होळीची राख गुपचुप ठेवा इथे करोडपती व्हाल

होळीची राख गुपचुप ठेवा इथे करोडपती व्हाल

आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या राखेचे काही चमत्कारी उपाय प्रत्येक वर्षी फाल्गुन पौणिमेस आपण होलिकउत्सव साजरा करतो. यादिवशी होळीच पर्जवलन म्हणजे होळी जाळली जाते आणि त्यानंतर जी राख शिल्लक राहते त्या राखेचे तंत्रमंत्र शास्त्रात तसेच जोतिष शास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत.

मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी या राखेचे अनेक प्रयोग केले जातात. जोतिष शास्त्र असेल तंत्रमंत्र शास्त्र असेल या दोन्ही शस्त्रांनी होळीच्या राखेचे उपाय दिलेले आहेत. मित्रानो जाणून घेऊया की होळीच्या सिध्द रात्री केलेले राखेचे काही चमत्कारिक उपाय त्यातील पहिला उपाय असा आहे.

की जर आपण आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ग्रहदोष असतील आणि त्यामुळे जर तुमच्या जीवनात सातत्याने काहींना काही अडचणी संकटे येत असतील. एका मागोमाग एक अडचणींचा पाढा येत. असेल तर अशा वेळी हे दोष दूर करण्यासाठी होलिका दहनाची जी राख असल ती थंड झाल्या नंतर आपल्या घरी घेऊन यावी.

या रखेमध्ये जल म्हणजेच पाणी मिसळा आणि त्यानंतर अस हे राख मिश्रित पाणी आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी शिवलिंगावर मनोभावे अर्पण कराव चढवाव. अशी मान्यता आहे की ओम नमःशिवाय या महा मंत्राचा जप करत हे जल जी व्यक्ती शिवलिंगावर अर्पण करते त्या व्यक्तीचा संपुर्ण परिवार संपूर्ण कुटुंब सुख समृद्धी प्राप्त करत.

त्यांच्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी येते जीवनात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अत्यंत साधा सोपा उपाय. दुसरा उपाय ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर झाला आहे आणि ज्यांना कर्ज फेडण्याची इच्छा आहे कर्ज मुक्तीची ओचा आहे मात्र लाखो प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जर कर्जातून मुक्ती होत नसेल.

तर मित्रांनो अशा वेळेस होलिका दहनाच्या रात्री आपण भगवान श्रीहरी श्रीविष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करावी ध्यान करावं. भगवान नरसिहांची पूजा करताना जर त्यांच्या स्तोत्राचा जर आपण पाठ केला तर मित्रांनो मोठ्यात मोठं कर्ज उतरत सोबतच आर्थिक लाभ सुद्धा होतात.

म्हणजेच धन लाभासाठी पैश्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता. जर नोकरीमध्ये काही समास्या येत असतील नोकरीमध्ये प्रेशनी असेल. तर अशा वेळी आपण या समस्येतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी एक साबुत नारळ घ्यावा. त्याच्या वरील जे टर्फल असत ते आपण काढू नये.

शेंडी काढू नये हा नारण स्वतावरून 7 वेळा वारावा स्वतावरून किंवा स्वतःच्या डोक्यावरून तो 7 वेळ वारावा आणि त्या नंतर आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करत आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करत पेटत्या होळीमध्ये आपण हा नारळ समर्पित करावा आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंकडे प्रार्थना करावी. आपल्या नोकरीतील समस्या परेशानी दूर करण्याची.

मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर खूप दीर्घ कालावधी पासून एखादी व्यक्ती आजारी असेल सतत आजारपण जर घरात असेल तर अशा वेळी सुद्धा होळीच्या राखेचा एक छोटासा उपाय आपण करू शकतो. होलिका दहना नंतर जी राख शिल्लक राहिल त्यातील थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीच्या शरीरावर शिंपडा त्याचा चिडकाव करा.

अगदी थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीच्या अंगावर टाकायची आहे. मित्रांनो हा छोटासा उपाय अगदी छोटा आहे मात्र घरातलं मोठयात मोठं आजारपण यामुळे दूर होत. घरातील नकारात्मकता त्या व्यक्तीच्या जीवनातील निगेटिव्ह एनर्जी या मुळे बाहेर पडते. जर तुमच्या घरावर सातत्याने संकटे येतात.

कोणत्याही प्रकारची संकटे तर या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण होळीची राख घरात घेऊन यावी एका काचेच्या पत्रात एका काचेच्या वाटीमध्ये ती ठेवावी. त्यामध्ये थोडस मोठ मीठ त्याला खडीमिठ असे म्हणतात. बाजारामध्ये सहज मिळत तर अस थोडस मोठे मीठ खडे मीठ आपण त्यामध्ये टाकावं.

सोबतच थोडीशी मोहरी सुद्धा टाकावी आणि त्यानंतर आपल्या घरात एक अशा कोपऱ्यात ही वाटी हे पात्र ठेवायच आहे. ज्या ठिकाणी साफ सफाई असेल स्वच्छता असेल सौन्दर्य असेल त्याठिकाणी आपण ही वाटी ठेवून द्या. मित्रानो हा छोटासा उपाय घरातील मोठ्यात मोठी नकारात्मकता दूर करतो.

निगेटिव्हीटी दूर करतो घरात सुख समृद्धी येऊ लागते. होळीच्या राखेचे हे छोटेछोटे उपाय नक्की करून आपल्या घरात सुख समृद्धी येवो यासाठी याच मनोकमनेसह आम्ही थांबत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.