पोटावरची चरबी मेनासारखी वितळून जाईल 21 दिवसात 10 किलो वजन कमी होईल

बेली फॅट पोटावरची चरबी मांडीवरची चरबी किव्हा डिलेव्हरी नंतर चा वात्या घालवण्यासाठी इतका जबरदस्त आणि खातरशिर उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यामुळे तुमच्या पोटावरची जी अतिरिक्त चरबी आहे ती सहज रित्या वितळून जाईल. आणि 21 दिवसा मध्ये तुमचे वजन हे 10 किलो पर्यंत खात्रीशीर कमी होईल.

इतका हा जबरदस्त उपाय आहे. आणि उपाय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही पाच फळे आणि आपल्या घरा मधील चार वस्तू लागणार आहेत.

ही फळे सुद्धा सर्व आयुर्वेदिक दुकाना मध्ये सहज रित्या तुम्हला उपलब्ध होतील. आणि हा उपाय करणे खूप सोप्पे आहे. हे चूर्ण जर एक वेळेला बनवून ठेवले.

तर आपल्याला हे 21 दिवस घेता येते. याचा रिझल्ट आपल्याला खूप छान मिळतो. हा उपाय करत असताना तुम्हाला कोणताही डाईट किव्हा व्यायाम करण्याची गरज नाही.

तरीही तुमचे 21 दिवसात 10 किलो वजन खात्रीशीर कमी होते. इतका हा जबरदस्त उपाय आहे. त्याच बरोबर हा उपाय सर्व व्यक्ती करू शकतात.

डायबेटीस चे व्यक्ती थायरॉईड चे पेशंट असतील सर्व व्यक्ती करू शकतात. फक्त गरोदर महिला सोडून सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात.

हे मिश्रण बनवताना 10 दिवसाचे बनवून घ्यायचे आहे. हे जास्त दिवसाचे बनवून ठेवल्यास त्याला बुरशी लागू शकते. मात्र उन्हाळ्यात तुम्ही हे 21 दिवसाचे बनवून ठेवू शकता.

तर हे चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक लागतो ती म्हणजे ही पाच फळे ही फळे आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला सहज रित्या मिळतात.

ही आहे हरडा किव्हा हरितकी नावाची फळे काही भागा मध्ये याला हिरडा सुद्धा म्हटले जाते. ही पाच फळे आपल्याला लागणार आहेत.

ही पाच फळे आपल्याला भाजून घ्यायची आहेत. व्यवस्थित त्यातले बी काढून टाकायचे आहे. आणि फक्त फळांचा गर घ्यायचा आहे. ही जी हरितकी आहे पचन क्रिये साठी अत्यंत गुणकारी आहे.

या फळांच्या मुळे तुमचे पोट नीट साफ होते. आणि तुमची पचन शक्ती वाढते. आणि शरीरावरील चरबी कमी व्हायला सुरवात होते. यासाठी दुसरं घटक आपल्याला लागणार आहे.

आणि ती म्हणजे आळशी दोन चमचे तुम्हाला आळशी घ्यायची आहे याने पोटमधील मैल जो आहे तो पुढे ढकलण्याची जी क्रिया आहेती खूप चांगल्या रीतीने सुधारते.

याच्या तेलामध्ये लायनोलेईक आणि लायनोलेनिक अश्या दोन प्रकारचे ऍसिड असतात. जे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल म्हणजे चरबी वितळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

हे भाजत असतानाच आवल्याला यात तिसरा घटक टाकायचा आहे. ती म्हणजे बडीसोप यात तुम्हाला मोठी बडीसोप वापरायची आहे. बडीशोप पचन संस्थेचे सर्व आजार घालावेत.

शिवाय रक्त प्रवाह तुमचा सुरळीत करते. आणि तुमच्या शरीरामध्ये फॅट जमा होऊ देत नाही. शिवाय तुमचा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी देखील मदत होते.

तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक यात तुम्हाला भाजयचा आहे तो म्हणजे दोन चमचे जिरे आणि जिरे सुद्धा तुमच्या पचन शक्ती मध्ये सुधारणा करतात. आणि जे तुम्ही अन्न खाल्लेले असते.

त्याचे फॅट मध्ये रूपांतर होऊ देत नाही तर एनर्जी मध्ये त्यांचे रूपांतर करतात. आनि आता पाचवा घटक तो म्हणजे ओवा हे देखील तुम्हाला दोन चमचे घ्यायचे आहे.

आणि हे देखील तुम्हाला भाजून घ्यायचे आहे. आता आपण जे दोन दोन चमचे हे सर्व मिश्रण भाजून घेतल्या नंतर या सर्वांना एकत्र करून याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे.

त्याचे चूर्ण बनवायचे आहे. आणि हे चूर्ण सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक चमचा गरम पाण्यामध्ये आवल्याला कोमट पाणी वापरायचे नाही तर एकदम गरम पाणी वापरायचे आहे.

आणि त्यात एक चमचा आहे मिश्रण टाकून ते कोमट होई पर्यंत तसेच ठेवायचे आहे. आणि कोमट झाल्या नंतर हे आपल्याला प्यायचे आहे.

तुम्ही चवीसाठी यामध्ये लिंबू किव्हा मध देखील घालू शकता. हा उपाय तुम्हाला न चुकता 21 दिवस करायचा आहे. तुमचे खात्रीशीर 10 किलो वजन कमी होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.