हे फळ तेलात टाकून लावा दुखणारे गुडघे पळायला लागतील

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईही अनेक आजारांमुळे त्रस्त झाली आहे. अनियमीत आहार व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत.

गुडघे दुखी पाठ दुखी डोकं दुखी यामुळे तर सारेच त्रस्त आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुडघे दुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे काही उपाय सांगणार आहोत.

फक्त या लेपचा वापर करा आणि घरच्या घरी गुडघे दुःखी कायमची बंद करा आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी गुडघे दुःखी पासून दूर करणारा सोप्पं आणि नॅच्युरल घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

हा उपाय केल्याने गुडघे दुखीच्या कितीही भयंकर समस्या असतील. तर त्या सहजतेने निघून जाण्यास मदत होते आणि गुडघ्यांना जर ऑपरेशन करा किंवा खट झट आवाज येत असेल.

तरी देखील या त्रासा पासून सहजतेने सुटका मिळणार आहे गुडघे सोडून कोणत्याही जॉईंट वर पेन होत असेल तर तुम्ही या लेप चा वापर करू शकता.

फक्त हे रात्री लावून घ्यायचे आणि सकाळी कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहे. असे जर तुम्ही करत गेलात तर तुमच्या गुडघे दुःखी चा त्रास कधी सहजतेने निघून गेला हे देखील तुम्हाला समजणार नाही.

या साठी एक जायफळ घ्या आणि जायफळ घासून घ्या व छान पेस्ट तयार करून घ्या. ती पेस्ट एक बाउल मध्ये काढून घ्या त्या नंतर त्यात एक चमचा राई चे तेल टाकुन घ्या व ती जायफळ ची पेस्ट आणि तेल मिक्स करून घ्या.

त्या नंतर ते मिश्रण कढई वर गरम करून घ्या मिश्रण ला उकळी येऊ पर्यंत गरम करून घ्या. व ते गरम मिश्रण एक बाउल मध्ये काढून घ्या.

व ते मिश्रण गरम असतानाच सहन होईल इतके गरम असतानाच आपल्या गुढग्यावर चांगल्या प्रमाणे दोन्ही गुढग्यावर लावून घ्या.

आणि ज्या ठिकाणी जॉईंट वर तुम्हाला पेन होत असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पेस्ट लावून घेऊ शकता. आणि हे मिश्रण तुम्ही तयार करून छोट्याश्या डबी मध्ये देखील ठेवू शकता.

आणि वेळो वेळी गरम करून याचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही जर या लेप चा वापर केला तर तुमची गुडघे दुःखी कायमची बरी होणार आहे. आणि जॉईंट चे पेन देखील दूर होतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.