उद्या ३१ डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी घराबाहेर या ठिकाणी फक्त २ दिवे लावा ज्यामुळे माता लक्ष्मी..

मित्रांनो 31 डिसेंबर शेवटच्या वर्षाचा दिवस या दिवशी गुरुवारी येत आहे, हा वर्षाचा शेवटचा गुरुवार असणार आहे, आणि मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा हा गुरुवार असणार आहे, मित्रांनो या दिवशी तुम्ही तुमच्या घरा बाहेर इथे लावा, दोन दिवे आता हे दिवे का लावायचे?.

मित्रांनो आपल्या हिंदू परंपरेमध्ये असं मानलं जात की, जेव्हाही सणवार येत असतात, काही खास दिवस असतात, तेव्हा आपण घराबाहेर रांगोळी काढत असतो, दिवे लावत असतो, तर मित्रांनो हे जुने वर्ष संपणार आहे, नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहे, तर हे पण सणावारा पेक्षा कमी नाही येत. म्हणून मित्रांनो 31 डिसेंबर च्या दिवशी खास करून गुरुवारी येत आहे.

या दिवशी अनेक गुरुपुष्यामृत सुद्धा आहे, तर मित्रांनो 31 डिसेंबर गुरूवारच्या दिवशी संध्याकाळी जेव्हाही तुम्ही देवपूजा कराल, त्या वेळेस तुम्ही घराबाहेर दोन दिवे लावा, अगदी मुख्य दाराच्या बाहेर एक उजव्या साईडला डाव्या साईडला असे दोन तेलाचे दिवे ठेवा, ज्या दिवाळीच्या तुमच्या उरली असतील. पणत्या उरल्या असतील, त्यामध्ये तुम्ही दिवा लावला, कापसाची वात टाकून थोडे फार तेल टाकून.

तुम्ही तो दिवा लावला, तरी चालेल पण 31 डिसेंबर च्या दिवशी गुरुवारच्या दिवशी असे दोन दिवे तुम्ही तुमच्या घरा बाहेर नक्की लावा, आणि जमले तर नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजे एक जानेवारी च्या दिवशी सुद्धा संध्याकाळी तसेच दोन दिवे तुम्ही तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर नक्की लावा, याने घरात लक्ष्मीचे आगमन होईल, सुख-समृद्धी घरात वाढेल, सकारात्मकता घरात येईल.

आणि जी ही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट शक्ती आहे, ती घराबाहेर जाईल, म्हणून मित्रांनो 31 डिसेंबर त्यादिवशी गुरुवार च्या दिवशी वर्षाचा शेवटचा दिवस आहे, या दिवशी तुमच्या घरा बाहेर दोन दिवे अवश्य लावा, लक्ष्मी चा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या घरावर होईल.. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.