गुळासोबत 2 चमचे गुडघेदुखी वात रोग पूर्ण जाईल बघा घरगुती उपाय

आज आपल्यासाठी गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी किंवा कुठलेही जॉईंट पेन असो या बरोबरच शरीराला कमजोरी अलेली असणे थकल्या सारखे वाटणे शरीरात उत्साह नसल्यासरखं वाटणे अशा या सर्व समस्यां पासून सुटका करून देणारा.

व शरीराला अंतरभाय सुंदर आणि मजबूत ठेवणारा. असा खूपच सुंदर आणि घरगुती न्याचरल उपाय आणला आहे. या उपायाने शरीरातील थकवा देखील पूर्णपणे निघून जातो व उत्साह देखील टिकून राहतो.

या बरोबरच गुडघेदुखी कंबरदुखी जॉइनपेनबआणि सांधेवाद या सारख्या समस्यांपासून देखील अगदी सहजतेणे तुमची सुटका देखील होते. आता पण अक्की हळद 24 तास भिजत ठेवायची आहे आपण ही हळद 254 तास छान भिजवून घ्यायची आहे. हाताने देखील अगदी धजतेने तुटेल या प्रमाणे आपण भिजवून घ्यायची आहे. या मधील पाणी कडून घ्यायची आहे व ही हळद बारीक करून घ्या सुरीने कट करून घ्यायची आहे.

व ही हळद मिक्सरच्या पत्रात टाकून छान बारीक वाटून घ्यायची आहे. हे वाटण्यासाठी थोडेसे दुध टाकायचे आहे आणि अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे अगदी बारी व्हावे यासाठी आणखी थोडे दूध टाकून ही छान वाटून घ्या.

बघाय अगदी बारीक हे वाटण आपण तयार करून घ्यायचे आहे.आणि एक पत्रामध्ये एक कप भरून पाणी घ्या आणि या मध्ये एक छोटी वाटी भरून चिरलेले गुळ गुळ घेताना सेंद्रिय गुळाचा वापर करा. आणि हे छान हलवून हलवून मिक्स करून घ्या.

यामध्ये गुळ पूर्णपणे वितळे की यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे ती ती पेस्ट टाकायची आहे. आणि हे छान हलवून हलवून शिजवून घ्यायची आहे.गूळामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन बी 12 व्हिटॅमिन बी 6 फोलेट कॅल्शियम आयर्न असतात तसेच ऍन्टीऑक्सिडंट चे प्रमाण देखील गुळामध्ये भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच शरीरातील नको असलेले घटक बाहेर फेकले जातात आणि शरीरात उत्साह आणि एनर्जी देण्याचे काम गुळ करत असते.

या बरोबरच गुळ खाल्यामुळे फ्याट्स देखील कमी होतात व वजन देखील कमी होण्यास मदत होते. व यामुळे शरीरातही रक्त देखील भरपूर प्रमाणात वाढते व हिमोग्लोबिनची पातळी देखील वाढण्यास मदत होते.

व हाडांना देखील मजबुती मिळण्यास काम यामुळे होत असते. व हळद वाटण्यासाठी आपण दुधाचा देखील वापर केला आहे. दुधामध्ये देखील कॅल्शियम प्रोटिन रायगोफ्लेमिंग ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

आणि शरीरातील कॅल्शिय देखील वाढण्यास यामुळे मदत होते. म्हणूनच हाडे मजबूत होतात आणि हळद देखल तितकीच गुणकारी आहे. कारण हळदी मध्ये देखील प्रोटिन, व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, ऍन्टीऑक्सिडंट, ऍन्टीब्याक्टेरियल, ऍन्टीफंगल व ऍन्टीसेप्टिक गुणांनी युक्त असते.

हळद आपल्या अंतरभाय शरीरा करता खूप उपयुक्त ठरते. कुठल्याही प्रकारची जखम झालेली असेल तर ती लवकरात लवकर भरून निघते. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील हळद खूप उपयुक्त आहे.

