या लोकांनी जर मनापासून ही वस्तू तुम्हाला दिली तर पैसा कधीच कमी पडणार नाही

आपल्याला माहिती आहे की धन प्राप्ती साठी अनेक तंत्र मंत्र आणि विद्या या जागा मध्ये उपलब्ध आहे आणि या तंत्र मंत्रांच्या विद्ये मध्ये सर्वात जास्त महत्व हे किन्नर लोकांना असते किन्नर लोक म्हणजे काय तर जे तृतीयपंथी लोक आहेत थर्ड जेंडर पर्सन तर असे जे लोक असतात अश्या लोकांना तंत्र मंत्र आणि विद्ये मध्ये फार महत्व दिले जाते या

लोकांचा आशीर्वाद जर मिळाला या लोकांनी जर आपल्याला मनापासून आशीर्वाद दिला तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य राहत नाही आणि विशेष करून पैशाच्या समस्या आपल्या आयुष्यातुन निघून जातात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वरती धन वर्षाव होत राहतो समुद्र शास्त्र आणि संद पुराण या दोन शास्त्रान मध्ये किन्नर लोकांकडून धन प्राप्ती

साठी कोणते उपाय करायला हवेत कोणत्या तंत्र आणि मंत्राचा आसरा घ्यायला हवा हे सांगितले आहे या उपाया नंतर तुमच्या जीवनात पैशांची कमी कधीही राहणार नाही यासाठी आपल्याला कोणत्याही दिवशी काही एक रुपयांची नाणी ही एखाद्या वयस्कर किन्नर ला द्यायची आहेत ज्याचे वय झाले आहे असा किन्नर तुमच्या आसपास तुम्हाला

दिसेलच तर त्या किन्नर ला ही काही एक रुपयांची नाणी आपण द्यायची आहेत आणि त्यांना सांगायचे आहे की एखाद्या दिवशी तुम्ही परत याला तेव्हा तुम्हाल या नाण्यांन पैकी एक नाणे परत हवे आहे तर हा उपाय करायला खूप सोप्पा आणि साधा असला तरी देखील याचा जो परिणाम आहे तो कित्येक पटीने जास्त आहे कोणत्याही बुधवार च्या

दिवशी तुम्ही परत जायचे आहे लक्षात ठेवा जी नाणी आपण दिलेली आहेत त्यातील एकतरी नाणे त्या व्यक्ती कडे त्या किन्नर कडे शाबूत असायला हवा त्याने ते पैसे खर्च करायचे नाहीयेत तर कोणत्याही बुधवारी तुम्ही त्या किन्नर च्या घरी जायचे आहे किव्हा त्या किन्नर कडे जायचे आहे आणि त्याच्या कडून एक रुपयांचे नाणे परत मागायचे आहे आणि

हे मागताना आपली धनाची समस्या आपली पैशाची समस्या त्याला सांगायची आहे आणि मला असा आशीर्वाद द्या की माझ्या घरातून पैशाची तंगी निघून जाईल माझा व्यवसाय चांगला चालेल अशा प्रकारचा आशीर्वाद मला द्या अशी मागणी आपण त्या किन्नर कडे करायची आहे तो किन्नर सुद्धा अगदी दया भावनेने तुम्हाला तो आशीर्वाद नक्की देईल

तर असा हा एक रुपाया आपल्या घरी आणून आपण हिरव्या कापडात लक्षात ठेवा बरेच जण हिरवे कापडा ऐवजी पोपटी रंगाचे कापड वापरतात किव्हा डार्क हिरवे वापरतात त्यामुळे जसा परिणाम व्हायला हवा तसा होत नाही किव्हा बरेच जण हे नाणे आणताना इकडे तिकडे दुसरीकडे जाऊन मग घरी येतात तर हे नाणे घेतल्यानंतर सरळ आपण घरी यायचे आहे

कोणाशी काहीही न बोलता आणि जेवढ्या नियमांचे तुम्ही काटे कोर पणे पालन कराल तेवढेच ते उपाय जास्त सिद्ध बनतात आणि ते नाणे हिरव्या कापडा मध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे किव्हा तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता याने तुमच्या कडे पैसा येऊ लागेल व धन लाभ होईल तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट

मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.