हे बनवून घरीच वापरा ऑक्सिजन नेहमी 99 च्या वर रोग प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल

मित्रांनो चहा पिण्याच्या ऐवजी हा काढा फक्त तीन दिवस सकाळ संध्याकाळ घ्या आणि परिणाम पहा. असे म्हणतात की माणूस अन्ना वाचून एकवीस दिवस जिवंत राहतो. पाण्यावाचून सात दिवस जिवंत राहतो. पण ऑक्सिजन मिळाला नाहीतर फक्त पाच मिनिटं जगू शकत नाही. तर यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा असून.

आजचा उपाय सकाळ संध्याकाळ फक्त तीन दिवस करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजन ची कमतरता पडणार नाही. त्याच प्रमाणे तुमची रोगप्रतिकारक क्षमता इतकी वाढेल की कोणताही विषाणू तुम्हाला संसर्ग करू शकणार नाही. त्याच प्रमाणे सर्दीने वाहणारे नाक पूर्णपणे बंद होईल.

खोकला कोणत्याही प्रकारचा असू द्या पुर्णच्या निघून जाईल. सोबतच घश्याची होणारी खरखर पूर्णपणे कमी होते या काढ्याने छातीतील जो कफ साचला आहे तो पूर्ण जळून जाईल फूफूसातील जी घाण साचलेली आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तुमचा श्वास एकदम मोकळा होईल. हा काढा बनवणे अगदी सोपे आहे.

यात लागणारे पदार्थ तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होतील. आणि महत्त्वाची सूचना यात तुम्हाला आम्ही जे घटक सांगणार आहोत याची एक प्रमाण आहे. हे औषध कधी घ्यावे याचा एक नियम आहे या दोन्ही गोष्टीचे पालन केले तरच याचा तुम्हाला चांगला परिणाम मिळणार आहे. प्रथम एका पटल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या.

एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे. आले हे प्रत्येकाच्या किचन मध्ये असतेच एक वेळेसच्या उपायांसाठी 50 ग्राम आले लागणार आहे हे आले बारीक वाटून घ्या जर तुमच्याकडे आले नसेल तर तुम्ही याठिकाणी सुंठ किंवा सुंठ पावडर वापरू शकता. तुमच्या छातीतील कफ घालवण्यासाठी.

सर्दी खोकला घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि बारीक वाटलेले आले तुम्हाला यात एक चमचा घालायचे आहे. यासाठी आता तुम्हाला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे गुळ हा गूळ छातीतील कफ कमी करतो गुल अँटी बकटेरियाल अँटी फंगल असून सर्दी खोकला पूर्णपणे कमी करतो.

हा गूळ देखील आपल्याला 50 ग्राम घ्यायचा आहे. हे तुम्हाला एक वेळेसच्या उपायासाठी लागणार आहे. आता ज्यांना शुगर आहे त्यांनी काय करावे तर मित्रांनो त्यांनी गिलोय एक चमचा यात वापरायचा आहे. बाकीच्या व्यक्तींनी गुळचा वापरायचा आहे. आता यातला तिसरा आणि शेवटचा घटक ऑक्सिजन देणारा आणि महत्वाचा आहे.

तुळशीची पाने ही साधारणत पाच ते सात तुळशीची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि चिरडून मिश्रणात टाका तोडून जरी टाकलीत तरी देखील चालते. ऑक्सिजन वाढवण्यासाठी तुळस खुपच उपयोगी असून याने प्रतिकारशक्ती जबरदस्त वाढते. म्हणून जुन्याकाळा पासून ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असल्यास.

तुळशीची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो. ही मिश्रण तुम्हाला या मिश्रणाचा तिसरा भाग राही पर्यंत उकळून द्यायचे आहे. आणि गरम स्वरूपात काढून घ्यावे आणि गळण्याच्या सहाय्याने गाळुन घ्यावे. ज्या व्यक्तींना खूप त्रास आहे अश्या व्यक्तींनी हा काढा एक वेळेस पूर्णपणे घ्यायचा आहे. आणि हा काढा सकाळी अनोश्या पोटी प्यायचा आहे.

आणि हा काढा पिल्या नंतर दोन तास तुम्हाला काहीही खायचे किंवा प्यायचे नाही. संध्याकाळी देखील जेवणाच्या आगोदर दोन तास हा काढा पिऊन घ्यायचा आहे. तरच तुम्हाला याचा चांगला परिणाम मिळणार आहे. आणि ज्यांना कमी त्रास आहे त्यांनी फक्त सकाळी उपाशी पोटी एकच वेळेस घेतले तरी देखील चालते.

आणि याच तुम्हाला त्रास नसेल तर हा काढा तुम्हाला फक्त आर्धा घ्यायचा आहे याने तुमची ऑक्सिजन लेव्हल 100% राहण्यासाठी मदत होणार आहे. छातीतील कफ निघून जाईल. फुफुस पूर्णपणे निरोगी होईल तुम्हीही करा आणि इतरांना ही सांगा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.