या बरोबरच हाडांना मजबुती देऊन ठिसूळ हाडे असतील तर ते भरून काढण्याचे काम देखील हळदी करत असते. बघा हे छान एकजीव आणि घट्ट झाले की गॅस लगेचच बँड करून घ्या. आणि हे थंड होऊ द्या ही पेस्ट थंड झाल्यावर एक चमचा भरून राईचे तेल घ्यायचे आहे व एक चमचा भरून ही पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्या. आणि हे गरम करून घ्यायचे आहे ओव्हन माघे किंवा ते तेल जिरी गरम करून मिक्स केले तरी चालेल.

हे गरम करून घेयल्यावर हे तयार झालेले जे मिश्रण आहे ज्याठिकांची तुमची हंडे दुखतात त्या ठिकाणी ज्या प्रमाणे आपण लेप लावतो त्या प्रमाणे लावून घ्यायची आहे. आणि हळुवार पणे मसाज देखील करून घ्यायची आहे आणि जर तुम्हचे पाय दुखत असतील गुडघे दुखत असतील तर त्यावरखालून वर या पद्धतीने मसाज करा यामुळे ब्लड सारकुलेशन देखील वयवस्थित होते. तुम्ही ही मसाज रात्री झोपण्यापूर्वी जर केली तर तुम्हाला याचा पूर्णपणे फायदा होतो.

आणि जर तुम्हला जमत नसेल तर ही मसाज करून किमान 1 तास तरी हिबपेस्ट अशीच राहूद्या आणि नंतर धुवून ध्या. हे झाले बाहेरील दुखण्यावर परंतु मुळापासून आतून देखील तुम्हाला या वेडाने पासून सुटका हवी असेल.

तर यासाठी एक ग्लास भरून गरम दूध घ्यायचे आहे आणि या दूधामध्ये एक चमचा भरून ही जी पेस्ट आहे ती टाकायची आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये गाईचे गावरान तूप साजूक तूप टाकायचे आहे गाईचे तूप हे हाडांकरीता वंगणचे काम करत असते. म्हणजेच आपण ज्या प्रमाणे सायकलला किंवा गाडीला ऑइलिंग करतो त्या प्रमाणे हे आपल्या शरीरा करता तूप करत असते.

आणि हे तयार झालेले मिश्रण दिवस भरातून कधीही एक वेळेस पूर्ण पिऊन घ्याची आहे. आणि आपण बनवलेली जी पेस्ट आहे ही तुम्ही एक काचेच्या बोटलवमध्ये स्टोर करून देखील ठेऊ शकतो.

ही पेस्ट फ्रिजमध्ये जर ठेवली आणि वेळोवेळी त्याचा तुंही वापर करत गेलात तरी देझील चालेल. हे दोन्ही ही उपज तुम्ही जर नचुकता 21 दिवस जरी केले तरी देखील कितीही हाडांचे दुखणे असो कितीही वर्षा पासून कंबर दुखी गुडघे दुखी आणि जॉईंट पेनचा त्रास असो किंवा सांधी वादांचा त्रास असो तरी देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते. आणि याच कुठलाही साईड इफेक्ट न होता आपल्या यापासून पूर्णपणे फायदाच होणार आहे.

परंतु हि पेस्ट ज्या वेळेस लावायची आहे त्या वेळेस आपल्याला सहन होईल इतपत गरम असावी. आणि दूध देखील पिताना हे गरम असावे नाही जर तुमच्या शरीरात जर थकवा असेल टाकत नसेल चक्कर येत असेल कमजोरी वाटतं असेल तर हा उपाय फक्त 7 दिवस केला तरी देखील या सर्व त्रासांपासून तुमची सुटका होण्यास मदत होणार आहे. 7 दिवसात तुम्हाला हाडांच्या दुखण्या पासून अराम मिळाला आहे हे जाणवणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.