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे.

हा पदार्थ केस धुण्यापूर्वी आर्धा तास आगोदर कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळा पर्यंत लावायचे आहे आठवड्यातून फक्त दोन दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे रिझल्ट तुम्हाला दिसून येईल.

यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे आले हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच ताजे आले आपल्याला वापरायचे आहे. आले खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचे आहे आल्या मध्ये चाळीस प्रकारचे अँटी ऑक्सि डंट आहेत खासकरून सिलि कॉन जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे झिंक मॅग्नेशियम हे केसांचे गळणे थांबवतात. केसांचे पोषण करतात केसांचा कोरडेपणा सुद्धा घालवतात.

आले कंडिशनर सारखे काम करते केसभोवतीची घाण असेल कोंढा असेल तो दूर करायला आपल्याला मदत करते.

नंतर आपल्याला वापरायचा आहे कांदा ह्या कांद्या मध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते कांद्याचा वापर करून आपण केसांची वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो.

मध्यम आकाराचा कांदा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आल्ले आणि कांदा यांचा किस एकत्र करून घ्यायचा आहे आणि सुती कपडया मध्ये घालून पिळून घ्यायचा आहे. जो तुम्हाला रस मिळेल तो म्हणजे आपला उपाय आहे हा उपाय आपल्याला आंघोळ करण्याच्या आधी आर्धा तास केसांच्या मूळा पर्यत लावायचे आहे हे कापसाच्या साहाय्याने लावायचे आहे.

हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसेल.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.