शनिवारी रात्री गुपचूप इथे फेका काळी मिरीचे 5 दाणे चमत्कार पहा 24 तासांत भाग्य चमके पैशांचा लागेल ढीग

मित्रांनो अनेकांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती चालू असते. कोणच्या जीवनामध्ये शनीची ढय्या चालू असते म्हणजे अडचणी चालू असते. अंतर दिशा चालू असते महादशा चालू असते आणि परिणामी एका मागोमाग अडीचनी येत राहतात. एका पाठोपाठ एक अडचणी निर्माण होतात.

जीवन जगणे सुद्धा असहाय होत अशा वेळी शनीची साडेसाती ढय्या अंतरदशा महादशा कमी करणारा एक अत्यंत सादा सोपा उपाय आपण या शनिवारच्या दिवशी करायचा आहे. आपण शनीवारी एक काळ्या रंगाचा कपडा हंत्रावा त्या वरती एज रुपयाचं नान ठेवाव.

आणि या नाण्यावर काळ्या मिरीचे 7 दाणे ठेवावेत आणि त्या नंतर या कपड्याची पुरचुंडी बांधावी व आपल्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईझ म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने हा कपडा 7 वेळ वारावा ही पुरचुंडी 7 वेळ वारावी.

आणि त्या नंतर आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही मंदिरात आपण ही पुरचुंडी गुपचुप ठेऊन यावी. परत येताना मागे वळून पाहू नये मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या जीवनातील शनिदोष बऱ्याच अंशी कमी करतो.

शनीच्या साडेसाती पासून काही अंश आपल्याला राहत मिळते. अंतरदशा असेल महादशा असेल अडीचकी असेल यापासून आपल्याला काही प्रमाणात का होईना सुटका मिळते शनिची पीडा कमी होते.

दुसरी गोष्ट ज्यांच्या जीवनामध्ये पैसा येत नाही पैसा येऊ लागला की काही ना काही अडचणी येतात. पैसा कमवण्यामध्ये अनेक विविध प्रकारच्या अडचणी येतात आलेला पैसा घरामध्येे टिकून राहत नाही. अशा वेळी आपण शनिवारच्या दिवशी 5 काळ्या मिरीचे दाणे घ्यावेत.

आपल्या उजव्या हातात घ्या आणि ते आपल्या डोक्या वरून ते 7 वेळा वारावेत उलट्या दिशेने 5 काळ्या मिरीचे दाणे उजव्या हातात घ्यायचे आणि ते आपल्या डोक्यावरून ते 7 वेळा उलटे वारायचे आहेत. आणि त्या नंतर कोणत्याही सुनसान ठिकाणी जायच आहे.

ज्या ठिकाणी कोणत्याही मनुष्याचा वावर नाही आहे अगदी शांत जागा आहे सुनसान ठिकाण आहे. आशा ठिकाणी जाऊन आपण पूर्वेकडे तोंड करून उभं रहायच आहे. आपण पूर्व दिशेला मुख करायचं आहे.

आणि त्यानंतर पहिला दाना पूर्व दिशेला दुसरा दाना दक्षीण दिशेला तिसरा आपल्या पाठीमागे म्हंजेच पश्चिम दिशेला आणि चौथा दाना हा आपण उत्तर दिशेला फेकाचा आहे. त्यानंतर जो पाचवा दाना शिल्क आहे.

या काळ्या मिरीचा तो आपण वरती फेकायचाय वरच्या दिशेने मित्रानो हे केल्या नंतर आपण थेट आपल्या घरी यायच आहे. मागे वळून पाहायचं नाहीये हा छोटासा उपाय आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने किंवा कर्त्या स्त्री ने करायचा आहे.

जी व्यक्ती कमावते आहे जिच्या कमावण्याच्या ठिकाणी काही समस्या आहेत. धन प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत त्या व्यक्तीने हौपाय करायच आहे. मित्रांनो तुम्हाला दिसेल की काही दिवसातच तुच्या पैस्यांमध्ये वाढ होत आहे.

घरामध्ये बरकत येत आहे घरावही प्रगती होत आहे. खूप साधेसाधे उपाय असतात मित्रांनो तुम्ही जर एखाद्या म्हत्वाच्या कामासाठी बाहेर पडताय आणि हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते पूर्ण व्हावं अस जर आपणास वाटत असेल तर तंत्रमंत्र शास्त्रातील हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.

आपण आपल्या उंबरठ्याच्या पुढे एक काळ्या मिरीचा दाना ठेवा. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडणार असाल तेव्हा काळ्या मिरीचा दाना आपण ठेवायचाय आणि त्या दाण्यावरती आपन पाय ठेवून बाहेर पडायचाय.

मात्र बाहेर पडला नंतर ते काम अटपुंच परत या म्हणजे थोडं अंतर गेल्या नंतर वापस आपण घरतयायच नाही आहे. याने या उपायचा प्रभाव नष्ठ होतो. तर मित्रांनो असा हा छोटासा उपाय जोपरेंत तुमचं ते काम पूर्ण होत नाही त्या प्रत्येक वेळी जर तुम्ही हा उपाय करत राहिला.

