सांधेदुखी गुडघेदुखी थकवा अशक्तपणा एकाच रात्री होईल कमी मणक्यातील गॅप भरून काढण्यासाठी 7 दिवस उपाय करा

नमस्कार मित्रांनो तुम्हाला काम केल्यानंतर थकवा जाणवत असेल, तुम्हाला जर अशक्त वाटत असेल, तुमच्या सांध्यामधील वंगन कमी झाला असेल, त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही खाल्लेले अन्न व्यवस्थित रित्या पचन होत नसेल छातीमध्ये कफ साठला असेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल अशावेळेस या काढ्याचे सेवन तुम्ही नक्की करायचा आहे.

या काढ्यामूळे तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत आणि मित्रांनो तुमची सांधेदुखी कंबर दुखी गुडघे दुखी या ज्या समस्या आहेत या समस्या नष्ट होण्यासाठी हा काढा रामबाण असा आहे. यासाठी आपल्याला 2 कप पाणी घ्यायचे आहे. यासाठी आपण एक पात्र द्यायचे आहे. त्यामध्ये 2 कप पाणी ऍड करा. तर 2 कप पाणी ऍड केल्यानंतर 2 कप पाण्यासाठी सादारणता 1 आल्याचा तुकडा आपण बारीक करून टाकायचा आहे.

जर तुमच्याकडे आद्रक नसेल तर अशा वेळेस तुम्ही सुंठ पावडरचा देखील वापर करू शकता. परंतु आल्ल जर असेल तर अतिशय उत्तम आल्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या छातीतील कफ, अपचनाचे त्रास, पित्ताचा त्रास, त्याचबरोबर पोट गच्च होणे वारंवार आंबट ढेकर येणे पोटामध्ये वारंवार गॅस होणे ही जी समस्या आहे. ती पूर्णपणे नष्ट होण्यासाठी अद्रक आपल्याला अत्यंत गुणकारी आहे.

त्यानंतर आपल्याला दुसरा घटक ऍड करायचा आहे. तो म्हणजे तेजपत्ता मित्रांनो आपण थोडसं काम केल्यानंतर जेव्हा लगेच थकतो अशावेळेस ठिक आहे. परंतु सकाळी उठल्याबरोबर देखील आपल्याला थकवा जाणवणे, त्याचबरोबर थोडसं काम केल्यानंतर लगेच थकवा जाणवणे, झोप येणे वारंवार असा कंटाळवाणा दिवस आपला जाणे तर यासाठी आजचा जो उपाय आहे तो अगदी रामबाण ठरणार आहे.

तर त्यामधील मित्रांनो आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे ओवा आपण या मिश्रणासाठी ऍड करायचा आहे. ओव्यामुळे आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित रित्या पचन होते ओवा हा गुणाने उष्ण आणि पाचक आहे. यामुळे आपल्या छातीमध्ये साठलेला कफ त्याचबरोबर आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित रित्या पचन होण्यासाठी ओव्याची अत्यंत आपल्याला याठिकाणी मदत होत असते.

त्यानंतर हे जे मिश्रण आहे या दोन कप मिश्रणामध्ये आपण सर्व घटक ऍड करायचे आहेत. तर आता आपण एक कप काढा होइपर्यंत लो टू मिडीयम हीट वरती उकळून घ्यायचे आहे. सादारणता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे बनण्यासाठी 4 ते 5 मिनिटांचा अवधी लागू शकतो. तर मित्रांनो आपण या कढ्याचा वापर केल्यामुळे शरीरामध्ये जो अशक्तपणा आहे जो थकवा आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे.

त्याच बरोबर छातीमध्ये साठलेला कफ पित्त अपचन त्याचबरोबर पोटामध्ये वारंवार गॅस होणे खाल्लेलं अन्न व्यवस्थित रित्या न पचणे यासाठी हा जो काढा आहे हा अगदी अमृतासारखा आहे. त्याच बरोबर मित्रांनो जर तुमचे गुडघे दुखत असतील सांधे दुखत असतील कंबर दुखत असेल अशा वेळेस जर मित्रांनो तुम्ही हा काढा जर सलग एक आठवडा घेतला तर तुमच्या गुडघ्यामधील वंगण कमी झालेला आहे.

ते व्यवस्थित रिचा होणार आहे आणि तुमची गुडघेदुखी सांधेदुखी हे ज्या समस्या आहेत. त्या तुमच्या हळूहळू कमी होणार आहेत. तर मित्रांनो आपल्या शरीरातील म्हणजेच संध्यामधील वंगण कमी झाल्यामुळे आपल्याला या समस्या उद्भवत असतात. त्यामुळे आपल्या सांध्यांचे जे घर्षण आहे ते जास्त प्रमाणामध्ये होतं असत आणि हाडांची झीज होते आणि त्या ठिकाणी आपल्याला वेदना होतात

आपली हाडे ठिसूळ झाली असतील अशावेळेस आपण जर हा काढा सलग 7 दिवस घेतात. तर मित्रांनो तुमची सांधे दुखी कंबर दुखी गुडघे दुखी पाठ दुखी त्याचबरोबर जर तुमची मान दुखत असेल अशा वेळी देखील तुम्ही हा काढा घेऊ शकतात. तर मित्रांनो तुमच्या मणक्यामध्ये जर ग्याप असेल तर त्या देखील व्यक्ती हा काढा नक्कीच घेऊ शकतात. तर या मिश्रणाला उकळी आली असेल तर आपण गॅस बंद करून घ्या.

तर या ठिकाणी आपला काढा तयार झालेला आहे. त्यानंतर हा काढा गाळून घ्या व थकवा अशक्तपणा त्याच बरोबर गुडघे दुखी कंबर दुखी याने जर मित्रांनो तुम्ही त्रस्त असाल तर अशा वेळेस तुम्ही सकाळी उपाशी पोटी हा काढा रोज 1 कप घ्या. जर तुम्ही हा काढा सलग 7 दिवस जर घेतला. तर तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत. छातीतील कफ जळून जाणार आहे.

त्याचबरोबर तुमची इम्युनिटी पावर वाढणार आहे तुम्हाला कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन चा धोका उद्भवणार नाही तर मित्रांनो हा अत्यंत साधा सोपा असा हा उपाय तुम्ही करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.