हे दोन पीठ एकत्र करून लावा चेहरा मोत्या सारखा गोरा होईल

फक्त हा उपाय करा व स्किन सॉफ्ट सुंदर व तजेलदार बनवून स्किन वर कोणत्याही समस्या असतील तर त्या लगेचच बऱ्या करा. आज आम्ही तुमच्यासाठी स्किन सॉफ्ट सुंदर गोरी गोरी तजेलदार करणारा व काळवंडलेली त्वचा असेल किंवा उन्हाळ्यात आपली स्किन काळी पडते. आणि काळी स्किन दिसायला चांगली दिसत नाही.

अशी काळी स्किन देखील झालेली असेल तरीदेखील हा उपाय खूप इफेकटीव्ही आणि प्रभावी ठरणार आहे. आठवड्यातुन दोन वेळेस जरी तुम्ही या पेस्ट चा वापर केला तरी देखील या पासून तुम्हाला फायदा होतो. परंतु आंघोळीच्या आगोदर दररोज या पेस्ट चा वापर केला. तर तुमची स्किन सॉफ्ट सुंदर तजेलदार तर राहणारच आहे.

परंतु स्किनवर कोणत्याही प्रकारच्या समस्या या राहणार नाहीत. आणि स्किन वर एक नैसर्गिक चमक येण्यास या मुळे मदत होणार आहे. आणि तुम्हाला हे वापरले तर तुम्हाला दुसरा कोणताही प्रोडकट्स वापरण्याची गरज भासणार नाही. इतका सुंदर आणि इफेकटीव्ही उपाय आहे. नक्की करून बघा यापासून तुम्हाला फायदा झाल्या शिवाय राहणार नाही.

आणि हा उपाय तुम्ही लहान मुलांवर देखील करू शकता व मोठ्या व्यक्तीवर देखील करू शकता. कारण याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. तर याचा तुम्हाला भरभरून फायदाच होणार आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा भरून बेसन पीठ एक चमचा तांदळाचे पीठ.

आणि पुढचा पदार्थ तुम्हाला घरी तयार केलेले दही घ्यायचे आहे. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा भरून दही घ्यायचे आहे. घरी दही तयार करताना त्या दह्या मध्ये बदाम टाका आणि मग तयार व्हायला सोडून द्या. आणि मग हे बदामाचे दही तुम्हाला वापरायचे आहे. आणि आता यात तुम्हाला एक चमचा भरून मध टाकायचे आहे.

आता हे छान मिक्स करून घ्या. आणि मिक्स करून झाल्यावर यात चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि परत हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही तयार झालेली पेस्ट ज्या ठिकाणी तुमची स्किन डेड झालेली आहे. किंवा स्किन काळवंडलेली आहे. त्या ठिकाणी प्रथम स्किन स्वच्छ धुवून.

हे मिश्रण लावून घ्यायचे आहे. आणि लावल्या नंतर पाच मिनिटे हे असेच सोडून द्यायचे आहे. आणि पाच मिनिटानंतर यावर गोलाकार मसाज करा. यामुळे तुमची डेड स्किन निघून जाण्यास मदत होणार आहे. काळवंडलेली त्वचा निघून जाते. पांढरी झालेली स्किन देखील सॉफ्ट आणि मऊ होते.

हा उपाय तुम्ही चेहरा, गुडघे, हाताचे कोपरे, हात, पाय, मान, कुठेही करू शकतात. कारण याचा कोणताही साईड इफेक्ट न होता याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. हे पूर्ण नॅचरल आहे. आणि लहान मुलांना देखील याचा वापर करू शकता. लहान मुलांची स्किन देखील सुंदर आणि सॉफ्ट राहण्यास मदत होते.

पाच मिनिटांनंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. याच्या एक वेळेसच्या वापराने तुम्हाला लगेच फायदा जाणून येईल. स्किन अगदी सॉफ्ट आणि सुंदर होते. आणि हा उपाय तुम्ही आठवड्यातुन दोन वेळेस जरी केला. तरी देखील तुमची स्किन सॉफ्ट सुंदर आणि तजेलदार होण्यास मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.