सावळ्या त्वचेला गोरी बनवण्यासाठी 3 सोपे घरगुती उपाय

गोरी त्वचा प्रत्येकाला खूप जास्त आवडते आणि आपण सगळ्या मुलींना तर गोरी त्वचेची खूप मोठी चाह असते. पण कधी कधी भरपूर साऱ्या कारणांमुळे आपली जी त्वचा आहे ती सावळी पडते. तर कधी तुमच्या सोबत पण असे झालं असेल तर हा उपाय तुम्ही एकदम लक्ष पूर्वक पहा. कारण की हा उपाय तुम्हला भरपूर महत्व पूर्ण साबीत होऊ शकतो.

आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की सावळ्या त्वच्यांसाठी भरपूर ब्युटी प्रॉडक्ट्स मार्केट मध्ये भेटतात त्यांचा जो रिझल्ट असतो तो तात्पुरता असतो आणि कधीकधी ते तर आपल्या स्किनला सूट ही करत नाही आणि तसेच त्यांचे काही साईड इफेक्ट्स पण आपल्या स्किनवर दिसून येतात. त्यामुळे घरगुती उपाय आपल्या स्किनसाठी नेहमीच चांगले असतात.

सोपे असतात असरदार असतात आणि स्वस्त पण असतात हे उपाय तर चला बघूया आपला पहिला उपाय सर्वात पहिले आपल्याला हवं आहे एक चमचा बेसन बेसन आपल्या घरांमध्ये खूपच सोप्या रीतीने भेटत आणि बेसनमध्ये असत स्किन व्हाईटनिंग प्रॉपर्टीझ व आपल्या स्किनला मॉइस्च्युराईझ करत आणि आपल्या स्किनला गोरी बनवण्यासाठी खूप मदत गार आहे.

त्या नंतर तुम्हाला कच्चं दूध तर मित्रांनो तुम्हाला कच्चं दूध द्यायच आहे. कच्चं दूध आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असत. याच्यामध्ये असत लॅक्टिक ऍसिड हे काय करत की चऱ्यावरच काळपण काढण्यास भरपूर मदत करत आणि त्याच्या नंतर तुम्हला हवं आहे चुटकी भर हळद हळद जी असते अँटी ब्याक्टेरियल व अँटी सेप्टिक असत.

आणि याच्यामुळे पण आपला रंग उजळण्यामध्ये भरपूर मदत मिळते. या तिघांना तुम्हाला मिक्स करून घ्यायच आहे म्हणजे एक चमचा बेसन चिमुठभर हळद आणि 1 ते 2 चमचा कच्चे दूध या तिघांना मिक्स करून घ्या हा फेसप्याक तयार होऊन जाईल या फेस प्प्याकला आपल्या चेहऱ्यावर अर्ध्या तासासाठी लावून सोडून द्या.

आणि जेंव्हा हा फेस प्याक चांगल्या रीतीने सुकला की चेहरा चांगला धुवून घ्या. या उपायला आठवड्यातून 2 ते 3 वेळ सोप्या रीतीने करू शकता. या उपायांच्या उपयोगा नंतरच आपल्या स्किनवर खूप चांगला रिझल्ट दिसून येणार आहे. याच्या नंतर मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते याच्यासाठी तुम्हाला हवं आहे.

ग्लिसरीन आणि गुलाब पाणी या दोघांमध्ये तुम्हला जास्त प्रमाणामध्ये मॉइस्च्युराईझ प्रॉपर्टीझ भेटतात. आणि याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती भरपूर मुलायम कोमल होते आणि एवढंच नाही तर हे आपल्या स्किनवरच्या सावळ्या पणाला पण दूर करण्यासाठी खूप जास्त मदतगार आहे. तुम्हाला काय करायचं आहे. 2 मोठे चमचा भरून ग्लिसरीन घ्यायच आहे 2 चमचा गुलाब पाणी घ्यायचा आहे.

दोघांना घेऊन एकत्रित मिक्स करायचं आहे आणि या मिश्रणाला कापसाच्या बोळ्याच्या मदतीने चेहऱ्यावर लावायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी असच राहू द्यायच आहे. आणि त्याच्या नंतर आपण आपल्या चेहऱ्याला धुवू शकता. धुतल्या नंतर तुम्हाला आपल्या स्किनवर भरपूर चांगला रिझल्ट दिसून येणार आहे.

हा उपाय तुम्ही दररोज पण करू शकता. नाहीतर आठवड्यातून 3 ते 4 वेळ करू शकता. याच्या मदतीने तुम्ही खूप चांगला गोरापान पाहू शकणार आहात आणि हा जो उपाय आहे तो तुमच्या पूर्ण स्किनला खूप चांगलं बनवणार आहे. तर याच्या नंतर मी तुम्हाला तिसरा उपाय सांगनार आहे. याच्यासाठी तुम्हाला हवं आहे लिंबू आणि मध हे आपल्या स्किनसाठी खूप चांगले असतात.

आणि मधमध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये मॉइस्च्युराईझिंग प्रॉपर्टी असते आणि लिंबूमध्ये पण व्हिटॅमिन सी आणि ब्लिचिंग प्रॉपर्टीझ असते. त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे जेवढेपण काळेपणा आहे तर खूपच सोप्या रीतीने निघून जात. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे की 2 चमचा भरून लिंबूचा रस घ्यायच आहे.

आणि 2 चमचा भरून मध घ्यायच आहे. दोघांना मिक्स करायचं आहे व चेहऱ्यावर लावून घ्यायच आहे आणि ते 15 ते 20 मिनीटा नंतर आपण आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. या उपायला तुम्ही दररोज करू शकता किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळ केला तरी चालेल. या उपायानंतर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावर खूपच चांगला फरक दिसून येणार आहे.

तुमची स्किन पहिल्या पेक्षा खूप जास्त गोरी होणार आहे आणि तुमची स्किन पहिल्या पेक्षा चांगली पण होणार. तर मित्रानो हे होते ते 3 घरगुती उपाय ज्याच्यामुळे तुम्ही तुमची सावळी त्वचा गोरी करू शकता. हे सर्व उपाय खूप चांगले आहेत आणि स्किनवर भरपूर चांगले रिझल्ट येतात. म्हणून तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.