तर अत्यंत कमी कला वधीत तुमची अपेकशाही नशेल इतक्या कमी कालावधीत तुम्हला त्या कामामध्ये यश मिळत. तर मित्रांनो हा उपाय फक्त शनिवरीच नव्हे तर इतर किंत्याही दिवशी आपण करू शकता. पुढची गोष्ट जर शत्रू पीडा असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणीना कोणीतरी शत्रू असतो.

जर तुमचे शेजारी पाजारी खूप त्रास देत असतील किंवा अगदी तुमच्या घरातलेच लोक आहेत की जे तुम्हला त्रास देत आहेत. ओपीसमध्ये बॉस असेल आपले जे कोलिक्स आहेत सहकारी आहेत त्यांचा त्रास आहे तर यान त्या प्रकारे शत्रूंचा त्रास होतो.

याला आपण शत्रू पीडा अस म्हणतो. जेव्हा आपले शत्रू बलवत्तर होतात तेंव्हा आपल्याला मानसिक त्रास खूप प्रमाणात जाणवतो कधी कधी शत्रू ओळखू येत नाही यांनां आपण छुपे शत्रू अस म्हणतो.

लपलेले शत्रू तर असा जर त्रास असेल तर मित्रांनो एक छोटासा उपाय आपण आपल्या उजव्या हातामध्ये 5 काळ्या मिरीचे दाणे घ्याचे आहेत आणि ते आपल्या बोक्यावरून 3 वेळा वाराचे आहेत आपल्या डोक्यावरून केवळ 3 वेळा वारायचे आहेत.

आणि त्या नंतर या मंत्राचा जप करत आपण घराच्या बाहेर जायचे आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहायचे मंत्र आहे ओम क्लिंग ओम क्लिंग ओम क्लिंग मित्रानो या मंत्राचा जप करत आपण आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहायचे आहे.

आणि जितक्या दूर आपल्याला हे दाणे फेकत येतील तितके दूर ते फेकायचे आहेत दक्षिण दिशेला मित्रानो हा छोटासा उपाय आपल्या जीवनातून शत्रू पीडा दूर होतो. शत्रू कितीही बलशाली असुद्या त्या शत्रू पडून तुम्हाला होणारा त्रास हा बऱ्याच अंशी हा दूर केला जातो.

मित्रांनो या उपायाने खास वयशिष्ट म्हणजे या उपयाने आपल्या शत्रूला कोणताही प्रकारची हानी पोहचत नाही. केवळ त्याचे आपल्या बद्दलचे विचार बदलतात. आपल्या बद्धल तो जो निगेटिव्ह विचार करत होता.

एक नकारात्मक विचार सरणी त्या व्यक्तीच्या मनात आपल्या बद्धल होती या विचार सरणी मुळे या विचार सरणीत बदल होतो. मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर सातत्याने वाद विवाद होत असीटल लोक एकमेकांशी भांडत असतील.

घरामध्ये अस झाली की मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी वाढलेली आहे. लक्षत घ्या जेंव्हा जेंव्हा तुमच्या घरामध्ये कारण नसताना लोक एकमेकांशी भांडतात एकमेकांशी वैर भाव ठेवतात. घरामध्ये या ना त्या कारणाने पसंती असते तेंव्हा तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती वाढलेली आहे.

जेंव्हा जेंव्हा नकारात्मक शक्ती वाढते. आपल्या घरात एक मागोमाग एक संकटे येत जातात. जणू काही एकाद्याची वाईट नजर लागलेली आहे. मित्रानो अशा वेळी आपण शनिवारच्या दिवशी शनिवारी रात्री आपल्या घरातील कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये एक मोहरीच्या तेलाचा दिवा पर्जवलीत करायचा आहे .

ज्याला हिंदी मध्ये सरसोका तेल असे म्हणतात. तर मोहरीच्या तेलाच एक दिवा पर्जवलीत करायचा आहे. आणि यासाठी सर्वोत्तम एअहिल मातीचा दिवा तुम्ही मातीचा दिवा घ्या आणि त्यामध्ये मोहरिच तेल टक असा हा दिवा पर्जवलीत करा.

आणि या दिव्या मध्ये 5 काळ्या मिरीचे दाणे यामध्ये आपण टाकायचे आहेत. मित्रांनो हा छोटासा प्रयोग रात्रभर हा दिवा पर्जवलीत असावा. रात्रभर म्हणजे तो जेव्हा विजेल तेंव्हा विजेल याबाबत आपण आपल्या मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही.

असा हा छोटासा प्रयोग करून बघा आपल्या गजरात नकारात्मक शक्ती बऱ्याच अंशी कमी होते. मित्रानो दुसऱ्या दिवशी हा दिवा मातीमध्ये गाडा आपल्या गार्डनमध्ये कुठेही आपण तो गाडून टाका. त्यासोबत त्यातील दाणे सुद्धा आपण गाडायचे आहेत.

जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही धातूचा दिवा देखील वापरू शकता. हा धातूचा दिवा टाकून देण्याची फेकून देण्याचा गरज नाही. तो आपण स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता. मात्र तो स्वच्छ धुवायला हवा आणि जे दाणे आपण टाकले होते.

ते दाणे आपण न विसरता मातीमध्ये गडायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय या काळ्या मिरीचे आपल्याला करता येतात. आणि आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे कष्ट आणि समस्या दूर करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.