गुरुवारी रात्री झोपताना इथे ठेवा मोरपंख सकाळी चमत्कार दिसेल श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ
मित्रानो गुरुवारी रात्री इथे ठेवा एक मोरपंख सर्व पैशाच्या समस्या दूर होतील तुमच्या मनासारखे सर्व काही होईल. मित्रानो हिंदू धर्म शास्त्रामध्ये मोरपंखाल खूप मोठे महत्त्व आहे. मित्रानो या मोरपंखाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

सर्व अडीअडचणी दूर होऊ शकतात. तुम्हाला पाहिजे ते सर्व काही मिळू शकते. तर मित्रानो कुठे ठेवायचा हा मोरपंख ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो तुमचे काम कोणतेही अडलेले असू द्या.

ते काम या उपायाने पूर्ण होणार आहे. मित्रानो तुमच्या मागे लागलेली साडे साती असुद्या ही या उपायाने तुमची साडेसाती दूर होणार आहे. मित्रानो आपण खूप कष्ट करत असतो. पण आपल्या प्रयत्नांना यश भेटत नसते. किव्हा तुम्ही एखादे काम हाती घेत असता.

त्यावर खूप मेहनत घेत असतो. पण जेव्हा काम पूर्ण होत आहे असे आपल्याला वाटत असते तेव्हा काही ना काही कारणास्तव ते काम पूर्ण होत नाही त्या कामात अडचणी येतात. आणि आपले होत असलेले काम थांबते. यासाठी आपण आपल्या घरातील.

ईशान्य कोपऱ्याला मोरपंख ठेवायला पाहिजे यामुळे तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात. आणि पुढील कामे पटापट पूर्ण होत असतात. त्याच प्रमाणे घरात बाहेरील व्यक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यास त्याची नजर त्या मोरपंखा वर पडली पाहिजे.

अश्या ठिकाणी हा मोरपंख ठेवायचा आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या वास्तू विषयी वाईट विचार असेल तर तो नाहीसा होऊन ती व्यक्ती स्वच्छ मनाने आपल्या घरात प्रवेश करत असते. विद्यार्थ्यांना मोरपंख पुस्तका मध्ये व वही मध्ये ठेवावा.

त्यामुळे त्यांचा बुध्यांक वाढत असतो. मित्रांनो मोरपंखाचा वापर हा आपल्यावर होणाऱ्या नवग्रहांच्या द्वेषापासून वाचण्यासाठी केला जातो. घरात मोरपंख ठेवल्याने आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. मित्रानो मोरपंखाने आपल्या सर्व अडीअडचणी दूर होतात.

तुमच्या मना सारख्या सर्व गोष्टी घडू लागतात. पैशाच्या सर्व अडीअडचणी दूर होतात तुम्हाला पैशाची कमतरता भासत नाही. आणि सर्व मार्गाने तुमच्या घरात पैसा येऊ लागतो पैसा आपोआप तुमच्या घरामध्ये खेचला जातो. घरातील सर्व आजारपण नाहीसे होते.

घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्या सर्व काही येते. यासाठी तुम्हाला फक्त हा साधा सोपा आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मोरपंख तुम्हाल बाजारातून विकत आणून घरी ठरवायचे आहे.

कोणाकडून आजिबात मागून किंवा दुसऱ्याच्या घरातील मोरपंख घरी आणायचा नाही आहे. हा फक्त तुम्हाला बाजारातूनच विकत आणून ठेवायचा आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.