हे 2 रस केसांना लावा केस भरदार होऊन वाढतील नॅचरल घरगुती उपाय

या स्प्रे चा वापर करा आणि घरच्यां घरी अगदी सहजतेने केसांच्या सर्व समस्यांचा लगेचच मुळापासून अंत करा. आज आम्ही तुमच्यासाठी केसांचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी व केसांच्या सर्व समस्या मुळापासून अंत करणारा. असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या ज्या समस्या आहेत.

जसे केसांची वाढ न होणे केसांचे दोन तोंड होणे केस निस्तेज होणे केस गळणे केसांण मध्ये कोंडा होणे केस तुटणे किंवा केस अकाली पांढरे होणे. या बरोबरच फंगल इन्फेक्शन व केसांण मध्ये उवा किंवा लिखा असतील तर या देखील निघून जाण्यास मदत होणार आहे. या सर्व समस्या पासून सुटका करून देण्यासाठी.

हा उपाय खूप बेस्ट ठरणार आहे. आम्ही सांगणार आहोत त्या प्रमाणे घरगुती स्प्रे तयार करून घ्या. आणि याचा वापर किमान आठवड्यातुन किमान तीन वेळेस तरी करत चला. याचा वापर करताना रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकता. किंवा सकाळी आंघोळीच्या आधी दीड ते दोन तास आधी केसांना लावून घ्यायचा आहे.

आणि दीड ते दोन तासा नंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि हा स्प्रे ज्या वेळेस तुम्हाला हवा आहे त्यावेळेसच तयार करून याचा वापर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला याचा पूर्ण पणे फायदा होतो. कारण हे तयार करून ठेवले तर यातील जे जीवन सत्वे आहेत ते निघून जातात. आणि जसा हवा तसा तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होत नाही.

म्हणूनच ज्यावेळेस हवे आहे त्यावेळेसच ते तयार करून याचा वापर करा. आणि हा उपाय केल्याने एका महिन्यातच तुमच्या केसांच्या समस्या या हळूहळू निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि हा उपाय जर तुम्ही सल्लग तीन महिने केला तर केसांच्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जातात.

याबरोबरच केसांना रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही एका तेलाने मसाज देखील करत चला. व शाम्पू वापरताना देखील सौम्य असा शॅम्पू चा वापर करा. चला तर मग कृती जाणून घेऊयात यासाठी तुम्हाला प्रथम कडुलिंबाची पाने लागणार आहेत. कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मिक्सर मधून वाटून घ्यायची आहेत.

आणि यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. आणि हे छान बारीक वाटून घ्या. आणि हे एका कॉटन च्या कोड्याने किंवा गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे गाळणी घेताना कपड्याची बारीक अशी गाळणी घ्यायची आहे. आणि याने छान गाळून घ्या. एका ग्लास मध्ये हा ज्युस काढून घ्या. आणि एक मिडीयम साईज चा कांदा घ्यायचा आहे.

कांदा देखील कापून याचा रस काढून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने कांदा कापून त्यात थोडे पाणी टाकून हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. आणि गाळुन घ्या आणि दुसऱ्या ग्लास मध्ये हे काढून घ्या. अर्धी वाटी लिंबाच्या पानाचा रस आणि अर्धी वाटी कांद्याचा रस सम प्रमाणात स्प्रे च्या बॉटल मध्ये भरून घ्या.

आणि याला वापरण्याच्या आगोदर चांगल्या प्रकारे शेक करून घ्या आणि तुमचे केस कोरडे असल्यावर याचा केसांन वर स्काल्प पासून ते खालच्या मुळा पर्यंत छान स्प्रे करून घ्यायचा आहे. यामुळे केसांचे आरोग्य छान होते. केस मऊ होतात. केसातील कोंढा निघून जातो. या स्प्रेचा जर तुम्ही वापर करत गेलात तर केसांच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.