हा 1 उपाय करा टाचांच्या भेगा कायमस्वरूपी दूर करा बघा कोणते उपाय आहेत

आज मी आपल्यासाठी पायांना जवताचा त्रास असेल किंवा हिवाळ्यात बऱ्याच जणांना पायाला भेगा पडतात. तर तळ पायांना अशा भेगा पडलेल्या असतील तर या साठी खूपच झुंडर आणि घरगुती न्याचरल उपाय घेऊन आले आहे. याउपयाने पायातील रक्त जरी निघत असेल तरी एका दिवसातच पायातील रक्त निघण्याची थांबते आणि भेगा देखील 50 % भरल्या जातात आणि तुमि जर हा उपाय नचुकता 8 दिवस केला.

तर 8 दिवसात तुमच्या उपायांच्या भेगा या पूर्ण भरून निघतात. यामुळे तुमचे पाय सॉफ्ट आणि सुंदर तर राहतच परंतु तुमच्या पायांना ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या देखील अगदी सहजतेने 8 दिवसातच भरून निघतील. 8 दिवस हा उपाय तुम्ही रेग्युलर केल्या नंतर फक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळेस जरी करत गेलात तरी देखील तुमच्या पायांना पुढे देखील भेगा पडणार नाहीत.

यासाठी मी दिवाळीला आपण जे दिवे लावतो त्याचे मन घेतले आहे त्याची ही जी वाट आहे ही काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही मेणबत्ती जी असते ते देखील यासाठी वापरू शकता आणि हे मेणबत्तीचे मेन या प्रमाणे काढून घ्या किंवा तुम्ही हे खिसणीने देखील बारीक खिसून तयार करून घेऊ शकतात. 1 चमचा भरून हे मेन घ्यायचे आहे आणि येथ आपण राईचे तेल घ्यायचे आहे.

जो चमचा भरून आपण मेन घेतले आहे त्याच चमचाने 1 चमचा भरून राईचे तेल टाकायचे आहे. राईचे तेल हे देकगील खूप फायदेशीर ठरते. कारण राईच्या तेलामुळे हाडे मजबूत तर होतातच परंतु पायांच्या भेगा देखील भरतात व पायांच्या भेगांमधून रक्त येत असेल तर ते देखील निघणे बंद होते आणि 1 चमचा भरून खबरेल तेल टाकायचे आहे. कारण खोबरेल तेलामुळे देखील पायांच्या भेद या सॉफ्ट होतात.

आणि भरून निघण्यास मदत होते आणि आपण कोरपड घ्यायचे आहे कोरपड तुमच्या कडे घरचे असेल तर घरच्या कोरपडचा वापर करा. नसेल तर तुम्ही बाहेरचे कोरपड देखील वापरू शकता. 1 चमचा ऍलोवेरा जेल आणि हे चॅन मिक्स करून घ्या आणि हे छान गॅस वर गरम करून घ्यायचे आहे. छान एकजीव व्हायला हवे इतके हे छान गरम करून घ्यायचे आहे.

बघा हे पूर्ण एकजीव झाले की हे थंड करायला ठेवायचे आहे. हे थंड होत आले की एक डबीत भरून ठेवून द्यायचे आहे. आपल्याला कोमट पाण्यात पाय टाकायचे आहे आणि जितके पाय यामध्ये दीप होतील तितके पाणी यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि यामध्ये आपण मीठ खातो ते मीठ टाकायचे आहे आणि यामध्ये थोडस शाम्पू देखील टाकायचा आहे.

शाम्पू टाकून यामध्ये किमान 15 मिनिटे तरीपाय डिप करून ठेवायचे आहेत. मीठामुळे पायाच्या ज्या नसा आकडलेल्या असतात त्या देखील मोकळ्या होतात आणि शाम्पूमुळे काळवतलेली स्किन किंवा डेड झालेली स्किन आहे ती पुर्णपणे बरी होते आणि या बरोबरच पायानं ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या भेगा देखील यामुळे स्वछ होतात.

15 मिनिटे तुमच्याकडे जर टाईम नसेल तर किमान 5 ते 7 मिनिटे तरी हा उपाय करा आणि थोडेसे ओलसर झाले किटल पाय आणि पाय देखील घासून घ्यायचे आहेत. म्हणजे यावरील काही मला असेल तर ते निघून जाते आणि तळपायाच्या ज्या भेगा आहेत या देखील स्वछ होतात. यामुळे स्किन सॉफ्ट सुंदर देखील राहते आणि ज्याठिकाणी मला साचली आहे चॅन घासून घ्यायचे आहे.

पाय स्वछ धुवून घ्या व पाय पाय छान कोरडे करून घ्यायचे आहेत. स्वछ पुसून घ्या. आपण बनवलेली क्रीम छानशी सेट झाली असेल. ज्याठिकाणी तुमच्या तळपायांना भेगा आहेत किंवा ज्याठिकाणी जळवाताचा त्रास होतो त्याठिकाही या छान क्रीमने भरून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण तळपायाला देखील ही क्रीम लावून घ्यायची आहे.

याप्रमाणे जर तुम्ही रात्री झोपताना दोन्ही तळपायांना लावून घेतले आणि यावर सॉक्स घालून घेतले तर नक्कीच तुमच्या पायाच्या भेगा अगदी सहजतेणे भरून जातात आणि या क्रीमने पायांच्या भेगांना एका दिवसातच लगेचच फायदा होतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.